Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज

IPL 2026: राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्येच एसआरएचच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. जोफ्रा आर्चरने पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्माला आउट केले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 11:26 PM
RR Vs SRH Live: जोफ्रा आर्चरसमोर ‘एसआरएच’चे लोटांगण; गुजरातविरुद्ध ‘महायुद्ध’ लढण्यासाठी रॉयल्स सज्ज
Follow Us
Close
Follow Us:

राजस्थान रॉयल्सचे एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट 
अभिषेक शर्मा पहिल्याच बॉलवर झाला आउट 
इशान किशन 45 रन्सची आक्रमक खेळी करून परतला 

Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: आज चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली. वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेलच्या खेळीच्या जोरावर एसआरएचला 244 रन्सचे टार्गेट दिले होते. अखेर या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एसआरएचचा 47 रन्सने पराभव केला आहे. राजस्थानच्या संघाने आता क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला आहे. 29 तारखेला राजस्थान रॉयल्स गुजरात टायटन्सविरुद्ध क्वालिफायर 2 चा सामना चंदीगडमध्ये खेळणार आहे.

एसआरएचची फलंदाजी

राजस्थानने दिलेल्या 244 रन्सचा पाठलाग करण्यासाठी एसआरएचकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडने सुरुवात केली. मात्र अभिषेक शर्मा आपले खातेही उघडू शकला नाही. तो पहिल्याच बॉलवर आउट झाला. त्यामुळे एसआरएचला मोठा धक्का बसला. त्यानंतर खेळण्यासाठी आलेल्या इशान किशनने 45 रन्सची आक्रमक खेळी केली. 45 रन्स करून तो आउट झाला. तर पाठोपाठ आर स्मरण 1 रन करून परतला. नितीश कुमार रेड्डीने झुंज दिली. मात्र तो 38 रन्स करून आउट झाला. सलिल अरोरा 35 रन्स करून आउट झाला.

राजस्थान रॉयल्सची गोलंदाजी

राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांनी पॉवर प्ले मध्येच एसआरएचच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. जोफ्रा आर्चरने पहिल्याच बॉलवर अभिषेक शर्माला आउट केले. त्यापाठोपाठ त्याने ट्रेविस हेडला आणि इशान किशनला आउट केले. नांद्रे बर्गरने स्मरणला आउट केले. रवींद्र जाडेजाने रेड्डीची विकेट पटकवली. जाडेजाने सलिल अरोराला आउट केले.

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी यशवी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने वेगवान अर्धशतक लगावले. 15 बॉलमध्ये अर्धशतक केले. वैभवने एक मार्गी एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. तो 28 बॉलमध्ये 97 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी ध्रुव जुरेल आला. यशवी जयस्वाल 29 रन्स करून आउट झाला. ध्रुव जुरेल 50 रन्स करून आउट झाला.  रियान परागने 12 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. डोनोवेल फरेरा 12 रन्सवर आउट झाला.

In the 𝘼𝙍𝘾her 🏹 Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/kbTsSgayj0 — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026

एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला. शिवांग कुमारने यशस्वी जयस्वालला आउट केले. प्रफुल हिंगेने ध्रुव जुरेलची विकेट घेतली.

हैदराबादची प्लेइंग इलेव्हन:अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 rajasthan royals jofra archer beat srh by 47 runs and enter qualifier 2 against gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 11:26 PM

Topics:  

  • Chandigarh
  • IPL 2026
  • jofra archer
  • SRH vs RR

संबंधित बातम्या

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
1

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…
2

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू
3

SRH vs RR Eliminator: वैभव सूर्यवंशीने अवघ्या 15 व्या वर्षी मोडला द ग्रेट ‘ख्रिस गेल’चा रेकॉर्ड, ठरला सर्वात तरूण खेळाडू

RCB vs GT: ‘हा अत्यंत बकवास आणि मूर्खपणाचा प्रश्न आहे…’ का भडकला ग्लेन फिलिप्स, पत्रकार परिषदेत नक्की काय विचारलं
4

RCB vs GT: ‘हा अत्यंत बकवास आणि मूर्खपणाचा प्रश्न आहे…’ का भडकला ग्लेन फिलिप्स, पत्रकार परिषदेत नक्की काय विचारलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.