Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record IND vs AFG: वैभव सूर्यवंशी अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरताच तो मास्टर ब्लास्टरचा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकतो. याशिवाय त्याच्याकडे इतिहास घडवण्याची देखील संधी असेल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 13, 2026 | 04:45 PM
Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record

Vaibhav Sooryavanshi Break Sachin Tendulkar record

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशी रचणार इतिहास
  • सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार?
  • अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना आज खेळला जाणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. जर वैभवला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळाले, तर तो सचिन तेंडुलकरचा महत्त्वपूर्ण विक्रम मोडू शकतो. त्यामुळे आजच्या सामन्यात वैभवला संधी मिळणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Hockey India मध्ये खळबळ! भगव्या जर्सीचा वाद चिघळला; अध्यक्ष दिलीप तिर्की अ‍ॅक्शन मोडमध्ये, DG आर.के. श्रीवास्तव यांच्यावर कारवाई

वैभव सूर्यवंशी इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर

वैभव सूर्यवंशीने जुलै २०२६ मध्ये इंग्लंडमध्ये भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्यावेळी त्याने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला आणि भारतासाठी पदार्पण करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला. मात्र, त्याला अद्याप भारतीय भूमीवर टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करायचे आहे. अशा परिस्थितीत, वैभव अफगाणिस्तानविरुद्ध मैदानात उतरल्यावर, तो भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा पूर्ण सदस्य संघातील सर्वात तरुण खेळाडू ठरेल. सध्या हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने वयाच्या १७ व्या वर्षी भारतीय भूमीवर टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. सचिनने आपला पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.

नबी हा सर्वात वयस्कर खेळाडू

भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानच्या संघात मोहम्मद नबीचा समावेश करण्यात आला आहे. वयाच्या ४१ व्या वर्षी, तो भारतीय भूमीवर टी-२० सामना खेळणारा पूर्ण सदस्य संघातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. नबीने आपल्या देशासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

श्रेयस अय्यर समोर असेल मोठे आव्हान

श्रेयस अय्यरने आतापर्यंत कर्णधार म्हणून भारतासाठी ३ टी२० मालिका खेळल्या आहेत. यापैकी भारतीय संघाला सलग २ मालिकांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे, तर १ मालिका जिंकली आहे. भारताने आयर्लंडविरुद्धची दोन सामन्यांची टी२० मालिका ०-२ ने गमावली. तसेच, इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी२० मालिका ०-४ ने गमावली. तर, एक सामना पावसामुळे रद्द झाला. यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धची आपली पहिली मालिका जिंकली. अशा परिस्थितीत, श्रेयस अय्यरसमोर अफगाणिस्तानविरुद्ध एक कठीण आव्हान असेल. मालिका जिंकण्यासाठी तो आपले सर्वस्व पणाला लावेल. तसेच, भारतीय भूमीवर तो पहिल्यांदाच भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवणार आहे.

IND W vs SL W Final: आशिया कपचा महामुकाबला! आठव्या ट्रॉफीसाठी भारत सज्ज; श्रीलंकेविरुद्ध कोणाला मिळणार Playing-11 मध्ये संधी?

Web Title: Vaibhav sooryavanshi will break sachin tendulkar youngest players record ind vs afg match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • IND vs AFG
  • Sachin Tendulkar
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर
1

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान सामन्याच्या वेळेत मोठा बदल; पहिला टी-20 किती वाजता सुरू होणार? नवीन अपडेट समोर

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट
2

IND vs AFG 1st T20I Pitch Report: अरूण जेटली स्टेडियमवर पडणार धावांचा पाऊस की स्पिनर्स रोखणार? पिच रिपोर्ट

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान
3

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान पहिल्या टी-20 वर पावसाचे सावट? सामना रद्द होणार? कसे असेल दिल्लीचे हवामान

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर
4

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन की अभिषेक शर्मा? कोण करणार Opening? श्रेयसने दिले उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.