Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला ‘बिहारी बाबू’; IPL च्या बॉसचा Video Viral

राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज असलेल्या वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात चर्चेत आहेत. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 08:17 PM
खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला 'बिहारी बाबू'; IPL च्या बॉसचा Video Viral

खांद्यावर टॉवेल अन् तोंडाला काळा मास्क! एअरपोर्टवर दिसला 'बिहारी बाबू'; IPL च्या बॉसचा Video Viral

Follow Us
Follow Us:

वैभव सूर्यवंशीचा एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल 
आयपीएल 2026 मध्ये वैभव ऑरेंज कॅपचा मानकरी 
तब्बल 5 पुरस्कारांनी वैभव सूर्यवंशीचा सन्मान

Vaibhav Sooryavanshi Video Viral: आयपीएल 2026 चा थरार समाप्त झाला आहे. अंतिम सामन्यात आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. सलग दुसऱ्यांदा आरसीबीने आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. काल अंतिम सामना झाल्यावर अनेक खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. पूर्ण आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरू आहे. अनेक रेकॉर्ड त्याने आपल्या नावावर केले आहेत. नुकताच त्याचा एअरपोर्टवरील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज असलेल्या वैभव सूर्यवंशी सध्या सोशल मिडियावर प्रचंड प्रमाणात चर्चेत आहेत. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये तो विमानतळावरून बाहेर पडताना एका वेगळ्याच ‘स्वॅग’मध्ये दिसत आहे.

Vaibhav Sooryavanshi finds a new way everyday to prove that he is a 15 yr old kid 😭 pic.twitter.com/jBvt2LGYv3 — Internet umpire (@Internetumpire7) June 1, 2026

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये वैभव सूर्यवंशी टी-शर्ट आणि शॉर्ट्समध्ये दिसत आहे. मात्र त्याचा त्यासोबत असलेला पोशाख चर्चेचा विषय ठरत आहे. त्याने त्याच्या चेहऱ्यावर काळा मास्क लावला आहे. तसेच त्याने अंगाभोवती टॉवेल लपेटला आहे. उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी किंवा चाहत्यांच्या नजरेतून वाचण्यासाठी त्याने हा प्रयत्न केल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे. वैभवचा हा व्हिडिओ इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

1. सर्वाधिक सिक्सर मारण्याचा रेकॉर्ड: राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी सलामीवीर म्हणून खेळत होता. आक्रमक फलंदाजीसाठी तो ओळखला जात आहे. त्याने आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक सिक्सर मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीने तब्बल 72 सिक्स मारले आहेत. त्याने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.

2. पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक रन्स: वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने अनेकांना चकित केले आहे. ख्रिस गेल, सचिन तेंडुलकर यांनी देखील त्याचे कौतुक केले आहे. आयपीएलमध्ये 6 ओव्हर्सचा पॉवर प्ले असतो. त्या पॉवर प्लेमध्ये त्याने सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. त्याने पॉवर प्ले मध्ये 500 पेक्षा जास्त रन्स केल्या आहेत.

पुढचा ‘विराट’ की ‘तेंडुलकर’? 15 वर्षांच्या Vaibhav Suryavanshi चा धुमाकूळ; पहा ‘हे’ भीमकाय रेकॉर्ड्स

3. अनकॅप्ड खेळाडूच्या सर्वाधिक रन्स: 15 वर्षीय डावखुरा फलंदाज असणाऱ्या वैभव सूर्यवंशीने यंदाच्या हंगामात अनेक विक्रम मोडले आहेत. त्याने यंदाच्या हंगामात 776 रन्स केल्या आहेत. ऑरेंज कॅपचा तो मानकरी ठरला होता. मात्र यामध्ये खास गोष्ट अशी की अनकॅप्ड खेळाडू असणाऱ्या वैभवने सर्वाधिक रन्स केल्या आहेत.

Web Title: Vaibhav sooryavanshi wear black mask and tower airport video viral ipl 2026 sixer king sports updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 08:17 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Vaibhav Sooryavanshi
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.