Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अहो गौतमराव जरा ‘गंभीर’ होणार का? Team India तर स्थान मिळवण्यासाठी Kuldeep Yadav चा संघर्ष, आता तरी…

कुलदीप यादवच्या फिरकीपुढे डरहम संघ पूर्णपणे अडखळला. कुलदीप यादवने दुसरा महत्वाचा फलंदाज असलेल्या कॉलिन एकरमनला 26 रन्सवर आउट केले. त्यामुळे डरहमच्या संघाला खिंडार पडले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 01, 2026 | 07:42 PM
अहो गौतमराव जरा ‘गंभीर’ होणार का? Team India तर स्थान मिळवण्यासाठी Kuldeep Yadav चा संघर्ष, आता तरी…
Follow Us
Follow Us:
  • भारतीय संघात खेळण्यासाठी कुलदीपला करावा लागतोय संघर्ष 
  • कुलदीप यादव सध्या आयपीएलमध्ये लखनौचा खेळाडू 
  • इंग्लंडच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत केले शानदार प्रदर्शन 
Indian Cricket Team: भारतीय संघाचे यावर्षीचे वेळापत्रक अत्यंत व्यस्त अशा स्वरूपाचे आहे. दरम्यान सध्या भारताचा सर्वात प्रमुख फिरकीपटू म्हणून ओळख असलेल्या कुलदीप यादव इंग्लंडमध्ये खेळत आहे. सध्या तो इंग्लंडच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळत आहे. त्याने यॉर्कशायर संघाकडून अत्यंत शानदार पदर्शन केले आहे. क्लिफ्टन पार्क मैदानावर डरहम काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध खेळताना कुलदीपने आपल्या १० षटकांच्या स्पेलमध्ये विरोधी फलंदाजांची पुरती वाट लावली आहे. आता तरी त्याला नियमितपणे भारतीय संघात स्थान मिळणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.

यॉर्कशायर विरुद्ध डरहम या दोन संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी केली. त्याने 10 ओव्हर्समध्ये केवळ 23 रन्स दिल्या आणि महत्वाच्या 2 विकेट्स पटकावल्या. डरहमचा संघ 165 रन्सवर ऑल आउट झाला. या सामन्यातील सर्वात रंजक आणि महत्त्वाचा क्षण म्हणजे इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू बेन स्टोक्स याला कुलदीपने चकवले. स्टोक्स 12 रन्सवर खेळत असताना कुलदीप यादवविरुद्ध खेळताना चाचपडत होता.मोठा फटका मारण्याच्या नादात स्टोक्सने स्वीप शॉट मारण्याचा नादात चुकला. बॉल बॅटच्या कडेला लागून मागच्या बाजूला असलेल्या जॉर्ज हिलच्या हातात कॅच गेला.

कुलदीप यादवचा मोठा निर्णय! टीम इंडियात संधी नाही, आता ‘या’ संघाकडून खेळणार

कुलदीप यादवच्या फिरकीपुढे डरहम संघ पूर्णपणे अडखळला. कुलदीप यादवने दुसरा महत्वाचा फलंदाज असलेल्या कॉलिन एकरमनला 26 रन्सवर आउट केले. त्यामुळे डरहमच्या संघाला खिंडार पडले. यामुळे डरहमचा संपूर्ण संघ ४८.१ षटकांत अवघ्या १६५ धावांवर गारद झाला. इंटरनॅशनल सिरिज खेळण्यापूर्वी इंग्लंडमधील कौंटी आणि लिस्ट-ए वनडे सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणे कुलदीप यादवच्या आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

१६६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यॉर्कशायरच्या फलंदाजांनी संयमी खेळ केला आणि अवघ्या ३ फलंदाजांच्या मोबदल्यात टार्गेट गाठून मालिकेत महत्त्वाचे पॉईंट्स पटकावले. गेल्या काही कालावधीपासून भारतीय क्रिकेट संघात संधी मिळवण्यासाठी झगडणाऱ्या कुलदीप यादवने इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळण्याचा मार्ग निवडला. यॉर्कशायर संघाकडून कुलदीप यादवने 5 सामने खेळण्याचा करार केला.  भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान पुन्हा पक्के करण्यासाठी कुलदीपने यॉर्कशायरकडून ‘रॉयल लंडन वन-डे कप’ खेळण्याचा निर्णय घेतला.

दिल्ली-लखनौमध्ये मोठी डील? IPL 2027 Rishabh Pant ला 12 कोटींचे नुकसान? कुलदीप कुठून खेळणार?

कुलदीप यादवने आयपीएलमध्ये दिल्ली कैपिटल्सचे प्रतिनिधित्व केले असून, नुकत्याच पार पडलेल्या ट्रेडनुसार तो आता लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग बनला आहे. त्यामुळे आता कुलदीप यादवचे भारताच्या मुख्य संघात प्रवेश होणार का? त्याला संधी मिळणार का हे पहावे लागणार आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि व्यवस्थापन कुलदीप यादवचा विचार करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Team india and gautam gambhir gave chane to perform for international matches yorkshire england internal cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 07:42 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • indian cricket team
  • Kuldeep Yadav

संबंधित बातम्या

‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर
1

‘बेबी बॉस’च्या उपकर्णधारपदावरून वाद; 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi वर एवढा विश्वास का? टीकेनंतर सिलेक्टरचे सडेतोड उत्तर

World Cup 2027: ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी बाहेर…R Ashwin ने निवडला भारतीय संघ
2

World Cup 2027: ऋषभ पंत, संजू सॅमसन आणि मोहम्मद शमी बाहेर…R Ashwin ने निवडला भारतीय संघ

आधी पंगा घेतला अन् आता हात जोडायची…! Team India बांग्लादेश दौऱ्यावर जाणार? तमीम इक्बाल म्हणाले…
3

आधी पंगा घेतला अन् आता हात जोडायची…! Team India बांग्लादेश दौऱ्यावर जाणार? तमीम इक्बाल म्हणाले…

Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर
4

Ajinkya Rahane Retirement: मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने क्रिकेटला केला अलविदा! IPL देखील खेळणार नाही, वाचा संपूर्ण करिअर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.