Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली ‘दांडी’; Vaibhav Sooryavanshi चा ‘तो’ व्हिडिओ तूफान Viral

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी वैभव सूर्यवंशीला शॉर्ट बॉलवर तीनही सामन्यात आउट केल्याचे दिसून आले. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्याआधी वैभव सूर्यवंशीने सराव सुरू केला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 15, 2026 | 04:24 PM
आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली 'दांडी'; Vaibhav Sooryavanshi चा 'तो' व्हिडिओ तूफान Viral

आधी बेंचवर बसवले अन् पदार्पणातच उडाली 'दांडी'; Vaibhav Sooryavanshi चा 'तो' व्हिडिओ तूफान Viral

Follow Us
Follow Us:
  • झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वैभवने सुरू केला सराव
  • वैभव सूर्यवंशीचा शॉर्ट बॉल खेळण्याकडे लक्ष 
  • इंग्लंड दौऱ्यात करता आली नाही मोठी खेळी 
India Vs Zimbabwe T20 Series: नुकतीच भारतीय संघाने आयर्लंड आणि त्यानंतर इंग्लंडविरुद्ध टी 20 सिरिज खेळली आहे. सध्या भारत अन् इंग्लंडमध्ये वनडे सिरिज सुरू आहे. त्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची टी 20 सिरिज खेळणार आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशी खेळताना दिसणार आहे. सध्या त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, त्यामध्ये तो नेटसमध्ये सराव करताना दिसून येत आहे.

आयर्लंड दौऱ्यात मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरने वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी दिली नव्हती. अखेर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात वैभव सूर्यवंशीने इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला तीनही सामन्यात शॉर्टबॉलवर आपली विकेट गमवावी लागली होती. आता तो लवरकच झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी वैभव सूर्यवंशीला शॉर्ट बॉलवर तीनही सामन्यात आउट केल्याचे दिसून आले. त्यामुळे झिम्बाब्वे दौऱ्याआधी वैभव सूर्यवंशीने सराव सुरू केला आहे. शॉर्ट बॉल वर तो सराव करताना दिसून येत आहे. त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. इंग्लंडमध्ये वैभव सूर्यवंशी 15 पेक्षा जास्त रन्स करू शकला नाही.

Vaibhav Sooryavanshi back to basics. He is training hard for the Zimbabwe series.#Vaibhavsooryavanshi pic.twitter.com/az7ZQ1XG6N — Vaibhavnation🇮🇳🚩 (@Haraeyram) July 15, 2026

सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो सराव करण्यासाठी नेटसमध्ये दाखल झाला आहे. राजस्थान रॉयल्सच्या नेटसमध्ये तो दाखल झाला आहे. त्यामुळे शॉर्ट बॉलची कमतरता भरून काढण्यासाठी त्यावर तो काम करताना दिसून येत आहे. राजस्थान रॉयल्सने एक व्हिडिओ शेयर केला आहे, त्यात बॅक टू वर्क असे देखील लिहिले आहे.

पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा

बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग दोन मालिका गमावून देखील श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

IND VS ENG: काय राव! शतक हुकलं पण इतिहास रचला; Shubhman Gill ची कोहलीच्या ‘या’ विक्रमाशी बरोबरी

भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग.

Web Title: Vaibhav suryavanshi video viral short ball practise in nets against zimbabwe t 20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • IND VS ZIM
  • Vaibhav Suryavanshi
  • Video Viral

संबंधित बातम्या

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral
1

२०० वर्षांनंतर कुटुंबात जन्माला आली ‘लक्ष्मी’! कुटुंबाने रथ-ढोल-ताशांच्या गजरात लेकीचे केले ग्रँड वेलकम; Video Viral

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral
2

कलियुगातील ‘श्रावणबाळ’! आईला घमेल्यात बसवून अन् डोक्यावर उचलून पोहोचला बांके बिहारीच्या दरबारी; Video Viral

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral
3

जमिनीच्या वादातून मुलं झाली हैवान, रस्त्यावरच जन्मदात्या वडिलांना केली बेदम मारहाण; पुण्यातील घटनेचा Video Viral

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral
4

भारतीय टपाल विभागाचा मोठा उपक्रम! टपाल अन् पार्सल आता सायकलवरून नाही, थेट आकाशाच्या मार्गाने पोहचणार घरी; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.