Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! ९० चेंडूंत १९० धावा, Vaibhav Suryavanshi च्या बॅटने ओकली आग! गोलंदाजांचा घेतला चांगलाच समाचार.. 

आयपीएल २०२५ मध्ये आपल्या फलंदाजीने खळबळ उडवणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक वादळी खेळी केली. इंग्लंडला जाण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या ९० चेंडूत १९० धावा केल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jun 12, 2025 | 04:13 PM
Wow! Vaibhav Suryavanshi's bat spewed fire with 190 runs in 90 balls! Good news for the bowlers..

Wow! Vaibhav Suryavanshi's bat spewed fire with 190 runs in 90 balls! Good news for the bowlers..

Follow Us
Close
Follow Us:

Vaibhav Suryavanshi’s strong batting  : आयपीएल २०२५ मध्ये आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून देणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आणखी एक झंझावाती खेळी केली. इंग्लंडला जाण्यापूर्वी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात त्याने अवघ्या ९० चेंडूत १९० धावांची वादळी खेळी केली. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वैभव सूर्यवंशीचे भारताच्या अंडर-१९ संघात निवड झाली. भारताचा अंडर-१९ संघ येत्या २४ जून ते २३ जुलैदरम्यान इंग्लंड दौऱ्यावर असेल. या दौऱ्यात भारतीय संघ पाच एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. याशिवाय, भारतीय संघ ५० षटकांचा एक सराव सामना देखील खेळला जाणार आहे. वैभव सूर्यवंशी आयुष म्हात्रेसोबत अंडर-१९ संघात ओपनिंग करणार आहे.

मैदानात पाडला चौकार-षटकारांचा पाऊस

एनसीएमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यामध्ये वैभव सूर्यवंशीने तीच शैली दाखवून दिली आहे. ज्यासाठी त्याने आपली ओळख मिळवली. खेळल्या गेलेल्या या सराव सामन्यात वैभवने लॉग ऑन आणि मिडविकेटवर लांब-लांब षटकार मारले. त्याच्या खेळीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : IND Vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी गौतम गंभीरकडून भारतीय संघाला नवी ऊर्जा! ‘या’ खेळाडूच्या पुनरागमनाबद्दलही केले भाष्य..

आयपीएलमध्ये सर्वांत कमी वयात शतक

वैभव सूर्यवंशी वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. रणजी ट्रॉफीमध्ये सर्वांत कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. परंतु, आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशीने दमदार शतक झळकावले आहे. त्याने केवळ ३८ चेंडूचा सामना करत १०१ धावा केल्या, त्याचे शतक हे केवळ ३५ चेंडूमध्ये आले आहे. त्यामध्ये त्याने  ११ षटकार आणि ७ चौकारांची आतिषबाजी केली. राजस्थानने हा सामना १६ व्या षटकातच आपल्या नावे केला.

हेही वाचा : इंग्लंडचे कोच ब्रेंडन मॅक्युलमचे भारतीय संघाला चॅलेंज! भारताने चांगली तयारी केली असेल, पण…

आयपीएलमध्ये वैभवने आपली वेगळी छाप पाडली आहे. अवघ्या ३५ चेंडूंतच धमाकेदार शतक झळकावले आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतक झळकावणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटू बनला होता. रायस्थान रॉयल्सने त्याला १ कोटी आणि १० लाख रुपयांमध्ये संघात समाविष्ट करून घेतले होते. आयपीएलच्या सात सामन्यांत त्याने २५२ धावा केल्या आहेत.  आता पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीने आपली दाखल सर्वांना घ्यायला भाग पडले आहे.

Web Title: Vaibhav suryavanshis bat was on fire he scored 190 runs in 90 balls

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2025 | 04:13 PM

Topics:  

  • IND Vs ENG
  • IPL 2025
  • Rajasthan Royals
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू
1

Rajasthan Royals ने नवीन कर्णधाराची केली घोषणा! संजू सॅमसनची जागा घेणार ‘हा’ २४ वर्षांचा धुरंधर खेळाडू

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार
2

जडेजा आणि जयस्वालकडे दुर्लक्ष! हा खेळाडू IPL 2026 मध्ये राजस्थान रॉयल्सचा बनू शकतो नवा कर्णधार

 U19 World Cup : विश्वचषकातील कामागिरीचा ‘वैभव’ सन्मान! ICC च्या सर्वोत्तम संघात लागली वर्णी; कनिष्क-हेनिल जोडीचाही  समावेश
3

 U19 World Cup : विश्वचषकातील कामागिरीचा ‘वैभव’ सन्मान! ICC च्या सर्वोत्तम संघात लागली वर्णी; कनिष्क-हेनिल जोडीचाही  समावेश

2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत
4

2026 चा U19 World Cup जिंकल्यानंतर टीम इंडिया मुंबईत पाहोचल्यानंतर विमानतळावर झाले जल्लोषात स्वागत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.