Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video

नुकताच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ई सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ समोर आला होत . त्यावरून त्याच्यावर मोठी टीका झाली होती. बीसीसीआयने कडक कारवाई करताना त्याला दंड लावला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 07, 2026 | 09:32 PM
झालं संपलं! Yuzvendra Chahal चं करियर धोक्यात? विमानातच ओढली ई-सिगारेट? पहा Viral Video
Follow Us
Follow Us:

युझवेंद्र चहलचा विमानातील व्हिडिओ व्हायरल 
युझवेंद्र चहल सध्या पंजाब किंग्जचा प्रमुख फिरकीपटू 
चहलने  ई-सिगारेट ओढल्याची चर्चा

आयपीएलचा महासंग्राम सुरू आहे. आज आयपीएलचा 50 वा सामना होत आहे. लखनौ आणि आरसीबी आमनेसामने आले आहेत. दरम्यान सध्या भारताचा फिरकीपटू आणि पंजाब किंग्जचा प्रमुख गोलंदाज युझवेंद्र चहलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्याचा हा व्हिडिओ विमानातील आहे. या व्हिडिओत तो ई-सिगरेट पीत असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे चहल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

नुकताच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ई सिगारेट ओढतानाचा व्हिडिओ समोर आला होत . त्यावरून त्याच्यावर मोठी टीका झाली होती. बीसीसीआयने कडक कारवाई करताना त्याला दंड लावला होता. त्याचे रियान परागचे प्रकरण ताजे असतानाच चहलचा विमानतातील हा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून तो वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

व्हिडिओत पाहिले असता, युझवेंद्र चहल दोन हाताच्या मध्ये काहीतरी वस्तु घेऊन त्याचा वास किंवा ओढताना दिसून येत आहे. तसेच त्यानंतर त्याला खोकला असे लागल्यासारखे दिसून येत आहे. त्यामुळे त्याने ई सिगारेट ओढली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान त्याने खरेच ई सिगारेट ओढली आहे का ते या व्हिडिओमधून स्पष्ट होताना दिसून येत नाहीये.

Look at Yuzvendra Chahal, man. He was risking everyone’s safety by vaping an e-cigarette inside the flight while Shashank Singh and other Punjab Kings⁠ players were around him. 👀 This is totally unacceptable and highly risky for everyone. Such behavior violates flight safety… pic.twitter.com/YnXlPmPhjr — Sonu (@Cricket_live247) May 7, 2026

मात्र युझवेंद्र चहलने खरेच ई सिगारेट ओढली असेल तर तो अडचणीत येऊ शकतो.  आकाशात प्रवास करणाऱ्या विमानात असे कृत्य करणे कितपत योग्य आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. विमानामध्ये ई-सिगारेट ओढल्याप्रकरणी युझवेंद्र चहलने DGCA नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याचे म्हटले जात आहे.  विमानामध्ये ई-सिगारेट किंवा ‘व्हेप’ वापरणे केवळ प्रतिबंधित नाही, तर तो एका गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते. त्यामुळे त्याने खरोखरच ई सिगारेट ओढली असेल तर चहलच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नवराष्ट्र युझवेंद्र चहलने ई सिगारेट ओढली असा कोणताही दावा करत नाही. व्हिडिओत जे दिसून येत आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

‘फू-फू’ करणं पडलं महागात! Riyan Parag ला ‘स्वॅग’ नडला; BCCI ने केली ‘ही’ मोठी कारवाई

‘फू-फू’ करणं पडलं महागात!

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागचा ई-सिगारेट ओढताना व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हापासून रियान वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. आता त्याच्या या कृतीवर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे. पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात ड्रेसिंग रूममध्ये ई-सिगारेट ओढतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर कडक कारवाई केली आहे.

‘तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती! ई-सिगारेट पिताना Riyan Parag चा Video Viral; नेटकऱ्यांनी झाप झापलं…

आयपीएलने रियान परागवर कारवाई केली आहे. रियान परागवर सामना शुल्काच्या 25 टक्के दंड लावण्यात आला आहे. खेळाडू आणि संघ अधिकारी यांच्यासाठी असलेल्या आयपीएल आचारसंहितेच्या लेव्हल 1चा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. रियान परागला कलम 2.21 अंतर्गत दोषी धरण्यात आले आहे.

Web Title: Viral video pbks yuzvendra chahal e cigarette video viral on flight bcci news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • IPL 2026
  • viral video
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
1

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
2

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
3

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral
4

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.