Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये फसवणूक? चंदीगडमध्ये टॉसवरुन राडा; भरमैदानात Shubhman Gill अंपायरवर भडकला

शुभमन गिलने अंपायर आणि मॅच रेफ्री यांच्याशी चर्चा केली. यामुळे मैदानावर काही वेळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही वाद होऊ नये आणि पारदर्शकता रहावी म्हणून पुन्हा एकदा टॉस करण्यात आला.

  • By तेजस भागवत
Updated On: May 29, 2026 | 08:43 PM
IPL 2026 मध्ये फसवणूक? चंदीगडमध्ये टॉसवरुन राडा; भरमैदानात Shubhman Gill अंपायरवर भडकला
Follow Us
Follow Us:

राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये सुरू आहे क्वालिफायर 2 
दोन वेळा टॉस करण्यात आल्याने शुभमन गिल भडकला 
रियान परागने घेतला होता प्रथम फलंदाजी निर्णय

GT Vs RR Qualifier 2 Toss Conflict in IPL 2026: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर 2 चा सामना सुरु आहे. चंदीगडच्या स्टेडियमवर हा सामना सुरू झाला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र या सामन्याचा टॉस झाला तेव्हा एक नाट्यमय प्रकार तिथे घडला. नेमके टॉस वेळेस काय घडले काय ते जाणून घेऊयात.

आजच्या सामन्यात एक विचित्र आणि हैराण करणारा प्रकार पाहायला मिळाला. गुजरात विरुद्ध राजस्थान यांच्यात टॉस वेळेस मोठा गोंधळ उडल्याचे पाहायला मिळाले. सामन्यापूर्वी जेव्हा दोन्ही कर्णधार टॉससाठी मैदानात उतरले, तेव्हा मॅच रेफरींनी टॉस केला. टॉस खाली पडल्यावर अंपायरने निर्णय देखील दिला.

RR vs GT Qualifier 2 Live: पहिली लढाई राजस्थानने जिंकली; रियान परागचा फलंदाजीचा निर्णय

नेमके घडले काय? 

टॉस करण्यासाठी गुजरातकहा कर्णधार शुभमन गिल आणि राजस्थानचा कर्णधार रियान पराग मैदानावर आले. टॉस करण्याची जबाबदारी गिलकडे देण्यात आली होती. तर ‘कॉल’ करण्याची संधी परागला मिळाली. गिलने जेव्हा टॉस उडवला तेव्हा परागने हेडस असा कॉल दिला. टॉस हवेत असताना रियान परागने दिलेला कॉल मॅच रेफरी प्रकाश भट्ट यांना नीट ऐकू आली नाही. तरी रेफ्री यांनी निर्णय दिला. ज्यावर शुभमन गिलने तात्काळ आक्षेप घेतला. गिलच्या मते, कॉल स्पष्ट नव्हता आणि निर्णय घाईत घेण्यात आला होता.

Something really shocking happened at the toss between #GTvRR. When Gill spun the coin for the first time, it was not clear from both sides. so they spin it again, then #RR won the toss. Actually #GT won the toss when they spun for the first time. pic.twitter.com/18c8u9bNHS — Caesar (@cae_sar__) May 29, 2026

त्यानंतर शुभमन गिलने अंपायर आणि मॅच रेफ्री यांच्याशी चर्चा केली. यामुळे मैदानावर काही वेळ संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे कोणताही वाद होऊ नये आणि पारदर्शकता रहावी म्हणून पुन्हा एकदा टॉस करण्यात आला.

IPL 2026: पाऊस पडला तर कोणाचे ‘नशीब’ फळफळणार? GT vs RR पैकी कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? जाणून घ्या नियम

गुजरात टायटन्स :शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर, निशांत सिंधू, राहुल तेवाटिया, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, रशीद खान, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसीद कृष्णा.

राजस्थान रॉयल्स : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), शिमरॉन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, संदीप शर्मा.

Web Title: Toss conflict between shubhman gill and riyan parag gt vs rr qualifier 2 chandigarh viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:35 PM

Topics:  

  • GT vs RR
  • IPL 2026
  • Riyan Parag
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…
1

झाला झाला खूप मोठा भूकंप! ICC Test Rankings मध्ये Shubhman Gill ला नुकसान तर बाबर आझम थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.