Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vaibhav Suryavanshi चा दबदबा! दुसऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडने बदलला कर्णधार ; मायकल वॉनचा मुलगाही बाहेर

युवा कसोटीचा पहिला सामना अनिर्णित राहिला. या कसोटीत कर्णधार हमजा शेखने सर्वाधिक १९६ धावा केल्या आणि पराभव टाळला. मालिकेतील दुसरी कसोटी २० जुलैपासून सुरू होत आहे. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 19, 2025 | 02:50 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

भारत अंडर-१९ आणि इंग्लंड अंडर-१९ संघांमध्ये सध्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात कोणताही संघ विजयी झाला नाही सामना ड्रॉ झाला. सर्व क्रिकेटच्या क्रिकेट चाहत्यांच्या नजरा या आता दुसऱ्या सामन्यावर आहेत त्याचबरोबर विशेषतः वैभव सूर्यवंशी याच्या कामगिरीवर असणार आहेत. वैभव सूर्यवंशी यांनी कसोटी सामन्यात फार काही चांगली कामगिरी केली नाही पण त्यांनी गोलंदाजीने चांगला खेळ दाखवला.

युवा कसोटीचा पहिला सामना अनिर्णित राहिला. या कसोटीत कर्णधार हमजा शेखने सर्वाधिक १९६ धावा केल्या आणि पराभव टाळला. मालिकेतील दुसरी कसोटी २० जुलैपासून सुरू होत आहे. हा कसोटी सामना २३ जुलैपर्यंत चेम्सफोर्ड येथील काउंटी ग्राउंडवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी इंग्लंडने आपला संघ जाहीर केला आहे.

पाकिस्तानी खेळाडूंची जुनी सवय! आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा केलं अपमानास्पद, अशा प्रकारे झाले धावबाद

पहिल्या कसोटीत शानदार फलंदाजी आणि नेतृत्व करणाऱ्या हमजा यांना या संघात स्थान देण्यात आलेले नाही. एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचे नेतृत्व करणाऱ्या थॉमस रेव्ह यांना दुसऱ्या कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या कसोटीत शतक हुकलेल्या अँड्र्यू फ्लिंटॉफचा मुलगा रॉकीला दुसऱ्या कसोटीत स्थान देण्यात आले आहे. मायकल वॉनचा मुलगा आर्ची वॉनला वगळण्यात आले आहे. त्याने पहिल्या डावात ४७ धावा आणि दुसऱ्या डावात ३ धावा केल्या. भारतीय वंशाचे आर्यन सावंत आणि जयसिंग हे देखील दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसतील.

दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघात सरेचे अॅडम थॉमस, राल्फी अल्बर्ट आणि अॅलेक्स फ्रेंच यांची निवड झाली आहे. अॅडम थॉमसला पहिल्यांदाच इंग्लंडच्या १९ वर्षांखालील संघात स्थान देण्यात आले आहे. थॉमस हा आक्रमक टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे.

बेकेनहॅम येथे झालेल्या अनिर्णित पहिल्या युवा कसोटी सामन्यात अष्टपैलू राल्फी अल्बर्टने प्रभावी कामगिरी केली. त्याने त्याच्या डावखुऱ्या ऑर्थोडॉक्स फिरकीने तीन विकेट्स घेतल्या आणि पहिल्या डावात ५० धावा केल्या. गोलंदाज अ‍ॅलेक्स फ्रेंच मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी संघात परतण्याची आशा बाळगेल.

चाहत्यांची प्रतीक्षा संपणार! रोहित शर्मा आणि विराट कोहली लवकरच खेळणार, बीसीसीआय देऊ शकते ग्रीन सिग्नल

दुसऱ्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ

थॉमस रेव्ह (कर्णधार), राल्फी अल्बर्ट, विल बेनिस, बेन डॉकिन्स, रॉकी फ्लिंटॉफ, अ‍ॅलेक्स फ्रेंच, अ‍ॅलेक्स ग्रीन, जो हॉकिन्स, जॅक होम, बेन मेयेस, जेम्स मिंटो, आर्यन सावंत, जय सिंग, अ‍ॅडम थॉमस.

Web Title: Vaibhav suryavanshi dominance england changes captain before second test

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • cricket
  • Sports
  • Team India
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड
1

लाजीरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेला आणखी एक धक्का; ICC ने बावुमाच्या संघाला ठोठावला दंड

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार
2

क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का! आता मोजावा लागणार पैसा; Jiohotstar वर नव्हे, ‘या’ ॲपवर दिसणार Asia Cup चा थरार

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’
3

आशिया कपसाठी संघनिवड चुकीची? मोहम्मद कैफ म्हणतो, ‘त्या खेळाडूची उणीव नक्कीच भासेल’

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…
4

IPL बद्दल ख्रिस गेलने केला मोठा खुलासा, म्हणाला- या संघाने माझा अनादर केला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.