इंडियन प्रीमियर लीग 2025 चा थरार 22 मार्चपासून रंगणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. तंत्रज्ञान आणि क्रिकेटचा उत्तम संगम आता आयपीएलमध्येही अनुभवायला मिळणार आहे.
आयपीएल 2025 चा थरार 22 मार्चपासून सुरू होणार आहे. श्रेयस अय्यरबद्दल सांगायच झालं तर त्याला पंजाब किंग्स संघाने एकूण 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले. याशिवाय तो पीबीकेएस संघाचा कर्णधारही असेल.
टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन ट्रॉफीवर आले नाव कोरले. या स्पर्धेत हार्दिक पंड्याने आपली छाप पाडली आहे. अशातच 'गेल्या काही महिन्यांत काळाचे चक्र माझ्यासाठी पूर्ण ३६० अंशांनी फिरले' असे…
चॅम्पियन्स ट्रॉफीचा महामुकाबला सुरू आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने सलग नाणेफेक गमावण्याचा विक्रम नोंदवला आहे.
शतक पूर्ण न करू शकलेला कोहली बाद झाल्यानंतर केएल राहुल निराश होऊन प्रतिक्रिया देत म्हटला की 'मी मारतोय ना!', त्यावेळी राहुलच्या चेहऱ्यावरील नाराजी चर्चेचा विषय ठरली होती.
सेमी फायनल सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आहे. या विजयासह न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता न्यूझीलंडचा सामना बलाढ्य भारतासोबत होणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव करत उपांत्य फेरीकडे मजबूत पाऊल टाकले. या पराभवानंतर पाकिस्तानमधील क्रिकेट चाहत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
दोन्ही संघांमधील हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, यूएई येथे खेळला जाईल. दोन्ही संघ त्यांच्या खेळाची सुरुवात विजयाने करण्याच्या ध्येयाने मैदानात उतरतील, त्यामुळे हा सामना खूप रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. संघातील एक वरिष्ठ सदस्य त्याच्या वडिलांच्या निधनामुळे घरी परतला आहे.