Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICC T20 Rankings मध्ये भारतीयांचा डंका! ‘या’ तीन खेळाडूंचे अव्वल स्थान अबाधित; पाकिस्तानी खेळाडूचीही मोठी झेप 

आयसीसीने ताजी टी २० रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या  ताज्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा डंका दिसून आला आहे. तर पाकिस्तान खेळाडूंनी देखील मोठी झेप घेतली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Sep 24, 2025 | 05:31 PM
Indians stunned in ICC T20 Rankings! These three players retain top spot; Pakistani player also makes big jump

Indians stunned in ICC T20 Rankings! These three players retain top spot; Pakistani player also makes big jump

Follow Us
Close
Follow Us:
  • आयसीसीकडून ताजी  टी२० रँकिंग जाहीर
  • आयसीसी टी२० रँकिंगमध्ये तीन भारतीय खेळाडू अव्वलस्थानी
  • पाकिस्तानी खेळाडूंनाही झाला फायदा

ICC T20 Rankings : आयसीसीकडून ताजी रँकिंग जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या  ताज्या रँकिंगमध्ये भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून येत आहे. भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या, रहस्यमय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती आणि धडाकेबाज फलंदाज अभिषेक शर्मा हे खेळाडू टी२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहेत.

भारतीय संघातील हे तिन्ही खेळाडू ताज्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर आहेत. मागील आठवड्यात जगातील अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनलेल्या चक्रवर्तीने १४ रेटिंग गुणांची कमाई करून अव्वल स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याचे गुण आता ७४७ झाले असून जे सलग दुसऱ्या आठवड्यात अव्वल स्थानावर कायम आहे. गेल्या आठवड्यात ११ स्थानांची झेप घेतलेल्या पाकिस्तानच्या अबरार अहमदने ताज्या रँकिंगमध्ये १२ स्थानांनी मोठी  झेप घेतली आहे.

हेही वाचा : IND vs BAN : मुस्तफिजूर रहमानला खुणावतोय ‘हा’ विक्रम! भारताविरुद्धच्या सामन्यात रचणार इतिहास

पाकिस्तानी खेळाडूंची मोठी उडी

पाकिस्तानी खेळाडू अबरार अहमद आता रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर येऊन पोहोचला आहे. बांगलादेशचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानल देखील सहा स्थानांचा फायदा होऊन टॉप १० मध्ये दाखल झाला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाजाने आशिया कपमधील शेवटच्या दोन सामन्यामध्ये आठच्या सरासरीने सहा विकेट्स काढल्या आहेत. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये  भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या अव्वल स्थानावर आहे, त्याला गोलंदाजांच्या क्रमवारीत सहा स्थानांचा फायदा होऊन तो ६० व्या स्थानावर पोहोचला आहे. अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू मोहम्मद नबी अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये  दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

अभिषेक शर्माचे अव्वल स्थान कायम

भारताचा धडाकेबाज सलामीवीर अभिषेकने फलंदाजीच्या क्रमवारीमध्ये आपले अव्वल स्थान कायम ठेवण्यात यश मिळवले आहे. त्याने ओमानविरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यामध्ये जलद ३८ धावा तर रविवारी पाकिस्तानच्या १७१ धावांच्या पाठलाग करताना भारताला जिंकून देणाऱ्या ७४ धावा काढल्या. तसेच  पाकिस्तानविरुद्ध १९ चेंडूत नाबाद ३० धावा करून भारताला लक्ष्य गाठण्यात मदत करणारा तिलक वर्माला देखील तीन स्थानांचा फायदा झाला आहे. तर कर्णधार सूर्यकुमार यादव देखील एका स्थानाने पुढे सरकून हिल्या पाचमध्ये स्थान मिळवण्याच्या जवळ जाऊन पोहोचला आहे.

हेही वाचा : Ind vs WI : वेस्ट इंडिजविरुद्ध जसप्रीत बुमराह दिसणार मैदानात? BCCI कडे स्वतः च केला खुलासा; वाचा सविस्तर

पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फायदा

भारताविरुद्ध ४५ चेंडूत ५८ धावांची खेळी करणारा पाकिस्तानचा साहिबजादा फरहान ३१ स्थानांचा फायदा घेऊन २४ व्या स्थानावर पोहोचला आहे.  तसेच पाकिस्तानच्या हुसेन तलतने पुरुषांच्या टी-२० फलंदाजी क्रमवारीत संयुक्त २३४ व्या स्थानावर मोठी झेप घेतली असून  बांगलादेशचा सैफ हसन १३३ स्थानांनी पुढे सरकून ८१ व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे.

Web Title: Three indian players retain top spot in icc t20 rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 05:31 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • Hardik Pandya
  • Varun Chakaravarthy

संबंधित बातम्या

IND VS BAN : बांगलादेशविरुद्ध हार्दिक पंड्याला विक्रमाची नामी संधी! अशी कामगिरी करणारा ठरेल तो दुसराच भारतीय…
1

IND VS BAN : बांगलादेशविरुद्ध हार्दिक पंड्याला विक्रमाची नामी संधी! अशी कामगिरी करणारा ठरेल तो दुसराच भारतीय…

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..
2

IND vs PAK : ‘पुढे काही सांगायचच नाही…’अभिषेक शर्माकडून पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई पाहून आनंद महिंद्रा चकित..

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 
3

IND vs PAK: ‘पाकिस्तानचा प्रशिक्षक झालो तर, स्टार…’, भारताकडून धोबीपछाड मिळाल्यानंतर शोएब अख्तरने बांधले हवेत बंगले 

Asia cup 2025 :’आम्ही प्रत्येक बाबतीत कमी…’, भारताविरुद्ध धोबीपछाड मिळाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचा मोठा खुलासा  
4

Asia cup 2025 :’आम्ही प्रत्येक बाबतीत कमी…’, भारताविरुद्ध धोबीपछाड मिळाल्यानंतर पाकिस्तानी कर्णधाराचा मोठा खुलासा  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.