Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाट लावली अन् खापर दुसऱ्यांवर! Gautam Gambhir ची खुर्ची धोक्यात? श्रीलंका दौरा ठरवणार भविष्य

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात गौतम गंभीरच्या कार्यशैलीवर आणि हेड कोच पदाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 05:45 PM
वाट लावली अन् खापर दुसऱ्यांवर! Gautam Gambhir ची खुर्ची धोक्यात? श्रीलंका दौरा ठरवणार भविष्य
Follow Us
Follow Us:
  • श्रीलंकेविरुद्ध भारत पराभूत झाल्यास गौतम गंभीरच्या अडचणी वाढणार
  • 15 ऑगस्टपासून सुरू होणार दोन सामन्यांची टेस्ट सिरिज 
  • गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक

India Vs Sri Lanka Test Series: 15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू होणार आहे. ही टेस्ट सिरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी महत्वाची सिरिज असणार आहे. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला विजय महत्वाचा आहे. मात्र भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध पराभूत झाल्यास भारताला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच गौतम गंभीरच्या देखील अडचणी वाढू शकतात. तो सध्या भारताचा मुख्य प्रशिक्षक आहे.

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या वर्तुळात गौतम गंभीरच्या कार्यशैलीवर आणि हेड कोच पदाच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. भारतीय संघातील काही वरिष्ठ खेळाडू गौतम गंभीरच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे.

अहो गौतमराव जरा ‘गंभीर’ होणार का? Team India तर स्थान मिळवण्यासाठी Kuldeep Yadav चा संघर्ष, आता तरी…

एखाद्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यावर आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्याचा दोष खेळाडू, सपोर्ट स्टाफवर ढकलला जात असल्याची भावना संघात निर्माण झाली असल्याचे म्हटले जात आहे. यावर अद्याप गौतम गंभीर आणि बीसीसीआयकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. अशा स्वरूपाच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल मिडियावर आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात देखील भारताचा पराभव झाला आहे. मात्र त्यानंतर देखील बीसीसीआयने गौतम गंभीरवर थेट किंवा ठोस अशी कारवाई केली नसल्याचे दिसून आले आहे. अहवालानुसार, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमधील पराभवांसाठी बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना मुख्य दोषी मानले नव्हते.

क्रिकेट वर्तुळात खळबळ! आंतरराष्ट्रीय अनुभवाचा ‘झिरो’ ठप्पा? तरीही ‘हा’ खेळाडू Team India च्या कोचपदी

त्यावेळी बीसीसीआयच्या व्यवस्थापनाची अशी धारणा होती की, मैदानातील या खराब कामगिरीसाठी मुख्यत्वे खेळाडूच जबाबदार होते. खेळाडूंची खराब फॉर्म आणि मैदानातील चुका यामुळेच संघाला पराभव स्वीकारावा लागला, असे मानले गेले. जरी आधीच्या पराभवांच्या वेळी गंभीर यांना दिलासा मिळाला असला, तरी सध्याच्या स्थितीत बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला असल्याचे म्हटले जात आहे. आगामी श्रीलंका कसोटी मालिका गौतम गंभीर यांच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे. जर या मालिकेतही भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक राहिली, तर बीसीसीआय गंभीर यांच्यावर कडक पावले उचलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Team india senior players displeased to gautam gambhir controversy india vs sl tour wtc bcci

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 05:45 PM

Topics:  

  • bcci
  • Gautam Gambhir
  • indian cricket team

संबंधित बातम्या

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान
1

ब्रिटिशांवर भारतीय पडले भारी; Team India ने इंग्लंडला मागे टाकत ICC Rankings मध्ये पटकावले पहिले स्थान

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय
2

IND Vs JPN: पावसाचा व्यत्यय अन् शेवटच्या बॉलपर्यंत थरार! जपानवर भारताचा 2 रन्सने सनसनाटी विजय

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी
3

Akshar patel : अफगाणिस्तानविरुद्धच्या चांगल्या कामगिरीचे फळ, अक्षर ठरला या ‘पदकाचा’ मानकरी

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम
4

जरा थांबा अन् ही बातमी वाचाच! Asia Cup च्या दोन्ही ट्रॉफी भारतात येणार? BCCI करणार मोठा गेम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.