Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS Vs SRH Live: श्रेयस अय्यरने टॉस जिंकला! पंजाब किंग्जने ‘एसआरएच’विरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय

आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आयपीएल 2026 चा हंगामातील प्ले ऑफचे शेड्यूल जाहीर झाले आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. बंगळुरू ऐवजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 06, 2026 | 07:03 PM
PBKS Vs SRH Live: श्रेयस अय्यरने टॉस जिंकला! पंजाब किंग्जने ‘एसआरएच’विरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

थोड्याच वेळात एसआरएच आणि पंजाब किंग्ज भिडणार 
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना 
अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरनच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 SRH Vs PBKS Live Toss Updates: थोड्याच वेळात राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. सध्या पंजाब किंग्ज पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आणि एसआरएच तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान (IPL 2026) आजच्या सामन्यात नुकताच टॉस झाला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आयपीएल 2026 चा हंगामातील प्ले ऑफचे शेड्यूल जाहीर झाले आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. बंगळुरू ऐवजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. दरम्यान आज एसआरएच आणि पंजाब किंग्ज टॉप 4 मध्ये असलेले आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी भिडणार आहेत.

अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, इशान किशन, हेनरी क्लासेन  तर पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, कूपर कॉनली आणि दोन्ही संघाची गोलंदाजी देखील चांगली कामगिरी करत आहे. एसआरएचचे नेतृत्व पॅट कमिन्स तर पंजाबचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे.

SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट

काय आहे आजचा पीच रिपोर्ट?

राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आज देखील येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. येथील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेली आहे. यामुळे बॉल बॅटवर वेगाने येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. या हंगामात या स्टेडियमवरील 202 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.

येथील आऊटफील्ड देखील अत्यंत वेगवान स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते झेवियर बार्टलेट आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज याचा फायदा घेऊ शकतात. ही खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत करत नाही. फिरकीपटूंना रन्स रोखण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा 200 पेक्षा जास्त रन्स पाहायला मिळू शकतात. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, प्रभसिमरन सिंग , श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या हे जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. तर प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स आणि पंजाबचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळू शकतो.

पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…

एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.

पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Web Title: Tata ipl 2026 pbks shreyas iyer won the toss and choose bowl first against srh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Shreyas Iyer
  • SRH vs PBKS

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले
1

Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण
2

घोर अन्याय! श्रेयस, गौतम खरचं ‘गंभीर’ होणार का? Vaibhav ला खेळवणार? पराभवावर अय्यरचे स्पष्टीकरण

अरे हा तर भीमपराक्रम! Shivam Dubey चा धमाका; टी-२० क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ रेकॉर्ड
3

अरे हा तर भीमपराक्रम! Shivam Dubey चा धमाका; टी-२० क्रिकेटमध्ये रचला ‘हा’ रेकॉर्ड

कर्णधार Shreyas Iyer फ्लॉप! वैभव सूर्यवंशीला न घेणं पडलं महागात? आयर्लंडने भारताला लोळवलं
4

कर्णधार Shreyas Iyer फ्लॉप! वैभव सूर्यवंशीला न घेणं पडलं महागात? आयर्लंडने भारताला लोळवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.