Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ

वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. मानव सुथारने देखील पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेत एक नवा रेकॉर्ड रचला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 08, 2026 | 03:41 PM
IND Vs AFG Live: एक डाव, 300 रन्स आणि ऐतिहासिक विजय; मुल्लानपूरमध्ये Team India चा धुमाकूळ
Follow Us
Follow Us:

भारताचा अफगणिस्तानवर दणदणीत विजय 
वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवची दुसऱ्या डावात कमाल गोलंदाजी 
एकमेव कसोटी सामन्यात अफगणिस्तानचा दारुण पराभव

India Vs Afghanistan: न्यू चंदीगडच्या मुल्लानपूर येथे खेळवण्यात आलेल्या भारत विरुद्ध अफगणिस्तान या एकमेव कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 300 रन्सने विजय मिळवला आहे. भारताने अफगणिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने दुसऱ्या डावात शानदार गोलंदाजी केली. मानव सुथारने देखील पहिल्याच सामन्यात 6 विकेट घेत एक नवा रेकॉर्ड रचला.

भारताने प्रथम फलंदाजी करताना 564 वर 8 विकेट्स गमावत अपला डाव घोषित केला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेला अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. भारतीय संघाने अफगणिस्तानच्या संघाला फॉलोऑन दिला. मात्र त्या ठिकाणी अफगणिस्तानचा संघ 112 रन्सवर ऑल आउट झाला. यामुळे भारताने हा एकमेव कसोटी सामना 1 डाव आणि 300 रन्सने जिंकला आहे.

Sharp turn 🤝 Excellent review☝️ Wicket number 4️⃣ in the innings for Manav Suthar 👏 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/tXKFPuJ6yP — BCCI (@BCCI) June 8, 2026

भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच अफगणिस्तानवर अंकुश ठेवला होता. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव अव मानव सुथार या फिरकी गोलंदाजांनी शानदार मारा केला आहे. पहिल्या डावात मानव सुथारने 6 तर दुसऱ्या डावात 1 विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर 4 महत्वाच्या विकेट्स घेतल्या. त्यापाठोपाठ कुलडेप यादवने 3 विकेट्स घेतल्या. दोन बॉल वर दोन विकेट घेत त्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. सध्या अफगणिस्तानचा संघ 92 रन्सवर असून त्यांनी 3 विकेट गमावल्या आहेत. सेदिकुल्ला अटल 41 रन्सवर खेळत आहे. तर अब्दुल मलिक  8 रन्स करून आउट झाला.  तर गुरबाझ 24 रन्स करून आउट झाला. तर कर्णधार शाहिदी 5 रन्स करून परतला. तर ओमरझाई आणि अन्य फलंदाजी सपशेल अपयशी ठरले.

Manav Suthar: पहिल्याच कसोटीत 6 विकेट्स, मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

मानव सुथारने इतिहास रचत दिग्गजांना टाकले मागे

मानव सुथारने आपल्या कसोटी कारगिर्दीची ऐतिहासिक सुरुवात केली आहे. मुल्लांपूर येथे सुरु असलेल्या अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात मानव सुथारने २२ ओव्हरमध्ये ६ विकेट्स घेत इतिहास रचला आहे. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ केवळ १५२ धावांत गारद झाला. आतापर्यंत केवळ १० भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. इतकेच नव्हे, तर भारतीय संघासाठी ही कामगिरी करणारा तो सातवा फिरकी गोलंदाज ठरला. भारतासाठी कसोटी पदार्पणात सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम नरेंद्र हिरवाणी यांच्या नावावर आहे.

Web Title: Team india beat afghanistan by 300 runs and one inning at mullanpur test cricket match washington sundar and manav suthar spell news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Manav Suthar
  • Team India
  • Washington Sundar

संबंधित बातम्या

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?
1

Asian Games 2026: टीम इंडियाच्या कोचिंगमध्ये मोठा बदल; गौतम गंभीर नाही, VVS Laxman सांभाळणार टीम इंडियाची धुरा?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.