Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

U19 World Cup Points Table : भारतासह या संघांनी उघडले आपले खाते! पाकिस्तान खेळणार आज पहिला सामना

वेस्ट इंडिज अंडर १९ संघाने टांझानियाचा पराभव केला, तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. चला १९ वर्षांखालील विश्वचषक गुणतालिकेवर एक नजर टाकूया.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 19, 2026 | 08:46 AM
फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

फोटो सौजन्य - आयसीसी सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

भारताच्या संघाने विश्वचषकाचा काल शुभारंभ विजयाने केला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना ही यूएसविरुद्ध पार पडला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने हा सामना डीएसएल पद्धतीने जिंकला आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय गोलंदाजांची कमालीची कामगिरी पाहायला मिळाली आहे. आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय १९ वर्षांखालील संघाने २०२६ च्या अंडर १९ विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने केली. पावसाच्या व्यत्ययामुळे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेचा सहा विकेट्सने पराभव केला. प्रथम गोलंदाजी करताना भारताने अमेरिकेचा १०७ धावांमध्ये पराभव केला. पावसामुळे षटकांमध्ये कपात झाली. 

डीएलएस पद्धतीने भारतासमोर ३७ षटकांत ९६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. टीम इंडियाने हे लक्ष्य १७.२ षटकांत सहा विकेट्स गमावून पूर्ण केले आणि विजय मिळवला. भारताव्यतिरिक्त, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड आणि झिम्बाब्वेनेही गुणतालिकेत आपले खाते उघडण्यात यश मिळवले. वेस्ट इंडिज अंडर १९ संघाने टांझानियाचा पराभव केला, तर झिम्बाब्वे आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला. चला १९ वर्षांखालील विश्वचषक गुणतालिकेवर एक नजर टाकूया:

USA क्रिकेट संघ आशियाई वंशाच्या खेळाडूंच्या भरोशावर! Team india ने पहिल्या सामन्यात केलं पराभूत

आयसीसी अंडर 19 विश्वचषक गट अ पॉइंट्स टेबल

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
भारत 1 1 0 0 2 +3.144
न्यूझीलंड 0 0 0 0 0 0
बांग्लादेश 0 0 0 0 0 0
अमेरिका 1 0 1 0 0 -3.144

ICC U19 वर्ल्ड कप ग्रुप-बी पॉइंट्स टेबल

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
जिम्बाब्वे 1 0 0 1 0 0
स्कॉटलंड 1 0 0 1 0 0
इंग्लड 0 0 0 0 0 0
पाकिस्तान 0 0 0 0 0 0

ICC U19 वर्ल्ड कप ग्रुप-सी पॉइंट्स टेबल

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
आयर्लंड 0 0 0 0 0 0
श्रीलंका 0 0 0 0 0 0
ऑस्ट्रेलिया 0 0 0 0 0 0
जपान 0 0 0 0 0 0

ICC U19 वर्ल्ड कप ग्रुप-डी पॉइंट्स टेबल

संघ सामने विजय पराभव निकाल लागला नाही गुण रन रेट
वेस्ट इंडिज 1 1 0 0 2 +3.465
दक्षिण आफ्रिका 0 0 0 0 0 0
अफगाणिस्तान 0 0 0 0 0 0
टांझानिया 1 0 1 0 0 -3.465

भारतीय संघाचा पुढील सामना हा बांग्लादेशविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना 17 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. भारताच्या संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजय मिळवल्यानंतर संघ आता दुसऱ्या विजयावर लक्ष असणार आहे.

Web Title: U19 world cup points table these teams including india opened their account

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 09:52 AM

Topics:  

  • cricket
  • IND vs USA
  • Sports
  • U19 World Cup 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.