Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 22 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs KKR Live: रायपूरमध्ये जोरदार पाऊस, खेळपट्टी झाकली; मॅच होणार की नाही?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने कोलकाताने तर १५ सामने बंगळुरुने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 13, 2026 | 07:09 PM
RCB Vs KKR Live: रायपूरमध्ये जोरदार पाऊस, खेळपट्टी झाकली; मॅच होणार की नाही?
Follow Us
Follow Us:

आरसीबी विरुद्ध केकेआर रंगणार सामना 
टॉप 4 मध्ये जाण्यासाठी भिडणार संघ 
भुवनेश्वर कुमार आणि अजिंक्य रहाणेच्या कामगिरीकडे लक्ष

Tata IPL 2026 RCB Vs KKR Live Updates: आज रायपूरमध्ये दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अत्यंत महत्वाचा सामना होणार आहे. प्ले ऑफची चुरस वाढली आहे. कोणते चार संघ प्लेऑफमध्ये जाणार यासाठी रस्सीखेच सुरू आहे. त्यातच आजचा सामना जिंकणे दोन्ही संघांसाठी महत्वाचे असेल. 7 वाजता टॉस होणे अपेक्षित होते. मात्र रायपूरमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे केवळ खेळपट्टी नव्हे तर संपूर्ण मैदान झाकण्यात आले आहे. त्यामुळे टॉस होणयाद विलंब लागणार आहे. कदाचित पावसाचा जोर कायम राहिल्यास सामना कमी ओव्हर्सचा किंवा रद्द होण्याची शक्यता आहे.

सध्या आरसीबीचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आठव्या स्थानावर आहे. आरसीबीकडून विराट कोहली, देवदत्त पडीकल, रजत पाटीदार, टीम डेव्हिड , भुवनेश्वर कुमार, जितेश शर्मा जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. तर केकेआरकडून अजिंक्य रहाणे, सुनील नरेन, कॅमरुन ग्रीन यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष  लागले आहे. अंगरीक्ष रघुवंशी सध्या चांगली फॉर्ममध्ये खेळत आहे.

🚨 Update from Raipur 🚨 Toss for the #RCBvKKR clash has been delayed due to wet outfield 🌧️ Stay tuned for further updates. #TATAIPL | #KhelBindaas pic.twitter.com/fgzJKT2SXo — IndianPremierLeague (@IPL) May 13, 2026

RCB vs KKR पिच रिपोर्ट

रायपूरच्या वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियवर आतापर्यंत फक्त ७ आयपीएल सामने खेळवण्यात आले आहेत. या स्टेडियममधील पिच फलंदाजांसाठी तितकी सोपी मानली जात नाही. आयपीएल २०२६ च्या पहिल्या सामन्यात पिच संथ होती आणि चेंडू खाली राहत होता, ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे कठीण झाले होते. परंतु, नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करू शकतो, तर मधल्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाज महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.

IPL 2026: रायपूरच्या मैदानावर रंगणार RCB vs KKR चा थरार; फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार? वाचा पिच रिपोर्ट

आरसीबी की कोलकाता कोणाचे पारडं जड?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या एकूण ३६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने कोलकाताने तर १५ सामने बंगळुरुने जिंकले आहेत. तर एक सामना अनिर्णित राहिला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संभाव्य प्लेइंग 11
विराट कोहली, जेकब बेथेल, देवदत्त पडिक्कल,रजत पाटीदार (सी), जितेश शर्मा (डब्ल्यूके), टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, क्रुणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड, सुयश शर्मा, रसिक सलाम दार.

IPL 2026 मध्ये ‘या’ कारवाईत आणखी एका कर्णधाराची भर; बीसीसीआयने लावला Pat Cummins ला दंड

कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संभाव्य प्लेइंग 11
अजिंक्य रहाणे (सी), अंगकृष्ण रघुवंशी (डब्ल्यूके), कॅमेरॉन ग्रीन, रोवमन पॉवेल, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, कार्तिक त्यागी, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.

Web Title: Tata ipl rcb vs kkr match stopped due to rain in raipur playoff matches news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 07:06 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • IPL 2026
  • RCB vs KKR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर
1

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट
2

Ind vs Eng ODI Series: टीम इंडियाला मोठा धक्का! Hardik Pandya इंग्लंड दौऱ्यातून बाहेर, विराट कोहलीच्या फिटनेसवरही मोठी अपडेट

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…
3

Virat-Rohit 2027 चा वर्ल्ड कप खेळणार? क्रिकेट चाहत्यांना धक्का? BCCI सचिव म्हणाले…

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट
4

IPL 2027 लवकर सुरू होणार? उष्णतेमुळे वेळापत्रकात बदल? BCCI चा मास्टरप्लॅन; समोर आली मोठी अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.