Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ ४ जणांनी घेतला होता Rohit Sharma ला कर्णधार बनवण्याचा निर्णय, स्वतःच खुलासा करत म्हणाला, “रोहितने…”

2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, तिचा चॅम्पियनही भारतच राहिला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेला टी-२० विश्वचषकही जिंकला. त्यामुळे सगळ्या फॉर्मेटमधअये आपण दमदार कामगिरी करत आहोत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 18, 2026 | 01:45 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • सूर्याच्या नेतृत्वात भारताने टी-२० विश्वचषक जिंकला
  • रोहित शर्मानंतर सूर्यकुमारकडे नेतृत्व
  • ४ जणांनी घेतला होता सूर्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय
The decision to make Surya the captain : सध्या भारतीय क्रिकेट संघाचा मोठा बोलबाला आहे. पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सध्या टीम इंडिया पूर्णपणे आपलं वर्चस्व दाखवत आहे. 2024 नंतर भारताने 2026 मध्ये T20 विश्वचषकाचे विजेतेपदही पटकावले होते. दरम्यान, 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली, तिचा चॅम्पियनही भारतच राहिला होता. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने नुकताच झालेला टी-२० विश्वचषकही जिंकला. त्यामुळे सगळ्या फॉर्मेटमधअये आपण दमदार कामगिरी करत आहोत. यासगळ्याची महत्त्वाची धुरा असते ती म्हणजे कर्णधारपदाची.

PSL 2026 सुरु होण्यापूर्वीच PCB ला मोठा धक्का! सर्व ऑस्ट्रेलियन खेळाडूंची स्पर्धेतून माघार? सरकारकडून इशारा जारी

रोहित शर्मानंतर सूर्यकुमारकडे नेतृत्व

2024 टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्माने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला भारताच्या T20 संघाचा कर्णधार बनवण्यात आलं. कर्णधारपद हे फक्त भूषवण्याचं नसतं तर ते सांभाळण्याचं असतं. त्याच्याकडे संपूर्ण संघासह भारतीयांच्याही अपेक्षा लागून असतात. त्या अपेक्षा सूर्याने या वर्ल्डकपमध्ये पूर्णपणे पार पाडल्या आहेत. पण सूर्याला कर्णधार करावं या कोणाचा निर्णय असावा. याबाबत सूर्याने स्वतःच उघड केले आहे की कोणत्या 4 ने त्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने पीटीआयला सांगितले की, ‘एक वेळ अशी होती की, बीसीसीआयचे तत्कालीन सचिव जय भाई यांनी श्रीलंका मालिकेच्या तीन-चार दिवस आधी फोन केला होता. त्यानी मला फोन करून सांगितले की तो मला टी-20 संघाचा कर्णधार बनवत आहे. होय, त्यानी मला पहिल्यांदा कॉल करुन ही बातमी सांगितली. ‘
सूर्या पुढे म्हणाला, ‘पण मला सगळ्याबद्दल अगोदरपासूनच अंदाज होता. हे सर्व रोहित भाई आणि अजित भाई यांनी आधीच ठरवलेलं होतं याबाबत मला कल्पना होतीच.  त्या कॉलनंतर गौतम भाई आले. ते राहुल सरांना भेटले. कारण त्यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविड होते.  यांच्यासोबत जय भाईशी चर्चा केली आणि यानंतर त्यांनी भारताच्या नेतृत्वासाठी माझी निवड निश्चित केली.’

सूर्याचा कर्णधारपदाचा विक्रम उत्कृष्ट

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताने 52 पैकी 42 टी-20 सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली त्याने एकही द्विपक्षीय टी-२० मालिका गमावलेली नाही. 35 वर्षीय सूर्या त्याच्या नेतृत्वाखाली आणखी 8 सामने जिंकल्यास सर्वाधिक T20 सामने जिंकणारा भारतीय कर्णधार बनेल. सूर्यकुमार यादवने भारतासाठी एकूण 113 टी-20 सामने खेळले असून 3272 धावा केल्या आहेत.

Navi Mumbai : कांथी दत्त यांची 738 किमी सायकल मोहीम यशस्वी; वाशी येथे समारोप उत्साहात साजरा

Web Title: These 4 had taken the decision to make suryakumar yadav the captain revealing himself

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 18, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Sports News
  • Suryakumar Yadav
  • Team India Captain

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.