Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH Vs DC Pitch Report: हैद्राबादमध्ये धावांचा डोंगर की…; काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

दोन्ही संघ आपले मागचे सामने जिंकून आले असल्यामुळे दोघांचा आत्मविश्वास उंचवलेला असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ आक्रमकपणे खेळी करताना दिसून येतील.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 03:19 PM
SRH Vs DC Pitch Report: हैद्राबादमध्ये धावांचा डोंगर की...; काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

SRH Vs DC Pitch Report: हैद्राबादमध्ये धावांचा डोंगर की...; काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

Follow Us
Follow Us:

अक्षर पटेल अन् इशान किशन येणार आमनेसामने 
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार मॅच 
अभिषेक शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष

Tata IPL 2026 DC Vs SRH Live Updates: आज हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना होणार आहे. आजचा हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्स आपले मागचे सामने जिंकून आले आहेत. आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.

दोन्ही संघ आपले मागचे सामने जिंकून आले असल्यामुळे दोघांचा आत्मविश्वास उंचवलेला असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ आक्रमकपणे खेळी करताना दिसून येतील. तसेच आजचा सामना जिंकून विजयी घौडदौड अशीच सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतील.

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

हैदराबादची खेळपट्टी काळ्या मातीची असून, हे हाय स्कोअरिंग पीच आहे. या ठिकाणी स्कोअर 180 आणि 200 पर्यंत होतो. पीच हार्ड, सुखे आहे. त्यामुळे या ठिकाणी गोलंदाजांना बाऊन्स मिळतो. सुरुवातीचे काही ओव्हर्स फलंदाजांना हे पीच चांगली मदत करते. अचूक लाइनवर फलंदाजी होत असल्यास पॉवर प्ले मध्ये मोठी धावसंख्या केली जाऊ शकते. हे पीच फलंदाजीसाठी चांगले असल्याने टॉस जिंकून कर्णधार चेस करण्याचा निर्णय घेताना दिसून येतात.

RCB Vs DC Live: केएल राहुलने होम ग्राऊंडवर दाखवला ‘क्लास’; रजत सेनेचा 6 विकेट्सने पराभव

आतापर्यंत हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर आयपीएलचे 86 सामने खेळवले गेले आहेत. त्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 37 सामने जिंकले गेले आहेत. तर चेस करताना 48 सामने जिंकले गेले आहेत. टॉस जिंकून या ठिकाणी 32 सामने जिंकले गेले आहेत. तर टॉस हरल्यानंतर या ठिकाणी 53 सामने खेळवले गेले आहेत.

SRH च्या टीमध्ये धाकडे बॉलरची धमाकेदार एंट्री, वेगाने लावतो बॅटर्सची वाट; CSK ला सांभाळून रहायची गरज

आज एसआरएच आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये संध्याकाळी आयपीएलचा सामना सुरू आहे. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, प्रफुल हिंगे अन्य खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. सलामीची जोडी तर तूफान खेळी करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे एसआरएचचा संघ मजबूत दिसून येत आहे. तर दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सचा संघ देखील चांगल्या स्थितीत असल्याचे पाहायला मिळत आहे. अक्षर पटेल दिल्लीचे नेतृत्व करत आहे. डेव्हिड मिलर, केएल. राहुल, कुलदीप यादव आणि अन्य खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. खेळपट्टी पाहता या ठिकाणी धावांचा डोंगर उभा राहू शकतो. आज संध्याकाळी 7 वाजता टॉस होईल आणि 7.30 वाजता सामना सुरू होईल.

Web Title: Tata ipl 2026 live updates raji gandhi international stadium pitch report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IPL 2026
  • k l rahul
  • SRH vs DC

संबंधित बातम्या

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट
1

Virat Kohli: ‘… कारण हे माझे घर आहे’; RCB च्या दुसऱ्या आयपीएल विजयानंतर विराटची भावूक पोस्ट

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा
2

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

IND Vs AFG Live: अफगाणिस्तानला रिव्ह्यू न घेण्याची शिक्षा; KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक
3

IND Vs AFG Live: अफगाणिस्तानला रिव्ह्यू न घेण्याची शिक्षा; KL Rahul ने ठोकले खणखणीत शतक

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav  Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान
4

‘कोणीही त्याला टेस्ट फॉर्मटमध्ये…’; Vaibhav Sooryavanshi बाबत क्रिकेटच्या देवाचे मोठे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.