Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी

India Vs England: पहिल्या सामन्यात गूरनूर ब्रार, जसप्रीत बूमराह, अक्षर पटेल या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे भारताने इंग्लंडला 258 रन्सवर रोखले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 09:35 PM
IND Vs ENG: भारताचे टेंशन वाढले! Shubhman Gill उद्या खेळणार की नाही? समोर आली मोठी बातमी
Follow Us
Follow Us:
  • उद्या होणार भारत इंग्लंड दुसरा वनडे सामना 
  • शुभमन गिल पहिल्या सामन्यात दुखापत 
  • भारताची सिरिजमध्ये 1-0 आघाडी 
India Vs England 2nd ODI: सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये वनडे सिरिज सुरू आहे. त्यातील पहिला सामना पार पडला आहे. पहिला सामना भारताने जिंकला आहे. भारताने 6 विकेट्सने इंग्लंडचा पराभव झाला आहे. मात्र कालच्या सामन्यात कर्णधार शुभमन गिलने 80 रन्सची खेळी केली. त्याला अचानक दुखापत झाल्याने तो या सामन्यात रिटायर्ड झाला होता. त्यामुळे आता पुढील सामन्यात तो खेळू शकणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला सामना 6 विकेट्सने जिंकला आहे. भारत फलंदाजीला आला तेव्हा शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये खेळत होता. मात्र त्यानंतर तो थोडा अडचणीत असल्याचे दिसून आले. अर्धशतकी खेळी झाल्यावर तो थोडासा अडचणीत असल्याचे पाहायला मिळाले.

‘काका तुमचं वय झालं, आता…’; Virat-Rohit वर जहरी टीका, क्रिकेटविश्वात एकच खळबळ

त्यानंतर शुभमन गिल जास्त प्रमाणात अडचणीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्याला मैदानावरून पुन्हा परत जावे लागले. शुभमन गिलने 75 बॉलमध्ये 80 रन्सची शानदार खेळी केली. त्यामध्ये 11 फोर आणि 1 सिक्सचा समावेश आहे. कर्णधार सुभमन गिलने शानदार खेळी करत भारताचा विजय सुकर करून दिला.  त्यामुळे शुभमन गिल उद्याच्या सामन्यात खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र शुभमन गिल उद्याचा सामना खेळण्यासाठी पूर्णपणे फिट असल्याचे समोर येत आहे.

कधी होणार दुसरा सामना?
14 जुलै रोजी भारत अन् इंग्लंड यांच्यात पहिला सामना पार पडला. त्यात भारताचा विजय झाला. तर आता सिरिजमधला दुसरा सामना 16 जुलै रोजी होणार आहे.  हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 5.30 वाजता सुरू होणार आहे.

पहिल्या सामन्यात गूरनूर ब्रार, जसप्रीत बूमराह, अक्षर पटेल या गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे भारताने इंग्लंडला 258 रन्सवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा 11 तर विराट कोहली 5 रन्सवर आउट झाला. कारंदफहर शुभमन गिलने 80 रन्सची तर अक्षर पटेलने शानदार अर्धशतकी खेळी केली. तसेचट याने गोलंदाजीत 4 विकेट्स घेतल्या.

भारतीय संघ: रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, केएल राहुल, अक्षर पटेल, शिवम दुबे, वाशिंग्टन सुंदर / कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंह / मोहम्मद सिराज.

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

इंग्लंडचा संघ: फिल सॉल्ट, विल जॅक्स, जो रूट, हॅरी ब्रूक (कर्णधार), जोस बटलर (यष्टिरक्षक), बेन डकेट, सॅम करन, लियाम डॉसन / रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद / गस ॲटकिन्सन.

Web Title: Shubhman gill played tomorrow india vs england 2nd odi match injury update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • ENG vs IND
  • indian cricket team
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?
1

BCCI उडवणार क्रिकेटविश्वात खळबळ! Ajit Agarkar यांच्या ठिकाणी ‘हा’ खेळाडू होणार चीफ सिलेक्टर?

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान
2

IND Vs WI: जिंकावेच लागेल! ‘ही’ परंपरा खंडीत ठेवण्यासाठी Shreyas Iyer समोर मोठे आव्हान

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला
3

IND Vs WI: आज पाऊस घालणार खोडा? हैदराबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? आज महामुकाबला

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी
4

ICC Awards : शुभमन आणि शेफाली ठरले आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’चे मानकरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.