Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सिग्नल जीत का’ मोहिमेसोबत टेक्नोची आयपीएल 2025 मध्ये दमदार एंट्री; KKR सोबत केला खास टाय-अप..; वाचा सविस्तर.. 

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान आणि क्रिकेटचा उत्तम संगम आता आयपीएलमध्येही अनुभवायला मिळणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Mar 19, 2025 | 08:34 PM
Techno makes a strong entry into IPL 2025 with 'Signal Jeet Ka' campaign; Special tie-up with KKR; Read details...

Techno makes a strong entry into IPL 2025 with 'Signal Jeet Ka' campaign; Special tie-up with KKR; Read details...

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. या हंगामातील पहिला सामना हा गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळवला जाणारा आहे. अशातच आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान आणि क्रिकेटचा उत्तम संगम आता आयपीएलमध्येही अनुभवायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण टेक ब्रँड टेक्नोने गतविजेत्या आयपीएल विजेत्या संघ कोलकाता नाइट रायडर्स सोबत टायअप केले आहे. क्रिकेट आणि तरुणांची आवड आणखी वाढवण्यासाठी करण्यात आलेला हा टाय-अप खेळाचा उत्साह आणि तंत्रज्ञान वाढवणार आहे.

भारतात क्रिकेट प्रेम सर्वश्रुत आहे. क्रिकेट हा भारतीय जीवनाचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. अशातच आता टेक्नो त्याच्या शक्तिशाली आणि स्टायलिश स्मार्टफोन्सद्वारे चाहत्यांना गेमशी जोडण्यासाठी प्रयत्नशील आहे. आता ‘सिग्नल जीत का’ मोहिमेसह, टेक्नो हे सुनिश्चित करणार आहे की, प्रत्येक चौका, प्रत्येक विकेट आणि सुपर ओव्हर कोणत्याही व्यत्ययाशिवाय प्रेक्षकांच्या फोनवर सहज पोहोचेल.

हेही वाचा : IPL 2025 : IPL इतिहासात सर्वात कमी वयात शतक ठोकणारे ‘हे’ फलंदाज माहिती आहेत का? जाणून घ्या..

केकेआर सोबत टेक्नोचा टाय अप..

टेक्नो मोबाइल इंडियाचे सीईओ अरिजित तलपात्रा म्हणाले की, ‘कोलकाता नाइट रायडर्ससोबत करार करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. क्रिकेट हा फक्त एक खेळ नसून ती लाखो हृदयांना जोडणारी एक भावना आहे. हे भारतातील तरुणांना सक्षम बनवण्याच्या आमच्या ध्येयाशी पूर्णपणे जुळणारे आहे. ‘सिग्नल जीत का’ उपक्रमाद्वारे, चाहते नेहमी एकमेकांशी जोडले जाणार आहेत आणि रोमांचक सामन्याचा एकही क्षण चुकवू नये हे सुनिश्चित करण्याचे आमचे ध्येय आहे.  केकेआर ज्याप्रमाणे मैदानावर पूर्ण समर्पणाने खेळत असते त्याचप्रमाणे आम्हीही आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम तंत्रज्ञान देण्यासाठी वचनबद्ध असणार आहोत. जेणेकरून ते आमच्याशी आणि खेळाच्या प्रत्येक क्षणाशी जोडलेले राहतील.’

केकेआरचे ‘कर्बो लार्बो जीतबो’..

केकेआरचे घोषवाक्य ‘कर्बो लार्बो जीतबो’ हे टेक्नोच्या स्टॉप ॲट नथिंग तत्वज्ञानासारखेच आहे. जे कठोर परिश्रम, टीम वर्क आणि क्रिकेटप्रती समर्पण दर्शवते. हे टाय अप तंत्रज्ञान आणि खेळांबद्दल विशेष आवड असलेल्या भारतातील तरुणांसोबत जोडण्यासाठी टेक्नोची वचनबद्धता दर्शवते. त्याच्या एकूणच प्रगत उत्पादनांसह आणि उत्कृष्ट सिग्नल कनेक्टिव्हिटीसह, टेक्नो हे सिद्ध करून दाखवते की ते कार्यप्रदर्शन, उत्कृष्टता आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटीला सर्वोच्च प्राधान्य देते.

हेही वाचा : IPL 2025 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्यात ईडन गार्डनवर घुमणार ‘हा’ आवाज; ‘हे’ बॉलीवूड स्टार्स लावणार चार चांद..

क्रिकेटच्या विकासात तंत्रज्ञानाचे योगदान महत्त्वाचे..

नाइट रायडर्स स्पोर्ट्सच्या सीएमओ बिंदा डे यांनी  म्हटले आहे की, भारतातील क्रिकेटच्या विकासात तंत्रज्ञानाचे योगदान खूप महत्त्वाचे राहिले आहे. टेक्नोसोबतची आमची भागीदारी या दिशेने एक उत्तम संधी असल्याचे आम्ही मानतो आहे. नाइट रायडर्स म्हणून, आमच्या चाहत्यांना खेळाच्या अधिक जवळ आणण्याचा आणि त्यांना उत्तम अनुभव देण्यासाथी आम्ही  नेहमीच प्रयत्न राहिलो आहे. या भागीदारीतूनही आमचे उद्दिष्ट तेच राहीले.

Web Title: Technos special tie up with kkr in ipl 2025 with signal jeet ka campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • ICC Champions Trophy 2025
  • IPL 2025
  • KKR
  • KKR vs RCB

संबंधित बातम्या

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  
1

Asia cup 2025 : ‘आशिया कपमधून बाहेर ठेवणे..’,अभिषेक शर्मा-संजू सॅमसनबाबत अजित आगरकरकडून मोठा खुलासा..  

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया
2

Asia cup 2025 : ‘ती त्याची चूक, आमची चूक नाही..’, श्रेयस अय्यरला आशिया कपमधून डावल्यावर मुख्य निवडकर्त्यांची मोठी प्रतिक्रिया

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण
3

टीम इंडियासाठी Asia cup 2025 पूर्वी खुशखबर! ‘मिस्टर 360’ फिटनेस टेस्टमध्ये उत्तीर्ण

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
4

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.