Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय

भारत याआधी आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळून आला आहे. या सिरिजमध्ये भारताचा मालिका पराभव झाला आहे. त्यामुळे भारतासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. इ

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 09:38 PM
ENG Vs IND Live: आज देखील वैभवला स्थान नाहीच; श्रेयस अय्यरने टॉस जिंकत घेतला फलंदाजीचा निर्णय
Follow Us
Follow Us:
  • थोड्याच वेळात सुरू होणार भारत – इंग्लंड सामना 
  • भारत अन् इंग्लंड खेळणार 5 सामन्यांची टी 20 सिरिज 
  • श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणार भारत 
India Vs England T20 Live Updates: थोड्याच वेळात भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना सुरू होणार आहे. आजचे पीच हे गोलंदाजांसाठी नंदनवन समजले जाते. भारताचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे. तर हॅरी ब्रूक इंग्लंडचे नेतृत्व करत आहे. दरम्यान नुकताच टॉस पार पडला. श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आज देखील वैभव सूर्यवंशीला डेब्यू करण्याची संधी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरकडून देण्यात न आल्याचे पाहायला मिळाले.

 

भारत याआधी आयर्लंडविरुद्ध दोन टी 20 सामने खेळून आला आहे. या सिरिजमध्ये भारताचा मालिका पराभव झाला आहे. त्यामुळे भारतासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान असणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या सिरिजमध्ये तरी वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी दिली जाणार का हे पहावे लागणार आहे. दरम्यान श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघ जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे.

कोर्टाने अर्ज फेटाळला अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड?

इंग्लंडविरुद्ध अभिषेक शर्माचा रेकॉर्ड चांगला असल्याचे पाहायला मिळतो. तो या सिरिजमध्ये देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवेल अशी अपेक्षा आहे. या सिरिजमध्ये अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. त्याच्याकडे इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. अभिषेक शर्माकडे हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्याची संधी असणार आहे. हार्दिक पंड्याचा रेकॉर्ड मोडण्यासाठी अभिषेक शर्माला केवळ 6 सिक्स मारण्याची गरज आहे. तसे करताच इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड अभिषेक शर्माच्या नावावर होणार आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वात आज भारत इंग्लंडविरुद्ध खेळण्यासाठी उतरणार आहे.

IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

पीच रिपोर्ट

चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमच्या पीच रिपोर्टविषयी बोलायचे झाल्यास या ठिकाणी गोलंदाजांना जास्त मदत मिळते. या इंटरनॅशनल स्टेडियमवर तब्बल 8 सामने खेळवले गेले आहेत. ज्यामध्ये केवळ 3 संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकले आहेत. या स्टेडियमवर सर्वाधिक स्कोअर हा 135 ते 140 रन्सचा आहे.

भारतीय संघ: अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…

इंग्लंडचा संघ: हॅरी ब्रूक (कर्णधार), फिल सॉल्ट, जोस बटलर, जॅकोब बेथेल, सॅम करन, विल जॅक्स, आदिल रशीद, ल्यूक वूड, साकिब महमूद, लियाम डॉसन, टॉम बँटन.

Web Title: Team india captain shreyas iyer won the toss and choose batting first against england

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 09:37 PM

Topics:  

  • India vs England
  • Shreyas Iyer
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल
1

आज भयानक स्कोअर होणार? Vaibhav Sooryavanshi इंग्लंडविरुद्ध डेब्यू करणार; ‘ती’ पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर
2

भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्ध ‘हा’ ऑल राऊंडर खेळाडू मुकणार? वाचा सविस्तर

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस
3

IND Vs ENG: अभिषेक शर्मा मोडीत काढणार हार्दिकचा ‘तो’ रेकॉर्ड? इंग्लंडविरुद्ध बरसणार षटकारांचा पाऊस

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा
4

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.