Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राडा घालायला ‘बेबी बॉस’ तयार! Vaibhav Suryavanshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यात आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या प्रभसीमरन सिंगला देखील संधी दिली आहे. भारतीय संघात त्याने विकेटकिपर म्हणून खेळताना दिसणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2026 | 05:49 PM
राडा घालायला 'बेबी' बॉस तयार! Vaibhav Suryavnshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

राडा घालायला 'बेबी' बॉस तयार! Vaibhav Suryavnshi कधी खेळणार पुढील इंटरनॅशनल सामना?

Follow Us
Follow Us:
  • लवकरच वैभव सूर्यवंशी खेळणार इंटरनॅशनल सामना 
  • इंग्लंड दौऱ्यात केले होते पदार्पण 
  • झिम्बाब्वेविरुद्ध भारत खेळणार टी 20 सिरिज 
IND Vs ZIM: नुकतीच भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध टी 20 सामन्यांची सिरिज खेळली आहे. या दोन्ही मालिकेत भारताचा दारुण पराभव झाला आहे. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात वैभव सूर्यवंशीला अखेर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. मात्र त्या ठिकाणी त्याला मोठी खेळी करता आली नाही. मात्र आता तो लवकरच पुन्हा खेळताना दिसणार आहे.

भारत अन् इंग्लंड यांच्यात वनडे सिरिजमधील 2 सामने शिल्लक आहेत. त्यानंतर भारतीय संघाचा इंग्लंड दौरा संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्या ठिकाणी भारतीय संघ तीन टी 20 सामने खेळणार आहे. या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला स्थान देण्यात आले आहे. मात्र संजू सॅमसनला संधी देण्यात आलेली नाहीये.

बीसीसीआयने झिम्बाब्वे दौऱ्यात आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या प्रभसीमरन सिंगला देखील संधी दिली आहे. भारतीय संघात त्याने विकेटकिपर म्हणून खेळताना दिसणार आहे. मात्र सलामीला खेळण्यासाठी अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी असण्याची शक्यता आहे. काही अडचण निर्माण झाल्यास प्रभसीमरन सिंगला संधी दिली जाऊ शकते.

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

23 जुलै पासून झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील सिरिज सुरू होणार आहे. 23 जुलै रोजी होणाऱ्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळण्याची शक्यता आहे. सिरिजचा दुसरा सामना 25 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. शेवटचा सामना 26 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या तीनही सामन्यात वैभव सूर्यवंशी खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. तर या सिरिजमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने देखील आपली जागा कायम ठेवली आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग तीन पराभव झाले तरी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

IND Vs ENG Live: हॅरी ब्रूकने जिंकली पहिली लढाई; टॉस जिंकत घेतला ‘हा’ निर्णय

भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग.

Web Title: Vaibhav suryavsnhi played t20 series against zimbabwe 23 july 2 26

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • indian cricket team
  • Vaibhav Suryavanshi

संबंधित बातम्या

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?
1

IND vs ENG: भारत-इंग्लंड दुसऱ्या वनडेची वेळ बदलली; सामना नेमका किती वाजता सुरू होणार?

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी
2

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral
3

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
4

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.