Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! Bumrah ची लाज काढली; 15 वर्षीय वैभवने दाखवले तारे, पहिल्याच बॉलवर..; Video Viral

काल राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या. मुंबईला 151 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव झाला. कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई क

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 08, 2026 | 05:19 PM
अबब! Bumrah ची लाज काढली; 15 वर्षीय वैभवने दाखवले तारे, पहिल्याच बॉलवर..; Video Viral
Follow Us
Follow Us:

वैभवने बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर मारला सिक्स 
राजस्थान रॉयल्सचा मुंबईविरुद्ध 27 धावांनी पराभव 
यशस्वी अन् वैभवने केली गोलंदाजांची धुलाई

Vaibhav Suryvanshi Vs Jaspreet Bumrah Viral Video:  काल गुवाहाटीमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना झाला. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशीने तडाखेबंद खेळी केली. राजस्थानने मुंबईचा 27 धावांनी पराभव केला. मात्र जसप्रीत बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर वैभव सूर्यवंशीने सिक्स लगावला. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

काल राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या. मुंबईला 151 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव झाला. कालच्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने मुंबईच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई कजासप्रेरत बुमराह आणि वैभव सूर्यवंशी आमनेसामने आले होते.

MI Vs RR Live: ‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली अन् मुंबईचा ‘करेक्ट’ कार्यक्रम; पलटणचा दारुण पराभव

जसप्रीत बुमराहच्या ओव्हरमध्ये वैभव सूर्यवंशी कसा खेळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र 15 वर्षीय क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज असणाऱ्या बुमराहला पहिल्याच चेंडूवर सिक्स मारला. तयाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

The sheer audacity of Vaibhav Sooryavanshi 🫡 🎥 The 1️⃣5️⃣ year old welcomes Jasprit Bumrah with a maximum! 👏#TATAIPL | #KhelBindaas | #RRvMI | @rajasthanroyals pic.twitter.com/cI0zqCXz0X — IndianPremierLeague (@IPL) April 7, 2026

पहिल्या चेंडूवर सिक्स मारताच दुसऱ्या चेंडूवर त्याने संयम दर्शवत यशस्वीला खेळण्यासाठी संधी दिली. मात्र पाहिल्याचे चेंडूवर सिक्स मारल्याने जसप्रीत बुमराह थोडासा दबावाखाली वाटला. यानंतर क्रिकेट जगतातून वैभव सूर्यवंशीचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. तसेच लवकरच तो भारतीय संघात खेळताना दिसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

‘यशस्वी-वैभव’ची बॅट तळपली

गुवाहाटी येथील बरसपारा स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना पार पडला. गुवाहाटीमध्ये पाऊस सुरू झाल्याने हा सामना 7.30 वाजण्याऐवजी 10 वाजता सुरू झाला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डकवर्थ लूइसनुसार हा सामना 11 ओव्हर्सचा खेळवला गेला. तसेच 3.2 ओव्हर्सचा पॉवर प्ले खेळवण्यात आला. दरम्यान राजस्थान रॉयल्सने 11 ओव्हर्समध्ये 150 धावा केल्या असून मुंबई इंडियन्सला 11 ओव्हर्समध्ये 151 धावांचे लक्ष्य दिले. अखेर आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा 27 धावांनी पराभव केला आहे.

MI vs RR Live: चाहत्यांच्या उत्साहावर पाणी फिरणार; पावसामुळे सलग दुसरा सामना रद्द होणार?

राजस्थान रॉयल्सकडून सलामीला खेळण्यासाठी यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी मैदानात आले. पहिल्या ओव्हरमध्ये यशस्वी जयस्वालने शानदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा केल्या. वैभव सूर्यवंशीने जसप्रीत बुमराहच्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावला.

Web Title: Vaibhav suryvanshi hit six on jaspreet bumrah first ball video viral mi vs rr ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Jaspreet Bumrah
  • viral video

संबंधित बातम्या

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
1

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
2

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
3

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.