Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर भारतीय चाहत्यांची चिंता मिटली! ICC आणि  JioStar यांच्यात करार कायम; T20 World Cup 2026 पाहण्याचा घेता येणार आनंद  

जिओस्टारनकडून आयसीसीसोबतचा करार कायम ठेवण्याचे जाही करण्यात आले. त्यामुळे आता आयसीसी टी२० विश्वचषक २०२६ पाहण्याची भारतीय चाहत्यांची चिंता मिटली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 13, 2025 | 07:36 AM
Finally, the worries of Indian fans are over! The agreement between ICC and JioStar remains intact; you can enjoy watching the T20 World Cup 2026.

Finally, the worries of Indian fans are over! The agreement between ICC and JioStar remains intact; you can enjoy watching the T20 World Cup 2026.

Follow Us
Close
Follow Us:

The agreement between ICC and JioStar remains in effect :  जिओस्टार विश्वचषक सामने प्रसारित करणार नाही अशा बातम्या समोर येत होत्या. या निर्णयामागील आर्थिक तोटा हे कारण असल्याचे म्हटले जात होते. तथापि, जिओस्टारनकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले आहे की, ते आयसीसीसोबतचा करार कायम ठेवणार आहेत. आयसीसी टी२० विश्वचषक सुरू होण्यास अवघ्या ६० दिवसांपेक्षा कमी वेळ बाकी असताना भारताच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

मीडिया कंपनी जिओस्टारने स्पष्ट केले आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेसोबत असलेल्या त्यांच्या विद्यमान प्रसारण कराराचे पूर्णपणे पालन करण्यास ते वचनबद्ध आहेत. २०२६ च्या आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकापूर्वी अंदाजे ३ अब्ज डॉलर्सच्या करारातून माघार घेण्याचा विचार करत करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला गेला होता.

हेही वाचा : BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार

विश्वचषकादरम्यान सर्वोत्तम प्रसारण देण्यावर लक्ष

रिलायन्सच्या मीडिया व्यवसाय आणि जागतिक दिग्गज वॉल्ट डिस्नेच्या भारतातील व्यवसायाच्या विलीनीकरणातून स्थापन करण्यात आलेल्या  जिओस्टारने एका अधिकृत निवेदनामध्ये म्हटले आहे की दोन्ही संस्था भारतातील चाहत्यांना आयसीसी पुरुष टी२० विश्वचषकासारख्या आगामी आयसीसी कार्यक्रमांसाठी सर्वोत्तम आणि अखंडित प्रसारण प्रदान करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे काम करत आहेत, जेणेकरून प्रेक्षकांना कोणत्याही प्रसारण तक्रारींना समोर जाऊ लागू नये.

भागीदारांवर कोणताही परिणाम होणार नाही

कंपनीकडून हे देखील स्पष्ट करण्यात आले आहे की, सर्व कार्यक्रमांची तयारी नियोजनानुसार सुरू असून प्रेक्षक, जाहिरातदार किंवा इतर कोणत्याही उद्योग भागीदारांवर कोणताही परिणाम होणार नाही. निवेदनामध्ये म्हटले आहे की, दीर्घकालीन व्यावसायिक भागीदारीचा भाग म्हणून आयसीसी आणि जिओस्टार नियमितपणे ऑपरेशनल, व्यावसायिक आणि धोरणात्मक मुद्द्यांवर संवाद साधतात जेणेकरून त्यांची भागीदारी खेळाच्या विकासात प्रभावी काम करेल.

हेही वाचा : अबब! T20 क्रिकेटमध्ये ठोकले द्विशतक; 23 षटकारांची आतिषबाजी करत फलंदाजाने विरोधी संघाला केले उद्ध्वस्त

दिशाभूल करणारे अहवाल

जियोस्टारने अलीकडील मीडिया रिपोर्ट्सना “दिशाभूल करणारे” अहवाल असे म्हटले आहे. तसेच ते दोन्ही संघटनांची खरी भूमिका प्रतिबिंबित करत नाहीत असे देखील म्हटले आहे. कंपनीकडून सांगण्यात आले आहे की, सध्याचा करार पूर्णपणे लागू असून जियोस्टार भारतात आयसीसीचा अधिकृत मीडिया पार्टनर आहे. जियोस्टार करारातून माघार घेत असल्याचा करण्यात आलेला दावा पूर्णपणे खोटा आहे. आयसीसीने जियोस्टारच्या विधानाला दुजोरा देणारे एक वेगळे निवेदन देखील प्रसिद्ध केले आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की दोघांमधील विद्यमान करार कायम आहे आणि त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Web Title: The agreement between icc and jiostar will allow fans to watch the t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 07:36 AM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही
1

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 
2

BCCI चे पंच व्हायचे असेल तर…? जाणून घ्या ‘हा’ सोपा मार्ग आणि कमवा प्रति सामना ‘इतके’ हजार 

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 
3

IND vs SA : ‘लीगपेक्षा देशासाठी खेळणे….’ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पराभवानंतर दिग्गज कपिल देव यांनी टोचले कान 

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
4

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.