Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Vaibhav Sooryavanshi Social Media Post Fater Debut: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात वैभव सूर्यवंशीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतीय संघ सामना हरला असला तरी, त्यानंतर वैभवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 05, 2026 | 02:43 PM
‘मला ही संधी दिल्याबद्दल…’; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर Vaibhav Sooryavanshi ची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट
Follow Us
Follow Us:
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर वैभवची भावनिक पोस्ट
  • सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
  • वैभवच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताचा पराभव
१५ वर्षीय स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीने अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वैभवने वयाच्या १५ वर्षे आणि ९९ दिवसांनी इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडला. तो भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला. आपल्या पहिल्याच सामन्यात वैभवने १४ धावा केल्या आणि विल जॅक्सच्या गोलंदाजीवर जोस बटलरने त्याला स्टम्प आउट केले. टीम इंडियासाठी पदार्पण केल्यावर वैभवने आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सामन्यानंतर, वैभवने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली, जी काही तासांमध्येत व्हायरल झाली.

IND vs ENG: ‘चूक इथेच झाली…’; भारताच्या पराभवानंतर श्रेयस अय्यरचा संयम सुटला, ‘या’ खेळाडूवर फोडलं खापर

डेब्यूनंतर वैभवची भावनिक पोस्ट

आपल्या पदार्पणाच्या सामन्यानंतर, वैभवने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लिहिले की, ‘तुमच्या सर्व संदेशांनी मी भारावून गेलो आहे. माझ्या वरिष्ठांचे आणि हितचिंतकांचे, त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल मी आभार मानू इच्छितो. माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल मीखरोखरच कृतज्ञ आहे. मी माझ्या संघासाठी नेहमीच माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.’

Vaibhav Sooryavanshi Thanking all the fans for the support 😍❤️ pic.twitter.com/FQ8VxhWagY — Johns. (@CricCrazyJohns) July 5, 2026

वैभवच्या पदार्पणाच्या सामन्यात भारताचा पराभव

ओल्ड ट्रॅफर्ड येथे इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, वैभव सूर्यवंशीने अभिषेक शर्मासोबत टीम इंडियासाठी डावाची सुरुवात केली. जेव्हा वैभवने जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभव सूर्यवंशी फिरकी गोलंदाजाला फटका मारण्याच्या प्रयत्नात तो स्टम्प आउट झाला आणि १४ धावांवर बाद झाला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १९० धावा केल्या, ज्या इंग्लंडने १९ षटकांत पूर्ण करून ४ विकेट्सने विजय मिळवला.

तिसऱ्या टी२० सामन्यात वैभववर असतील सर्वांच्या नजरा

वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात फलंदाजी करताना केवळ १४ धावा केल्या असल्या तरी, त्याच्या दोन षटकारांपैकी एक षटकार जोफ्रा आर्चरविरुद्ध होता. मात्र, एक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. आता ७ जुलै रोजी नॉटिंगहॅम येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या या टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील, जिथे त्याच्याकडून एका मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

‘Vaibhav Sooryavanshi ने गल्ली क्रिकेट खेळावं अन्…’; डेब्यूच्या चर्चांवर ‘हा’ माजी क्रिकेटपटू प्रचंड भडकला

Web Title: Vaibhav sooryavanshi debut emotional post india vs england t20

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:41 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IND vs ENG T-20 Match
  • Vaibhav Sooryavanshi
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन
1

Asian Games 2026: श्रीलंकेच्या संघाला नेस्तनाबूत करायला सज्ज भारतीय टीम, वैभव-अभिषेक-संजू सॅमसन; कसे वाचणार श्रीलंकन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.