Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Varun Chakravarthy कोणाला ऐकत नाही! ट्राॅफी नाही तर काय झालं, कपला मिठी मारुन झोपला मिस्ट्री स्पिनर… काही तासात Post Viral

भारतीय संघाने पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकृत ट्रॉफीशिवाय उत्सव साजरा करावा लागला. आता एक पोस्ट सोशल मिडियावर काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 29, 2025 | 02:23 PM
फोटो सौजन्य - Instagram

फोटो सौजन्य - Instagram

Follow Us
Close
Follow Us:

आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध भारताच्या जेतेपदाच्या विजयात भारताच्या फिरकी जोडीने महत्त्वाची भूमिका बजावली. आशिया कप फायनलचा सामना 28 सप्टेंबर रोजी पार पडला. यामध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान या दोन संघांमध्ये असताना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पाच विकेट्स पाकिस्तानला पराभूत करून आशियाचे जेतेपद नावावर केले आहे. भारताच्या संघाने आशिया कप मध्ये एकही सामना न गमावता ही स्पर्धा जिंकली आहे. भारताने केलेल्या या कामगिरीनंतर टीम इंडियाने जल्लोष साजरा केला.

पण सामन्यानंतरचा नाट्य क्रिकेटच्या पलीकडे गेला, भारतीय संघाने एसीसी अध्यक्ष आणि पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला, ज्यामुळे अधिकृत ट्रॉफीशिवाय उत्सव साजरा करावा लागला. खेळाडूंनी विनोदाचा आधार घेतला, काल्पनिक ट्रॉफींसोबत पोज दिल्या आणि त्यांचे अनेक फोटोही एडिट केले. भारतीय फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीच्या सोशल मीडियावरील पोस्टने सर्वांना हसवले. त्याने केलेली ही मजेशीर पोस्ट सोशल मिडियावर काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

खरं तर, ३४ वर्षीय फिरकीपटू वरुण चक्रवर्ती (Asia Cup 2025 Trophy) ने इंस्टाग्रामवर काही मजेदार फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी दोन फोटो व्हायरल होत आहेत, विशेषतः, ज्यामध्ये तो बेडवर झोपलेला, मगला मिठी मारलेला आणि ट्रॉफीसारखा पोज देत असल्याचे दिसत आहे. मोठ्या विजयानंतर खेळाडू ट्रॉफीसोबत पोज देतात तसे. त्याने पांढऱ्या मगला मिठी मारून भारताचा विजय साजरा केला. यादरम्यान, त्याने त्याच्या पोस्टला (वरुण चक्रवर्ती पोस्ट) कॅप्शन दिले, ” संपूर्ण जग एका बाजूला आहे आणि माझा भारत दुसऱ्या बाजूला आहे.”  त्याने भारतीय ध्वज आणि हृदयाचे इमोजी देखील जोडले.

भारताने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला अंतिम सामन्यात फलंदाजीसाठी आमंत्रित केले. एकेकाळी त्यांची धावसंख्या १२.४ षटकांत एक बाद ११३ होती, परंतु त्यांचे पुढील नऊ विकेट फक्त ३३ धावांतच बाद झाले. भारताकडून साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५७ धावा केल्या. कुलदीप यादवने एका षटकात तीन आणि एकूण चार विकेट घेतल्या आणि पाकिस्तानला १९.१ षटकांत फक्त १४६ धावांत गुंडाळले.

कुलदीपने स्पर्धेत सर्वाधिक १७ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २० धावांत तीन विकेट्स गमावल्या, परंतु तिलक वर्मा (नाबाद ६९) यांच्या हुशार अर्धशतकामुळे भारताने १९.४ षटकांत विजय मिळवला.

Web Title: Varun chakravarthys funny post without the trophy after the ind vs pak match went viral in a few hours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2025 | 01:52 PM

Topics:  

  • Asia cup 2025
  • India vs Pakistan
  • indian cricket team
  • Varun Chakravarthy

संबंधित बातम्या

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम
1

IND vs PAK Final Match : आशिया कपची ट्राॅफी भारताला नाही मिळाली तर मग कोणाला मिळणार? जाणून घ्या संपूर्ण नियम

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..
2

  IND vs PAK : तिलक वर्माने टी-२० मध्ये रचला इतिहास! भारतासाठी ‘हा’ भीम पराक्रम करून दिला  क्रिकेट विश्वाला धक्का..

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा
3

IND vs PAK Final : BCCI ‘ट्रॉफी चोर’ मोहसीन नक्वी विरोधात आयसीसीकडे निषेध नोंदवणार? अधिकाऱ्याने केला खुलासा

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल
4

New Delhi: भारत-पाकिस्तान सामन्यातून मिळालेले पैसे भाजप पहलगाम पीडितांना देणार का? सौरभ भारद्वाज यांचा सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.