Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय संघाने केवळ ३७ धावांत थायलंडच्या संघाला केले ऑलआउट

  • By Pooja Pawar
Updated On: Oct 10, 2022 | 03:35 PM
भारतीय संघाने केवळ ३७ धावांत थायलंडच्या संघाला केले ऑलआउट
Follow Us
Follow Us:

सध्या बांग्लादेशमध्ये महिलांची आशिया कप क्रिकेट (Women’s Asia Cup) स्पर्धा सुरु आहे. यात आज भारतीय महिला संघाचा सामना थायलंडच्या संघाशी होता. या सामन्यात भारताने जबरदस्त प्रदर्शन करत थायलंडच्या संघाला अवघ्या ३७ धावांमध्ये ऑलआउट केले आहे. भारताने थायलंडला अक्षरक्ष: गुडघे टेकायला भाग पाडले.

आज भारतीय संघा विरुद्ध खेळताना थायलंडची टीम पूर्णपणे अपयशी ठरली. भारतीय महिला संघने अवघ्या ६ ओव्हर्समध्ये थायलंडच्या संघाला माघारी धाडलं आणि भारताने ९ विकेट आणि ८४ चेंडू राखून सामना जिंकला. थायलंडची टीम प्रथम फलंदाजी करत होती. थायलंडचे चार फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. तर केवळ एका फलंदाजाने दोन आकडी धावासंख्या गाठली. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा स्कोर १२ धावा होता. थायलंडच्या फलंदाजांनी खराब प्रदर्शन केलं. पण त्याचवेळी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर बॉलिंग केली.

Web Title: The indian team bowled out the thailand team for just 37 runs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2022 | 03:35 PM

Topics:  

  • cricket
  • Sports News
  • Womens Asia Cup

संबंधित बातम्या

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?
1

Football: पुण्यात फुटबॉलचा थरार! १६ वर्षांखालील गटात लॉयला हायस्कूल अन्…; फायनलमध्ये कोण भिडणार?

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे
2

Smriti Mandhana: स्मृती मंधानाजवळ इतिहास रचण्याची संधी, विराट-रोहितलाही टाकणार मागे

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…
3

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट
4

Asian Games 2026 च्या पदक विजेत्यांची पंतप्रधान मोदींनी घेतली भेट; हॉकी टीमने दिली जर्सी गिफ्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.