Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

Ecole Recreation Excellence Cup: इकोल स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स करंडक’ १९ वर्षांखालील महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रॉयल स्ट्रायकर्सने विजयी सलामी दिली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 29, 2026 | 09:15 PM
Ecole Recreation Excellence Cup

Ecole Recreation Excellence Cup

Follow Us
Follow Us:
  • रॉयल स्ट्रायकर्स शिव वॉरियर्सचा ‘विजयी पंच’
  • श्रृतीची नाबाद अर्धशतकी खेळी
    कल्याणीची निर्णायक गोलंदाजी
पुणे: इकोल स्पोर्ट्‌स फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘इकोल रिक्रीएशन एक्सलन्स्‌ करंडक‌’ १९ वर्षांखालील महिला आंतरक्लब एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत रॉयल स्ट्रायकर्स आणि शि वॉरीयर्स इलेव्हन या संघांनी चमकदार कामगिरी करत विजयी सलामी दिली.वाघोली येथील राजगड स्पोर्ट्‌स क्लब क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या पहिल्या सामन्यात रॉयल स्ट्रायकर्स संघाने व्हिक्टरी क्विन्स्‌चा ३ गडी राखून पराभव केला.

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टरी क्विन्स्‌ने ३० षटकांत ४ बाद १७२ धावा केल्या. यात मानसी तजाने हिने ४४ तर आराध्य चौधरी हिने ३४ धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात रॉयल स्ट्रायकर्सने हे लक्ष्य २९.२ षटकांत ७ गडी गमावून पूर्ण केले. श्रृती गिते हिने ६७ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ६९ धावांची मॅचविनिंग खेळी केली. लावण्या देशवंडीकर हिने १४ धावा जोडल्या.

मधुरा, कल्याणीची आक्रमक गोलंदाजी

दुसऱ्या लढतीत कल्याणी कुटेच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर शि वॉरीयर्स इलेव्हनने लेडी लेजंड संघावर ६ गडी राखून सहज विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना लेडी लेजंडचा संपूर्ण संघ २७ षटकांत ११९ धावांत गारद झाला. श्रध्दा जगताप हिने सर्वाधिक ४६ धावा केल्या. शि वॉरीयर्सकडून मधुरा एस. हिने ११ धावांत ३ तर कल्याणी कुटे हिने ११ धावांत २ बळी टिपले. विजयासाठीचे १२० धावांचे लक्ष्य शि वॉरीयर्सने २४ षटकांत ४ बाद १२१ धावा करत पार केले. आराध्या बोटवे (३८ धावा), सानिका लोकरे (नाबाद १७ धावा) आणि नियती सादगिर (नाबाद १२ धावा) यांनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक (गटसाखळी फेरी):

व्हिक्टरी क्विन्स्‌: ३० षटकांत ४ बाद १७२ धावा (मानसी तजाने ४४, आराध्य चौधरी ३४, अक्शीता गुप्ता २-२२) पराभूत वि. रॉयल स्ट्रायकर्स: २९.२ षटकांत ७ बाद १७३ धावा (श्रृती गिते नाबाद ६९ [६७ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार], लावण्या देशवंडीकर १४, दुर्गा ठाकूर २-२६, अक्क्षरा परदेशी २-३७).

सामनावीर: श्रृती गिते.

लेडी लेजंड: २७ षटकांत सर्वबाद ११९ धावा (श्रध्दा जगताप ४६, गौरी तापकीर १३, मधुरा एस. ३-११, कल्याणी कुटे २-११) पराभूत वि. शि वॉरीयर्स इलेव्हन: २४ षटकांत ४ बाद १२१ धावा (आराध्या बोटवे ३८, सानिका लोकरे नाबाद १७, नियती सादगिर नाबाद १२, श्रद्धा जगताप ३-१६).

सामनावीर: कल्याणी कुटे.

Web Title: Ecole recreation excellence cup u19 women cricket royal strikers shiv warriors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 09:15 PM

Topics:  

  • cricket
  • Maharashtra. Pune
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
1

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; वयाच्या ६२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक डॉ. श्रीपाद ढेकणे यांचे निधन; वयाच्या ६२व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद
3

Table Tennis: दोन गेममध्ये पराभव मात्र शानदार पुनरागमन; अनन्या पाटीलने मिळवले अजिंक्यपद

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम
4

Nagpur News : खेळाडूंना नवी ओळख देणार स्पोर्ट्स हब ;मानकापूरमध्ये ६८४ कोटींच्या खर्चातून बांधकाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.