Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs RCB: रजत पाटीदार आरसीबीसाठी ठरला ‘संकटमोचक’; आरआरला हॅट्रिकसाठी 202 रन्सची गरज

आज हवामान विभगाने पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार सामना सुरू होण्याआधी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास उशिरा सामना सुरू झाला. टॉस जिंकत आरआरने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 10, 2026 | 10:20 PM
RR Vs RCB: रजत पाटीदार आरसीबीसाठी ठरला ‘संकटमोचक’; आरआरला हॅट्रिकसाठी 202 रन्सची गरज
Follow Us
Follow Us:

रियान परागने घेतला गोलंदाजीचा निर्णय 
पावसामुळे सामना अर्धा तास उशिरा सुरू 
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

Tata IPL 2026 RR Vs RCB Live: आज गुवाहाटीच्या बरसपारा क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना  (RR Vs RCB) सुरू आहे. दरम्यान आज हवामान विभगाने पावसाचा अंदाज दिला होता. त्यानुसार सामना सुरू होण्याआधी या ठिकाणी पावसाने हजेरी लावली. अर्धा तास उशिरा सामना सुरू झाला. राजस्थान रॉयल्सने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने राजस्थान रॉयल्सला 202 रन्सचे टार्गेट दिले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरची फलंदाजी

आरसीबीकडून सलामीला फलंदाजी करण्यासाठी विराट कोहली आणि फिलिप सॉल्ट मैदानात उतरले. दरम्यान फिलिप सॉल्ट पहिल्याच बॉलवर आउट झाला. त्यानंतर देवदत्त पाडीकल खेळण्यासाठी आला. पाडीकल 7 बॉलमध्ये 14 रन्स करून आउट झाला. विराट कोहलीने चांगली सुरुवात केली होती. मात्र त्याला त्याचे रूपांतर मोठ्या खेळीत करता आले नाही. विराट कोहली 32 रन्स करून आउट झाला. ऑलराउंडर कृनाल पंड्या केवळ 1 रन करून आउट झाला. विकेट किपर जितेश शर्मा 5 रन्स करून आउट झाला. टीम डेव्हिड 13 रन्स करून आउट झाला. शेफर्डने 22 रन्स केल्या. कर्णधार रजत पाटीदारने 63 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली.

RCB Vs RR Pitch Report: मॅच जिंकायची आहे? मग टॉस जिंकून घ्या ‘हा’ निर्णय; पहा पीच रिपोर्ट अन्…

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून पहिली ओव्हर जोफ्रा आर्चरने टाकली. त्याने पहिल्याच बॉलवर फील सॉल्टला आउट केले. त्यानंतर जोफ्रा आर्चरने देवदत्त पाडीकलची विकेट घेतली. रवी बिश्नोईने विराट कोहलीची विकेट पटकावली. रवी बिश्नोईने कृणाल पंड्याला देखील आउट केले. तर जितेश शर्माची विकेट ब्रिजेश शर्माने घेतली. ब्रिजेश शर्माने टीम डेव्हिडला आउट केले. तर रवींद्र जाडेजाने शेफर्डला आउट केले.

RCB VS RR Live: पाऊस गेला अन टॉस झाला; होम ग्राऊंडवर रियान परागने घेतला ‘हा’ निर्णय

आरसीबीची संभाव्य टीम: विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, व्यंकटेश अय्यर, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जेकब डफी, अभिनंदन सिंग, जितेश शर्मा, शशांक सिंग.

Wickets keep falling in Guwahati 😯 Brijesh Sharma with his 2️⃣nd wicket of the night 😤#RCB 104/6 in 12 overs Updates ▶️ https://t.co/X76bJjmq1j#TATAIPL | #KhelBindaas | #RRvRCB pic.twitter.com/FC1uBgLoLj — IndianPremierLeague (@IPL) April 10, 2026

आरआरची संभाव्य टीम: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, संदीप शर्मा, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर.

Web Title: Tata ipl 2026 live rcb rajat patidar set 202 runs target againsr rr vaibhav suryvanshi sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 10:20 PM

Topics:  

  • IPL 2026
  • RR vs RCB
  • Vaibhav Suryavanshi
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास
1

‘क्रिकेटच्या देवा’चा रेकॉर्ड धोक्यात! केवळ 59 रन्स अन्…; चेस मास्टर Virat Kohli रचणार इतिहास

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
2

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?
3

IND Vs JAPAN: अरे बाबा त्याला संधी द्या रे! जपानविरुद्ध Vaibhav Suryvanshi ला संधी मिळणार का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.