Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम

तिलक वर्माने आल्याआल्या आक्रमक फलंदाजी सुरू केली. केवळ 22 बॉलमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. 8 ओव्हर्समध्ये त्याने संघाचा स्कोअर 100 च्या पार नेला.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 23, 2026 | 06:33 PM
T20 Series: ५६ बॉल्स अन् १३६ रन्स! Tilak Verma चे मैदानावर वादळ; विरोधी गोलंदाजांना फुटला घाम
Follow Us
Follow Us:
  • तिलक वर्माची 136 रन्सची आक्रमक खेळी
  • तेलंगणा संघाने केले 259 रन्स 
  • 22 बॉलमध्ये पूर्ण केले अर्धशतक 
Telangana T20 Series: नुकतीच ट्राय सिरिज पार पडली आहे. या सिरिजमध्ये भारत अ संघाचे नेतृत्व तिलक वर्माने केले होते. ट्राय सिरिज भारत संघाने विजेतेपद पटकावले होते. त्या सिरिजमध्ये कर्णधार तिलक वर्माने शानदार फलंदाजी केली होती. त्या सिरिजमध्ये त्याने 4 अर्धशतक (Cricket) लगावले होते. आता त्याने तेलंगणा टी 20 लीगमध्ये देखील शानदार कामगिरी केली आहे.

तिलक वर्माने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपले नाव मोठे केले आहे. श्रीलंकेतील संथ स्ट्राईक रेटमुळे झालेल्या तुफान ट्रोलिंगनंतर, टिळक वर्माने देशांतर्गत TG20 स्पर्धेत मैदानात असं काही वादळ आणलं की प्रतिस्पर्धी टीमच्या गोलंदाजांचे धाबे दणाणले. तेलंगणा टी 20 स्पर्धेत मेडक फाल्कन्स संघाकडून खेळताना त्याने वरंगल वॉरियर्सविरुद्ध आक्रमक खेळी केली. वरंगल वॉरियर्सने 259 रन्सचे टार्गेट दिले होते. टी 20 ही टार्गेट पूर्ण करणे तसे अवघडच समजले जाते. मात्र तिलक वर्माने हे सहज शक्य केले आहे.

तिलक वर्माने आल्याआल्या आक्रमक फलंदाजी सुरू केली. केवळ 22 बॉलमध्ये त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. 8 ओव्हर्समध्ये त्याने संघाचा स्कोअर 100 च्या पार नेला. त्यानंतर देखील तो थांबला नाही. त्याने अवघ्या 42 बॉलमध्ये खणखणीत शतक ठोकले. त्याने 56 बॉलमध्ये 136 रन्सची खेळी केली. त्यामुळे त्याच्या संघाला त्याने सहज विजय मिळवून दिला.

खरंच क्रिकेटर Tilak Varmaला डेट करतेय Sreeleela? अखेर सूत्रांकडून सत्य समोर, अफवांना पूर्णविराम

क्रिकेटर Tilak Varmaला डेट करतेय Sreeleela?

सोशल मीडियावर अलीकडे व्हायरल झालेल्या क्रिकेटपटू Tilak Varmaआणि अभिनेत्री Sreeleela यांच्या नात्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून जोरात फिरत होत्या, मात्र आता त्या पूर्णपणे निराधार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्याबाबत सुरू असलेल्या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. दोघे कधीही एकमेकांना भेटलेले नाहीत, तसेच त्यांच्यात कोणताही संवादही झालेला नाही. या केवळ सोशल मीडियावर पसरलेल्या मनगढंत चर्चा आहेत.”

IND A Vs AFG A Live: तिलक, कुशग्राची फिफ्टी अन् निशांतची फिरकी! अफगाणिस्तानचा १०१ रन्सने पराभव

श्रीलीला आणि तिलक वर्मा यांच्या अफेअरच्या चर्चांनी दोन्ही क्षेत्रांतील चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली होती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीमुळे आता चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. तिलक वर्मा आणि श्रीलीला यांच्यात काहीतरी सुरू असल्याच्या चर्चांना अलीकडे सोशल मीडियावर जोरदार उधाण आलं होतं. या अफवांना हवा देणारी पहिली घटना डिसेंबर २०२५ मधील वैकुंठ एकादशीच्या निमित्ताने घडल्याचं सांगितलं जात आहे.

 

Web Title: Tilak varma make 136 runs of 56 balls in telangana t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • cricket news
  • Telangana
  • Tilak Varma

संबंधित बातम्या

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय
1

विलक्षण, अद्भुत! कुणाल गुप्ताचे झंझावाती शतक अन्…; ‘स्पार्टन मान्सुन लीग‌’मध्ये ‘या’ संघाचा दणदणीत विजय

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज
2

पुण्यात Cricket चा महाथरार! महिला क्रिकेटपटूंसाठी पर्वणी! रंगणार ‘हिंदवी वॉरियर्स करंडक’ ODI सिरिज

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के
3

SL W vs MAS W: चमारी अटापट्टूचा धमाका! मलेशियाला ८६ धावांनी लोळवलं; श्रीलंकेचे सेमीफायनलचे ‘तिकीट’ पक्के

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ  तालुकास्तरावर विजय
4

१७ वर्षांखालील मुलींचा क्रिकेटमध्ये धमाका; एम. आर. नागवाणी संघ तालुकास्तरावर विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.