Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज

एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 27, 2026 | 09:26 PM
RR Vs SRH Live: राजस्थानचा ‘ध्रुव’ चमकला; आक्रमक अर्धशतक लगावले; एसआरएचला विजयासाठी 244 रन्सची गरज
Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीची 28 बॉलमध्ये 97 रन्सची खेळी 
राजस्थान रॉयल्स अन् एसआरएचमध्ये सुरूये एलिमिनेटर सामना 
जिंकणारा संघ क्वालिफायर 2 मध्ये गुजरातला भिडणार 

Tata IPL 2026 SRH vs RR Eliminator Live Updates: न्यू चंदीगडच्या स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स अन् सनरायझर्स हैदराबादमध्ये एलिमिनेटर सामना सुरू आहे. एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान राजस्थान रॉयल्सने शानदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने आक्रमक खेळी केली. आता क्वालिफायर 2 मध्ये गुजरातविरुद्ध खेळण्यासाठी एसआरएचला 244 रन्सची गरज असणार आहे.

राजस्थान रॉयल्सची फलंदाजी

राजस्थान रॉयल्सकडून खेळण्यासाठी यशवी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने डावाची सुरुवात केली. वैभव सूर्यवंशीने वेगवान अर्धशतक लगावले. 15 बॉलमध्ये अर्धशतक केले. वैभवने एक मार्गी एसआरएचच्या गोलंदाजांची धुलाई केली. तो 28 बॉलमध्ये 97 रन्स करून आउट झाला. त्यानंतर खेळण्यासाठी ध्रुव जुरेल आला. यशवी जयस्वाल 29 रन्स करून आउट झाला. ध्रुव जुरेल 50 रन्स करून आउट झाला.  रियान परागने 12 बॉलमध्ये 26 रन्स केल्या. डोनोवेल फरेरा 12 रन्सवर आउट झाला.

6⃣th FIFTY of the season 👌 Dhruv Jurel goes back after a sparkling knock ✨ Updates ▶️ https://t.co/OBIYYIuhbt #TATAIPL | #Eliminator | #TheFinalLeap | #SRHvRR pic.twitter.com/yXxXL0QiXP — IndianPremierLeague (@IPL) May 27, 2026


एसआरएचची गोलंदाजी

एसआरएचच्या गोलंदाजांना आज राजस्थानच्या सलामीच्या फलंदाजांनी घाम फोडला. 8 ओव्हर्सपर्यंत एकही विकेट त्यांना घेत आली नाही. अखेर 9 व्या ओव्हरमध्ये प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीला लगाम लावला. शिवांग कुमारने यशस्वी जयस्वालला आउट केले. प्रफुल हिंगेने ध्रुव जुरेलची विकेट घेतली.

SRH Vs RR Live: नुसता राडा! Vaibhav Suryvanshi ने कमिन्सला फोडला घाम, केवळ 15 बॉलमध्ये…

हैदराबादची प्लेइंग इलेव्हन:अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन (यष्टीरक्षक), हेन्रिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, सलील अरोरा, स्मरण रविचंद्रन, पॅट कमिन्स (कर्णधार), शिवांग कुमार, हर्षल पटेल/प्रफुल हिंगे, इशान मलिंगा, साकिब हुसैन.

राजस्थानची प्लेइंग इलेव्हन: यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), दासुन शनाका, डोनोवन फरेरा, जोफ्रा आर्चर, शुभम दुबे, रवींद्र जडेजा/रवी बिश्नोई, नंद्रे बर्गर, यशराज पुंजा, ब्रिजेश शर्मा.

Web Title: Tata ipl 2026 rajasthan royals vaibhav suryvanshi and dhruv jurel set 244 runs to srh in chandigarh eliminator match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 09:25 PM

Topics:  

  • IPL 2026
  • SRH vs RR
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा
1

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीला क्रिकेटर व्हायचंय की एंटरटेनर? अर्जुन रणतुंगाने दाखवला आरसा

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?
2

Duleep Trophy 2026: रडारवर नवा रेकॉर्ड! Vaibhav Suryavanshi सज्ज, कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.