Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI Vs RR Live: मुंबईचा ‘राजा’ की राजस्थानचा ‘वैभव’; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार ‘किंग’ कोण?

राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि अन्य खेळाडू देखील चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ आपले दोन्ही सामने जिंकून आज मैदानात उतरणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 07, 2026 | 04:07 PM
MI Vs RR Live: मुंबईचा 'राजा' की राजस्थानचा 'वैभव'; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार 'किंग' कोण?

MI Vs RR Live: मुंबईचा 'राजा' की राजस्थानचा 'वैभव'; हेड टू हेड रेकॉर्ड्सनुसार 'किंग' कोण?

Follow Us
Follow Us:

मुंबई अन् राजस्थान 31 वेळा आमनेसामने 
आज गुवाहाटीमध्ये रंगणार थरार 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना

Tata IPL 2026 Live MI vs RR Updates: आज गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात आयपीएलचा थरार रंगणार आहे. मुंबईचे नेतृत्व हार्दिक पंड्या तर राजस्थानचे रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग करत आहे.  या दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्डस (MI vs RR) बाबत आज आपण जाणून घेऊयात.

राजस्थान रॉयल्सचा संघ सध्या फॉर्ममध्ये आहे. यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी आणि अन्य खेळाडू देखील चांगले प्रदर्शन करत आहेत. त्यामुळे राजस्थानचा संघ आपले दोन्ही सामने जिंकून आज मैदानात उतरणार आहे. तर मुंबई इंडियन्सने आपला पहिला सामना जिंकला आहे. मात्र मागील सामन्यात मुंबईचा दिल्लीने पराभव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ आक्रमक खेळी करताना दिसून येत शकतात. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. आज हार्दिक पंड्या खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

मुंबई विरुद्ध राजस्थान हेड टू हेड रेकॉर्ड 

संपूर्ण आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स 31 वेळा आमने सामने आले आहेत. त्यामध्ये 16 मुंबई इंडियन्स आणि 14 राजस्थान रॉयल्सच्या संघाने जिंकले आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या संघाचे पारडे जड वाटत आहे. मात्र यंदा राजस्थान रॉयल्सने ग्राऊंडवर कमाल केली आहे. दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला आहे.

मुंबई विरुद्ध राजस्थान पीच रिपोर्ट

बरसपारा क्रिकेट स्टेडीयमची खेळपट्टी फलंदाजीसाठी नंदनवन मानली जाते. या ग्राऊंडवर मोठी धावसंख्या उभी करणे शक्य आहे. प्रथम फलंदाजी करताना 155 ते 165 धावसंख्या अंदाजे आहे. तर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना 145 ते 155 धावसंख्या अंदाजे आहे. त्यामुळे टॉस जिंकून कोणताही संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे.

IPL 2026 : Hardik Pandya मैदानात कधी परतणार? Mumbai Indians च्या कॅप्टन्सीच्या पेचात मोठी अपडेट

कसे असणार आजचे हवामान?

हवामान विभगाच्या माहितीनुसार आज गुवाहाटीमध्ये पावसाची शक्यता नसल्याचे समोर येत आहे. कमाल तापमान 28 तर किमान तापमान 18 डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज पावसाची कोणतीही शक्यता या सामन्यात नसल्याचे म्हटले जात आहे. कालच्या सामन्यात ईडन गार्डन्सवर पाऊस झाल्यामुळे केकेआर विरुद्ध पंजाब किंग्जमधला सामना रद्द करण्यात आला. दोन्ही संघाना प्रत्येकी एक एक गुण देण्यात आला आहे.

Web Title: Tata ipl 2026 live updates mi vs rr head to head records pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:01 PM

Topics:  

  • IPL 2026
  • MI vs RR
  • Rohit Sharma
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…
2

Big Breaking: वर्ल्डकप 2027 मध्ये Rohit Sharma खेळणार की नाही? बीसीसीआय सेक्रेटरी म्हणाले…

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी
3

BCCI Review Meeting: आज होणार मोठा निर्णय! रोहितचं भविष्य, आगरकरचा कार्यकाळ आणि वर्ल्ड कपचं प्लानिंग, 5 महत्त्वाच्या बाबी

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव
4

Vaibhav Sooryavanshi: वयवर्ष अवघे 15, वैभव सूर्यवंशीच्या नावे 6 ऐतिहासिक रेकॉर्ड्स; तोडणे असंभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.