Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG Semi Final: अभिषेक शर्माचा Flop Show! अत्यंत घाण शॉट मारून झाला आऊट, टायमिंगचा सर्व खेळ; केवळ पश्चात्ताप हाती

टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीत विल जॅक्सने अभिषेक शर्माला ९ धावांवर बाद केले. खराब शॉट सिलेक्शनमुळे त्याला त्याची विकेट गमवावी लागली. संपूर्ण स्पर्धेत अभिषेकची फलंदाजी निष्प्रभ ठरली आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Mar 05, 2026 | 07:58 PM
अभिषेक शर्मा पुन्हा अयशस्वी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

अभिषेक शर्मा पुन्हा अयशस्वी (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • पुन्हा एकदा अभिषेक शर्मा फेल! 
  • केवळ ९ धावांवर अभिषेक शर्माची विकेट 
  • विल जॅक्सने घेतली विकेट
२०२६ च्या भारत आणि इंग्लंडमधील टी-२० विश्वचषकातील हाय-व्होल्टेज सेमीफायनल सामन्यात अभिषेक शर्माची विकेट गेल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण करू शकला नाही आणि त्याने फक्त ९ धावांमध्ये आपली विकेट गमावली. त्याच्या बाद झाल्याने चाहत्यांना निराशाच झाली नाही तर संघ व्यवस्थापनाची चिंताही वाढली. 

संपूर्ण स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माचा फॉर्म हा चर्चेचा विषय राहिला आहे आणि अगदी सेमीफायनलमध्येही अभिषेकच्या बॅटची जादू चालू शकली नाही. वानखेडेवरील चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत. दरम्यान आता अभिषेकला नक्की का खेळवलं जात आहे असाही प्रश्न निर्माण झालाय. अत्यंत चुकीच्या शॉटची निवड करून अभिषेक आऊट झाला. 

ENG vs IND Semi Final Live: नाणेफेकीचा कौल इंग्रजांकडे; भारत करणार प्रथम फलंदाजी; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11

अभिषेक विली जॅक्सच्या जाळ्यात अडकला

अभिषेक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता, त्याने डावाच्या सुरुवातीला दोन चौकार मारले, परंतु त्याने विल जॅक्सविरुद्ध खराब शॉट खेळला ज्यामुळे त्याचा डाव संपला. जॅक्सने ८५.४ किमी/तास वेगाने मंद, इनकमिंग चेंडू टाकला. अभिषेकने त्याच्या क्रीजमधून बाहेर पडून लेग-साईडकडे एरियल फ्लिक करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे टायमिंग इतके खराब होते की चेंडू त्याच्या बॅटच्या खालच्या भागात लागला. डीप मिडविकेटवर उभ्या असलेल्या फिल सॉल्टने एक साधा कॅच घेतला. इंग्लंडच्या जाळ्यात अभिषेक अडकला

योग्य टायमिंग असल्यास गेली असती 6 

अभिषेकला बाद करणारा चेंडू योग्य होता, पण त्याचे फूटवर्क आणि टायमिंग अजिबातच त्याला साथ देत नव्हते. जर त्याचे टायमिंग थोडेसे चांगले असते तर याच चेंडूवर सहा धावा नक्कीच मिळाल्या असत्या. बाद झाल्यानंतर अभिषेकच्या चेहऱ्यावरचा पश्चात्ताप स्पष्ट दिसत होता, कारण सेमीफायनलसारख्या मोठ्या स्टेजवर असा बेजबाबदार फटका संघाला महागात पडला आहे. कोणत्याही स्पर्धेत अभिषेक चांगली कामगिरी दाखवू शकला नाही. केवळ एक सामन्यात त्याने ५५ धावा केल्या आहेत. 

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

संपूर्ण विश्वचषकात फ्लॉप शो, फक्त एक अर्धशतक

हा विश्वचषक अभिषेक शर्मासाठी एक दुःस्वप्न ठरला आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या एकमेव अर्धशतकाचा अपवाद वगळता, तो संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करत आहे. विशेषतः ऑफ-स्पिनर्सविरुद्धच्या त्याच्या कमकुवतपणा पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत. सेमीफायनलसारख्या नॉकआउट सामन्यात सलामीवीराकडून चांगली सुरुवात अपेक्षित होती, परंतु अभिषेकने पुन्हा एकदा निराशा केली. यामुळे आता भारत फायनलला आल्यास खरंच अभिषेकला खेळवणं योग्य होईल की नाही अशीही चर्चा सुरू झाली आहे. 

Web Title: T20 world cup 2026 india vs england semi final abhishek sharma poor shot only 9 runs got out fans disappointed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND Vs ENG
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन
1

‘मी मैदानावर उत्तर देईन…’; निवृत्तीच्या अफवांवर अखेर Rohit Sharma ने तोडले मौन

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral
2

Rohit Sharma: त्याचं शतक अन् बायको रितिकाच्या डोळ्यात तरळले अश्रू, मैदानावरूनच रोहितने दिलं Flying Kiss, Video Viral

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?
3

Rohit Sharma: शार्दुल ठाकूरच्या बॅटने रोहितने लॉर्ड्सवर घातला धुमाकूळ, ऐतिहासिक शतकाच्या मागे नक्की ‘कनेक्शन’ काय?

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड
4

IND vs ENG: एका दिवसात 747 धावा, 2 शतकं आणि 4 अर्धशतक; Lord’s वर सर्वात मोठा रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.