Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळपट्टी ठरणार ‘गेम चेंजर’? भारताचं सेमीफायनलचं भवितव्य पिचवर अवलंबून? रिपोर्ट सांगतोय…

साउथ आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर भारताचा सेमीफायनलचा मार्ग कठीण झाला आहे. आता भारताला झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. चेन्नईतील नवीन खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल ठरु शकते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 25, 2026 | 03:25 PM
'गेम चेंजर'

'गेम चेंजर'

Follow Us
Follow Us:
  • भारतासाठी खेळपट्टी ठरणार ‘गेम चेंजर’?
  • सेमीफायनलचं पूर्ण गणित काय?
  • टीम इंडियसाठी पीच ठरणार ‘मोठा बुस्टर’
Report Claims :साउथ आफ्रिकाकडून मिळालेल्या पराभवानंतर 2026 च्या टी-20 विश्वचषकातील सेमीफायनलसाठी टीम इंडियाचा मार्ग निश्चितच कठीण झाला आहे. परंतु एका नवीन आशेचा किरण जागा झाला आहे. सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर भारताची स्थिती फार वाईट झाली होती. त्याशिवाय, वेस्ट इंडिजने झिम्बाब्वेला हरवून पॉइंट टेबलचे गणित आणखीनच गुंतागुंतीची केली आहेत. आता कॅप्टन सुर्यकुमार यादवच्या शिलेदारांना तुफान खेळी करत मोठ्या फरकाने सामने जिंकावे लागतील. पण आणखी एक फॅक्टर टीम इंडियाच्या बाजूने असल्याचं बोललं जात आहे.

सेमीफायनलचा थरार!Englandचा दिमाखात प्रवेश, Pakistanचा जीव टांगणीला; Srilanka की New Zealand … कोण ठरणार सरस?

चेन्नईच्या पीचमुळे दिलासा?

भारताचा पुढील सामना झिम्बाब्वेविरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नईमध्ये होणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे संथ मानली जाते. त्यामुळे फिरकीपटूंना मदत मिळते आणि त्याचा परिणाम फलंदाजांना धावा काढण्यास फिरकीचा सामना करावा लागतो. रिपोर्टनुसार, या सामन्यासाठी “नवीन खेळपट्टी (पीच)” वापरली जाणार आहे. ज्यावर अद्याप एकही सामना खेळला गेलेला नाही.
त्यामुळे या नवीन खेळपट्टीवर बॉल अधिक चांगल्या पद्धतीने बॅटवर येईल आणि त्याचा फायदा भारतीय फलंदाजांना होणार आहे. बॉल बॅटवर थेट येत असेल तर भारतीय फलंदाज तुफानी खेळू शकतात. अशा परिस्थितीत कॅप्टन सुर्या आणि टीमला या मॅचसाठी रणनीती बनवणं सोपं ठरु शकतं.

सेमीफायनलचं पूर्ण गणित समजून घ्या

भारताने झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांचा पराभव केल्यास भारताचे ४ गुण होतील. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज एकाच दिवशी अहमदाबादमध्ये आमनेसामने येणार आहेत. हा सामना भारताच्या दृष्टीने बराच महत्त्वाचा आहे.
दक्षिण आफ्रिका संघाने वेस्ट इंडिजविरोधातील सामना जिंकत सगळे सामने जिंकल्याने भारताचा सेमीफायनलमधील मार्ग सुखकर ठरु शकतो. त्यामुळे भारत आपले दोन्ही मॅच जिंकत साउथ आफ्रिकेसोबत सेमीफायनलमध्ये पोहोचेल. परंतु जर दक्षिण आफ्रिकेचा वेस्ट इंडिजकडून पराभव झाला तर तिन्ही संघांचे प्रत्येकी 4 गुण होऊ शकतात.अशा परिस्थितीत नेट रन रेट (NRR) च्या आधारे निर्णय घेतला जाईल.

टीम इंडियसाठी पीच ठरणार ‘मोठा बुस्टर’

आता टीम इंडियाला फक्त आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. फलंदाजांना धुंवाधार खेळी करत मोठी धावसंख्या बनवावी लागेल तर गोलंदाजांना विरोधी संघाला कमी धावसंख्येपर्यंत रोखावं लागेल. स्पर्धेच्या या टप्प्यावर छोटीशी चूकही महागात पडू शकते.
सध्यातर सर्वांच्या नजार चेन्नईच्या खेळपट्टीवर आणि भारताच्या कामगिरीवर टिकून आहेत. जर नवीन खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्थ ठरली, तर ती सेमीफायनलच्या शर्यतीत टीम इंडियासाठी ‘मोठा बुस्टर’ ठरणार आहे.

धावांचा डोंगर आणि मोठा विजय; सेमीफायनलच्या शर्यतीत टिकण्यासाठी Team India ची कसरत? काय असतील समीकरणं?

Web Title: T20 world cup 2026 report claims india could get crucial pitch advantage in semifinal battle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • cricket news
  • indian team
  • Sports News
  • Suryakumar Yadav
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण
1

मर्डेका ११८ टॉवर सर करत अपर्णा उपाध्याय यांची ऐतिहासिक कामगिरी; २८४५ पायऱ्या ४८ मिनिटांत पूर्ण

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग
2

National Sports Day: जिल्हास्तरीय सॉफ्ट टेनिस स्पर्धा उत्साहात; १९, १७ आणि १४ वर्षांखालील मुलांचा सहभाग

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम
3

मेजर ध्यानचंद महान खेळाडू क्रीडा दिनानिमित्त विविध स्पर्धा; इनरव्हील क्लब ऑफ वाशिमचा उपक्रम

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत
4

Table Tennis चा थरार! वर्धेत पुण्याच्या खेळाडूंचा डंका; रुचिता दारवटकर अन् ‘हे’ खेळाडू पुढील फेरीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.