Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB च्या जल्लोषादरम्यान कृणालने थेट 2 ऐवजी दाखवली…; ‘त्या’ कृतीवर चिडला Virat Kohli, पहा Video

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर आरसीबीच्या खेळाडूनी जोरदार जल्लोष साजरा केला. यामध्ये क्रुणाल पंड्या अन् विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 01, 2026 | 04:45 PM
RCB च्या जल्लोषादरम्यान कृणालने थेट 2 ऐवजी दाखवली…; ‘त्या’ कृतीवर चिडला  Virat Kohli, पहा Video
Follow Us
Follow Us:

क्रुणाल पंड्याच्या कृतीवर भडकला विराट कोहली 
आरसीबीने सलग दुसऱ्यांदा जिंकली आयपीएल ट्रॉफी 
विराट अन् कृणाल व्हिडिओ झाला व्हायरल

RCB Wins IPL Trophy 2026: काल आयपीएल 2026 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. गुजरात टायटन्स आणि आरसीबमध्ये महामुकाबला झाला. जवळपास एकतर्फी झालेल्या या सामन्यात आरसीबीने विजय मिळवला आहे. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकली आहे. आता विजयाचा जल्लोष करताना विराट कोहली आणि कृणाल पंड्याकहा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले आहे. त्यानंतर आरसीबीच्या खेळाडूनी जोरदार जल्लोष साजरा केला. यामध्ये क्रुणाल पंड्या अन् विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात कृणाल पंड्याने ट्रॉफी जिंकल्याच आकडा 2 ऐवजी 5 दाखवल्यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

आरसीबीने गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे. चॅम्पियन्सच्या बॅनरमागे उभे राहून फोटो सेशन सुरू असताना एका खास घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर अनेक भावूक आणि मजेशीर क्षण पाहायला मिळाले, पण कृणाल पांड्याचं पाच बोटांचं सेलिब्रेशन आणि त्यावर विराट कोहलीची प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल झाली आहे.

Kohli noticed Krunal showing 5 fingers and immediately told him to show only two as he's RCB blood now. Krunal and Bhuvi couldn't stop laughing after that 🤣🤣 pic.twitter.com/sCmwt6gpvM — ` (@worshipVK) June 1, 2026

आरसीबीच्या खेळाडूंचे फोटो सेशन सुरू होते. आरसीबीचे खेळाडू 2 वेळेस चॅम्पियन झालो आहोत हे दर्शवण्यासाठी दोन बोटे दाखवत होते. मात्र कृणाल पांड्याने 5 बोटे दाखवली. त्यामुळे विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली. कृणाल पांड्याने आरसीबीकडून 2 तर मुंबई इंडियन्सकडून 3 असे एकूण 5 वेळेस ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे त्याने 2 ऐवजी 5 बोटे दर्शवल. त्यावर विराट कोहलीची हसणारी प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे.

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन

आरसीबीचे चाहते जल्लोष करत असतानाच, विराट आणि अनुष्काच्या मनमोहक क्षणांचा एक व्हायरल व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. संविराटने विजयी षटकार मारल्यावर अनुष्का आनंदाने उड्याही मारू लागली. एका युझरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “विराट कोहलीने जीटीविरुद्ध विजयी षटकार मारल्यानंतर अनुष्का शर्माचा उत्साही जल्लोष पाहा. विराट कोहलीने एक चौकार आणि एक षटकार मारून शानदारपणे सामन्याचा शेवट केला. सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद.” आपल्या पतीचे अभिनंदन करताना, अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने ‘एकदा जिंकून छान वाटलं, तू पुन्हा करून दाखवलंस’ असे लिहिलेला टी-शर्ट घातला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक हार्ट इमोजीसुद्धा जोडला आहे.

 

 

Web Title: Virat kohli and krunal pandya video viral after rcb wins ipl trophy celebration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 04:45 PM

Topics:  

  • IPL 2026
  • krunal pandya
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल
1

‘हुक्का पीके आता हूं…’ MS Dhoni- Rishabh Pant ची पार्टी चर्चेत; VIDEO तुफान व्हायरल

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
2

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क
3

च्यायला हा तर चुंबकच आहे राव! Glenn Phillips ने पकडला अद्भुत कॅच, Viral Video पाहून व्हाल थक्क

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून  तुमच्याही डोळ्यांत पाणी
4

Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण, डोळ्यांत आईवडील मिळतील अशी आशा, नेपाळची परिस्थिती पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.