Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs DC Live: अक्षर पटेलच्या ‘या’ निर्णयामुळे गुजरातच्या अडचणी वाढणार? पहा टॉस अपडेट

आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. दिल्लीत आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 07:04 PM
GT Vs DC Live: अक्षर पटेलच्या ‘या’ निर्णयामुळे गुजरातच्या अडचणी वाढणार? पहा टॉस अपडेट
Follow Us
Follow Us:

गुजरात टायटन्स आपल्या पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स येणार आमनेसामने
दिल्ली कॅपिटल्सचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय 

Tata IPL 2026 Live DC Vs GT Toss Updates: आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. शुभमन गिल गुजरातचे तर अक्षर पटेल दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. गुजरात टायटन्स आपल्या पहिल्या विजयात प्रतीक्षेत असणार आहे. तर दिल्लीचा संघ आपल्या तिसऱ्या विजयासाठी मैदानात उतरणार आहे. अक्षर पटेलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या दोन्ही सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव झाला आहे. पहिल्या सामन्यात पंजाब किंग्जकडून आणि दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे आजचा सामना गुजरात टायटन्ससाठी करो या मरो या स्थितीचा असणार आहे. मागील सामन्यात शुभमन गिल खेळू शकला नव्हता. मात्र आज शुभमन गिल खेळण्याची शक्यता आहे.

तर दिल्ली कॅपिटल्सचा संघाने मागील दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्लीच्या संघाने लखनौचा आणि मुंबईच्या संघाचा पराभव केला आहे. आज दिल्ली कॅपिटल्स आपल्या होम ग्राउंडवर खेळत आहे. त्यामुळे दिल्लीचे पारडे आज मजबूत असल्याचे पाहायला दिसून येत आहे. दिल्ली कॅपिटल्सबद्दल बोल्याचे झाल्यास कर्णधार अक्षर पटेल, समीर रिझवी आणि लुंगी एनगीडी, मुकेश कुमार हे जबरदस्त फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. केएल राहुलला अजूनही आपला सूर गवसलेला नाहीये. दोन्ही सामन्यांत तो साजेशी खेळी करू शकला नाही. तर नितीश राणा देखील चांगली कामगिरी करू शकला नाही.

DC Vs GT Playing 11: शुभमन गिल उघडणार का विजयाचे खाते? दिल्लीचा रथ रोखणार? पहा Playing 11

पहा पीच रिपोर्ट

आज दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स हे संघ दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. दिल्लीत आज पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज दिल्लीत पाऊस पडण्याची शक्यता 40 टक्के इतकी वर्तवण्यात आलेली आहे. ढगाळ हवामान राहू शकते.

या स्थितीमध्ये टॉस जिंकून कोणताही कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. असे हवामान असल्यास या ठिकाणी वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. पाऊस सुरू झाल्यास आजच्या सामन्यात व्यत्यय येण्याची शक्यता आहे. सलग दोन दिवस पावसामुळे आयपीएलच्या सामन्यांमध्ये बाधा आल्याचे पाहायला मिळाले.

DC Vs GT Pitch Report: मैदान तयार, खेळाडू सज्ज, पण…; पाऊस गेम करणार, पहा पीच रिपोर्ट

गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टिरक्षक), ग्लेन फिलिप्स, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, शाहरुख खान, राशिद खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: अक्षर पटेल (कर्णधार), समीर रिझवी, टिम डेविड, जॅक फ्रेझर-मॅकगर्क, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), कृणाल पंड्या, मार्कस स्टॉइनिस, वरुण चक्रवर्ती, हर्षल पटेल, मुकेश कुमार

Web Title: Tta ipl 2026 live dc axar patel won toss and choose bowl first against gt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:02 PM

Topics:  

  • Arun Jaitley Stadium
  • DC vs GT
  • IPL 2026
  • Weather Update

संबंधित बातम्या

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त
1

ऑक्टोबर महिनाअखेर कोकण किनारपट्टीवर पावसाचे संकेत; दिवाळीच्या तोंडावर अधिक पावसाचा अंदाज व्यक्त

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…
2

Weather Update : दक्षिण भारतातील अनेक राज्यांत मुसळधार पाऊस; बिहारसह हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये तर…

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा
3

राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…
4

अबब! पारा तापला की राव! Pune शहराला ऑक्टोबर हिटचा तडाखा; तापमान थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.