Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने ‘ऑरेंज आर्मी’ला नमवत उधळला गुलाल

220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 07:16 PM
PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने 'ऑरेंज आर्मी'ला नमवत उधळला गुलाल

PBKS Vs SRH Live: पंजाबच्या वाघानं फाडून खाल्लं; Shreyas Iyer ने 'ऑरेंज आर्मी'ला नमवत उधळला गुलाल

Follow Us
Close
Follow Us:

एसआरएचने पंजाबला दिले 220 रन्सचे टार्गेट 
अभिषेक शर्माने केली वादळी खेळी 
प्रियांश आर्याची 57 रन्सची अर्धशतकी खेळी

Tata IPL 2026 PBKS vs SRH Live: आज न्यू चंदीगडच्या क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात सामना पार पडला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र अभिषेक शर्मा आणि हेनरी क्लासेन , हेडच्या जोरदार खेळीमुळे एसआरएचने पंजाबला 220 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात पंजाब किंग्जने एसआरएचवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने केलेल्या जबरदस्त खेळीमुळे पंजाब किंग्जने हा विजय प्राप्त केला आहे.

पंजाब किंग्जची फलंदाजी
220 रन्सचा आव्हान गाठण्यासाठी पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश शर्मा खेळण्यासाठी आले. त्या दोघांनी पॉवर प्लेमध्ये चांगली फलंदाजी केली. पंजाबला एक चांगल्या धावसंख्येचा पाया त्यांची रचून दिला. प्रभसिमरन सिंगने अर्धशतक केले. 51 रन्सकरून तो आउट झाला. त्यानंतर प्रियांश आर्याने 57 रन्सची वादळी खेळी केली. कूपर कॉनली या सामन्यात चांगली खेळी कृ शकला नाही. तो 11 रन्स करून आउट झाला.

पंजाब किंग्जची गोलंदाजी

पंजाब किंग्जच्या गोलंदाजांना पॉवर प्लेमध्ये एकही विकेट मिळवता आली नाही. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी गोलंदाजांना एकही विकेट मिळू दिली नाही. प्रमुख गोलंदाजांना एकही विकेट न मिळाल्यामुळे श्रेयस अय्यरने मिडियम पेसर असलेल्या शशांक सिंहला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. त्याने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माची विकेट पटकावली आणि एसआरएचच्या डावाला ब्रेक लावला. अर्शदीप सिंगने साहिल अरोरा आणि कर्णधार इशान किशनला आउट केले. तर बार्टलेटने हेनरी क्लासेनला आउट केले. तर युझवेंद्र चहला आजच्या सामन्यात एकही विकेट मिळवता आली नाही. त्याने तीन ओव्हर्समध्ये 33 रन्स दिले.

एसआरएची फलंदाजी 

ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माने एसआरएचच्या डावाची सुरुवात केली. दोघांनी पॉवर प्लेमध्ये एकही विकेट न गमावता 100 रन्सची भागीदारी केली. ट्रेविस हेड 38 रन्स करून आउट झाला. तर अभिषेक शर्माने 18 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर अभिषेक शर्मा सिक्स मारण्याच्या नादात 78 रन्स करून आउट झाला. त्यानंतर हेनरी क्लासेन आणि कर्णधार इशान किशन खेळण्यासाठी मैदानात उतरले. इशान किशन 27 रन्स करून आउट झाला. तर अनिकेत वर्माने 18 रन्स केल्या. तर सलिल अरोराने 9 रन्स केल्या. हेनरी क्लासेन शेवटच्या ओव्हरमध्ये 39 रन्स करून आउट झाला. नितीश कुमार रेड्डी नॉटआउट राहिला. त्याने एकही रन केले नाही.

SRH Vs PBKS: हैदराबादने ‘कुटलं’ अन् Abhishek Sharma ने ‘धुतलं’; PBKS ला विजयासाठी 220 रन्सचे टार्गेट

एसआरएची गोलंदाजी

220 रन्सचा बचाव करण्यासाठी एसआरएचचे गोलंदाज मैदानात उतरले होते. मात्र पॉवर प्लेमध्ये त्यांना एकही विकेट मिळवता आलेली नाही. एसआरएचकडून शिवांग कुमारने प्रभावी गोलंदाजी केली. शिवांग कुमारने प्रभसिमरन सिंग, कूपर कॉनली आणि प्रियांश आर्याची विकेट पटकावल्या. तीने आपल्या स्पेलमध्ये  3 विकेट्स घेतल्या.

एसआरएचची संभाव्य टीम: अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोन, ब्रायडन कार्स, हर्ष दुबे, हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंह, मार्को यानसन, जेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाख, अर्शदीप सिंह, युझवेंद्र चहल.

 

Web Title: Tata ipl 2026 live priyansh arya shreyas iyer pbks beat to srh by 6 wickets abhishek sharma sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • PBKS Vs SRH
  • Priyansh Arya

संबंधित बातम्या

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; ‘कॅपिटल’ दिल्ली बुडणार की तरणार?
1

CSK vs DC: 53 चेंडूत Sanju Samson चे तडाखेबंद शतक; ‘कॅपिटल’ दिल्ली बुडणार की तरणार?

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी
2

CSK vs DC: मराठमोळ्या आयुष म्हात्रेची हाफसेंच्युरी, तर सॅमसनची शतकी खेळी; अखेर चेन्नईने फोडली डरकाळी

फिल्डर्स बॉल शोधून थकले! SRH vs PBKS सामन्यात झाला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्ये चाहते थक्क
3

फिल्डर्स बॉल शोधून थकले! SRH vs PBKS सामन्यात झाला ‘हा’ वर्ल्ड रेकॉर्ड; IPL मध्ये चाहते थक्क

PKBS vs SRH: पराभवाचा राग ईशान किशनने काढला कोणावर? ‘या’ खेळाडूंना दिली काचपिचकी, कुठे झाली चूक
4

PKBS vs SRH: पराभवाचा राग ईशान किशनने काढला कोणावर? ‘या’ खेळाडूंना दिली काचपिचकी, कुठे झाली चूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.