Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय

दुखापतीमुळे एम. एस. धोनी संघाच्या बाहेर आहे. याची उणीव चेन्नईला जाणवत आहे. त्यामुळे आजचा सामना जिकण्याचा थोडा दबाव देखील चेन्नई आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडवर असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 11, 2026 | 07:04 PM
CSK Vs DC Live: दिल्लीचे ‘धुरंदर’ चेन्नईवर भारी ठरणार की…; अक्षर पटेलने घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Close
Follow Us:

चेन्नई सुपर किंग्ज आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत 
एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार सामना 
ऋतुराज गायकवाडच्या कामगिरीकडे असणार लक्ष

CSK Vs DC Tata IPL 2026 Live Toss Updates: आज संध्याकाळी 7.30 वाजता चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. चेन्नई आज पहिला विजय मिळवण्यासाठी (IPL) मैदानात उतरणार आहे. तर दिल्लीदेखील मागच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी खेळेल यात शंका नाही. दरम्यान दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऋतुराज गायकवाडच्या कामगिरीकडे लक्ष

यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. दुखापतीमुळे एम. एस. धोनी संघाच्या बाहेर आहे. याची उणीव चेन्नईला जाणवत आहे. त्यामुळे आजचा सामना जिकण्याचा थोडा दबाव देखील चेन्नई आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडवर असणार आहे. होम ग्राऊंडवर सामना असल्यामुळे आज चेन्नई आपल्या विजयाचे खाते उघडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजचा सामना जिंकून गुणतालिकेत दोन अंक प्राप्त करण्याचा प्रयत्न चेन्नई सुपर किंग्ज करताना पाहायला मिळेल.

CSK vs DC Pitch Report: चेन्नईत फिरकीचा दरारा की रन्सची आतषबाजी? ऋतुराजची सेना सज्ज….

चेपॉकचा पीच रिपोर्ट काय सांगतो?

चेपॉकचे स्टेडीयम क्रिकेट विश्वातील एक प्रसिद्ध स्टेडियम आहे. आतापर्यंत या स्टेडियमवर आयपीएलचे 92 सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला थोडा जास्त फायदा होतो. पहिल्यांदा फलंदाजी करताना या ठिकाणी 51 सामने जिंकले गेले आहेत. रन्सचा पाठलाग करतानाया या मैदानावर 41 सामने जिंकले गेले आहेत.  या ठिकाणी प्रथम फलंदाजी करताना 160 ते 70 इतक्या धावा होऊ शकल्या आहेत.

मागच्या सामन्यात 200 पेक्षा जास्त रन्स झाल्या होत्या. त्यामुळे आज देखील जास्त रन्स होण्याची शक्यता आहे. मात्र या ठिकाणी स्पिनर्सला मदत मिळते. त्यामुळे आजचा सामना जबरदस्त असा होणार आहे. आजचे चेन्नईचे हवामान साफ आणि मोकळे राहणार आहे. पावसाची शक्यता असली तरी त्यामुळे सामन्यावर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

दिल्लीविरूद्ध येणार का CSK चा वाघ MSD? कोच फ्लेमिंगने दिली रिकव्हरीवर अपडेट

चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य टीम:  संजू सॅमसन (यष्टिरक्षक), आयुष म्हात्रे, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, सरफराज खान, जेमी ओव्हरटन, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, राहुल चहर,मॅट हेन्री

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: केएल राहुल (यष्टिरक्षक) , पाथुम निसांका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, कुलदीप यादव, विप्रज निगम, टी. नटराजन, लुंगी एन्गिडी, समीर रिझवी

Web Title: Tata ipl 2026 live updates axar patel won the toss and choose bowl first against csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • CSK vs DC
  • Delhi Capitals
  • IPL 2026
  • Ruturaj Gaikwad

संबंधित बातम्या

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज
1

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
2

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
3

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू
4

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.