• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Team India Announced For The T20 Series Against England

IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, या खेळाडूंना मिळालं स्थान

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये होणाऱ्या T२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरणार आहे. पण हार्दिक पांड्याकडून उपकर्णधार पदाची कमान काढून घेण्यात आली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 12, 2025 | 10:48 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारत विरुद्ध इंग्लंड : भारताचा संघ २२ जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध T२० मालिकेला सुरुवात करणार आहे. भारताच्या संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली या मालिकेमध्ये मैदानात उतरणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद शामीला संघात स्थान मिळाले आहे. संघाची कमान सूर्यकुमार यादव यांच्याकडे आहे. शामी जवळपास २ वर्षांनंतर संघात पुनरागमन करत आहे. ऋषभ पंतला इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळालेली नाही. बॉर्डर गावस्कर मालिकेमध्ये त्यांना सामान्यादरम्यान दुखापतीने सांगण्यात आले होते त्यामुळे त्याला विश्रांती दिली आहे.

कर्णधारपद हे सूर्यकुमार यादवकडेच आहे पण हार्दिक पांड्याकडून उपकर्णधार पदाची कमान काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर क्रिकेट चाहते प्रश्न उपस्थित करत आहेत.

IND vs IRE : टीम इंडिया आज उतरणार मालिका जिंकण्याच्या हेतूने! कॅप्टन स्मृतीची सेना खेळणार दुसरा सामना

मोहम्मद शामी परतला

विश्वचषक २०२३ नंतर मोहम्मद शमी प्रथमच पुनरागमन करत आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर तो रणजी ट्रॉफी आणि टी-२० सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला. याशिवाय तो सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे. गुडघ्याला सूज आल्याने त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नाही.

🚨 𝗡𝗘𝗪𝗦 🚨 Mohammad Shami returns as India’s squad for T20I series against England announced. All The Details 🔽 #TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/jwI8mMBTqY — BCCI (@BCCI) January 11, 2025

v

ऋषभ पंतला संघात स्थान मिळालेले नाही. संघातील दुसरा यष्टिरक्षक म्हणून ध्रुव जुरेलची निवड करण्यात आली आहे. फॉर्मात असलेला संजू सॅमसन यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून पहिली पसंती असेल. ऋषभ पंतला स्थान मिळालेले नाही. याशिवाय गिललाही संधी मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियात चांगली कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचाही टी-२० संघात समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे रियान परागला संघात संधी मिळालेली नाही.

इंग्लंडविरुद्ध मालिकेत भारताचा संघ

सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, नितीश रेड्डी, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ध्रुव जुरेल, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर.

A look at the Suryakumar Yadav-led squad for the T20I series against England 🙌#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/nrEs1uWRos — BCCI (@BCCI) January 11, 2025

T20 मालिकेचे वेळापत्रक

बुधवार 22-जानेवारी-25 7:00 वा पहिला T20 कोलकाता
शनिवार 25-जानेवारी-25 7:00 वा दुसरा T20 चेन्नई
मंगळवार 28-जानेवारी-25 7:00 वा तिसरा T20 राजकोट
शुक्रवार 31-जानेवारी-25 7:00 वा चौथा T20 पुणे
रविवार 02-फेब्रुवारी-25 7:00 वा 5 वा T20 मुंबई

Web Title: Team india announced for the t20 series against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • IND Vs ENG
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…
1

ICC T20 World Cup 2026 :  टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला खुणावत आहेत, दोन मिथकं!  जर ती तोडली तर…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद

राज्यातील 226 नगर परिषदांसह 38 नगरपंचायतींसाठी आज मतदान; उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात होणार बंद

Dec 02, 2025 | 07:11 AM
Shani Nakshatra: शनि देवाची ‘ही’ नक्षत्रे, जाणून घ्या कोणती आहेत शुभ आणि पवित्र

Shani Nakshatra: शनि देवाची ‘ही’ नक्षत्रे, जाणून घ्या कोणती आहेत शुभ आणि पवित्र

Dec 02, 2025 | 07:05 AM
35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs

35 km मायलेज कारला ADAS ची साथ! लेटेस्ट टेक्नॉलॉजीसह लवकरच लाँच होणार ‘या’ SUVs

Dec 02, 2025 | 06:15 AM
डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मेंदूच्या कँन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

डोकेदुखीमुळे हैराण झाला आहात? मेंदूच्या कँन्सरची लागण झाल्यानंतर दिसून येतात ‘ही’ महाभयंकर लक्षणे, दुर्लक्ष केल्यास होईल मृत्यू

Dec 02, 2025 | 05:30 AM
खेळाडू का झाले नाहीत गंभीर; प्रेक्षकांनी धारेवर धरले गौतम गंभीर

खेळाडू का झाले नाहीत गंभीर; प्रेक्षकांनी धारेवर धरले गौतम गंभीर

Dec 02, 2025 | 01:15 AM
निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान

निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज; जेजुरी नगरपरिषदेसाठी आज होणार मतदान

Dec 02, 2025 | 12:30 AM
पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि सरकारमध्ये सत्तेसाठी संघर्ष? शाहबाज शरीफने काढला पळ अन् मुनीरची झाली पंचायत

Dec 01, 2025 | 11:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.