Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा

आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्याने मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधाराला ट्रोल केले जात आहे. भारत आयर्लंडविरुद्ध कधीच पराभूत झाला नव्हता. तो लाजिरवाणा विक्रम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 01, 2026 | 02:35 PM
IND Vs ENG Live: ‘…तर ५ वर्षांनंतर भारत करणार ‘त्या’ लाजिरवाण्या रेकॉर्डची नोंद’; अय्यरची अग्निपरीक्षा
Follow Us
Follow Us:
  • आज भारत हरल्यास श्रेयस मोडणार 2021 चा विक्रम
  • 2021 मध्ये भारताचा सलग 4 सामन्यांमध्ये पराभव 
  • आजपासून भारत-विरुद्ध इंग्लंड सामना सुरू होणार 
India Vs England T20  Series: आजपासून भारत अन् इंग्लंडमध्ये महामुकाबला सुरू होणार आहे. 5 सामन्यांची टी 20 सिरिजचा थरार रंगणार आहे. हॅरी ब्रूक इंग्लंडचे तर श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता हा सामना सुरू होणार आहे. भारत नुकताच आयर्लंडकडून पराभूत होऊन आला आहेस. दुर्दैवाने आज देखील भारताचा पराभव झाल्यास श्रेयस अय्यरचा नेतृत्वात भारतीय संघ 2021 चा रेकॉर्ड मोडणार आहे.

आयसीसी टी 20 वर्ल्डकप यंदा भारताने जिंकला आहे. त्यावेळेस सूर्यकुमार यादव भारताचा कर्णधार होता. मात्र आता त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेऊन श्रेयस अय्यरला जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र त्याच्या नेतृत्वात आयर्लंडकडून भारताचा पराभव झाला. अय्यर गेले तीन वर्ष एकही इंटरनॅशनल टी 20 सामना खेळला नव्हता. त्याचाच फटका भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले.

श्रेयस अय्यरची अग्निपरीक्षा

आयर्लंडविरुद्धच्या २-० अशा मानहानीकारक पराभवानंतर आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर इंग्लंडचे सर्वात मोठे आव्हान आहे.  आजच्या सामन्यात भारताचा पराभव झाल्यास कर्णधार श्रेयस अय्यरच्या नावावर एक लाजिरवाणा रेकॉर्ड नोंदवला जाणार आहे. भारतीय संघाने 2021 मध्ये सलग तीन टी 20 सामने गमावले होते. त्यानंतर भारताचा आशा पद्धतीने कधीच पराभव झाला नव्हता. मात्र आयर्लंडविरुद्ध 2026 मध्ये भारताचा 2-0 ने पराभव झाला आहे. त्यातच आता आजचा सामना भारताने गमावला तर 2021 चा रेकॉर्डची पुनरावृत्ती होणार आहे. त्यामुळे आजचा सामना श्रेयस अय्यरसाठी कर्णधार म्हणून अत्यंत महत्वाचा असणार आहे.

IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

आयर्लंडविरुद्ध पराभव झाल्याने मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधाराला ट्रोल केले जात आहे. भारत आयर्लंडविरुद्ध कधीच पराभूत झाला नव्हता. तो लाजिरवाणा विक्रम श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारतीय संघाने आपल्या नावावर केला आहे. त्यातच वैभव सूर्यवंशीला अद्याप स्थान न दिल्याने देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे.

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…

या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना?

चेस्टर-ले-स्ट्रीट स्टेडियमवर आजचा भारत विरुद्ध इंग्लंड सामना होणार आहे. 5 टी 20 सामन्यांमधील पहिला सामना आज खेळवला जाणार आहे. दरम्यान सामना सुरू होण्याआधी या भागात 40 टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यानंतर थोडा पाऊस कमी होऊ शकतो . मात्र रात्री 8 नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे.

 

Web Title: Todays t20 match india lost against england then shreyas iyer break 2021 record

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • indian cricket team
  • Shreyas Iyer

संबंधित बातम्या

IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?
1

IND Vs ENG Live: ‘या’ एका कारणामुळे रद्द होणार भारत-इंग्लंड सामना? धाकधूक वाढली, विषय काय?

IND vs ENG: श्रेयर अय्यर अडून बसला, ‘मी तर असं काहीच नाही ऐकलं…’ Vaibhav Sooryavanshi चे पदार्पण अजूनही नाहीच?
2

IND vs ENG: श्रेयर अय्यर अडून बसला, ‘मी तर असं काहीच नाही ऐकलं…’ Vaibhav Sooryavanshi चे पदार्पण अजूनही नाहीच?

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…
3

IND Vs ENG: वैभव सूर्यवंशीला न्याय मिळणार? श्रेयस अय्यरने एका वाक्यात संपवला विषय, म्हणाला…

IND Vs ENG: इंग्लंडचे बारा वाजणार? T20 सिरिजसाठी भारतीय संघात ‘या’ मिस्ट्री स्पिनरची एंट्री
4

IND Vs ENG: इंग्लंडचे बारा वाजणार? T20 सिरिजसाठी भारतीय संघात ‘या’ मिस्ट्री स्पिनरची एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.