Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लखनौ सावधान! फक्त दोन सिक्स अन् Virat Kohli रचणार ‘हा’ रेकॉर्ड; पाहा आज काय घडणार?

आज एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध एलएसजी यांच्यात सामना पार पडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 15, 2026 | 05:13 PM
लखनौ सावधान! फक्त दोन सिक्स अन् Virat Kohli रचणार ‘हा’ रेकॉर्ड; पाहा आज काय घडणार?
Follow Us
Close
Follow Us:

आज आरसीबी आणि एलएसजी येणार आमनेसामने 
विराट कोहली नवा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत 
आज संध्याकाळी 7.30 ला सुरू होणार सामना

Tata IPL 2026 RCB Vs LSG Live Updates: आज एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध एलएसजी यांच्यात सामना पार पडणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. दरम्यान या सामन्यात विराट कोहली खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याला मागच्या सामन्यात दुखापत झाली आहे. मात्र तो आज खेळल्यास एक नवीन रेकॉर्ड रचणार आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.

आजच्या सामन्यात विराट कोहली खेळल्यास तो स्वतःच्या नावावर एक नवा रेकॉर्ड करणार आहे. आज विराट कोहली असा रेकॉर्ड करू शकतो की आजवर आयपीएलच्या इतिहासात रोहित शर्मा आणि क्रिस गेलनेच हा रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड सर्वाधिक सिक्स मारण्याबाबत असणार आहे. हा रेकॉर्ड सध्या रोहित शर्मा आणि क्रिस गेलच्या नावावर आहे.

300 सिक्स मारणारा विराट कोहली आयपीएलमधला तिसरा खेळाडू होऊ शकतो. आजवर विराट कोहलीने आयपीएलच्या इतिहासात 298 सिक्स मारले आहेत. 298 सिक्स विराटने 263 डावात मारले आहेत. आज विराट कोहलीने 2 सिक्स मारल्यावर तो देखील रोहित शर्मा आणि क्रिस गेलच्या यादीत सहभागी होणार आहे.

Virat Kohli च्या दुखापतीवर मोठी अपडेट! LSG विरुद्ध खेळणार की नाही? चाहत्यांच्या नजरा प्लेइंग 11 कडे

300 सिक्स मारणारे खेळाडू

1. क्रिस गेल – 357 सिक्स
2. रोहित शर्मा – 310
3. विराट कोहली – 298

Virat Kohli च्या दुखापतीवर मोठी अपडेट!

आरसीबी आज जिंकल्यास पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेईल. मात्र विराट कोहलीची दुखापत ही आरसीबीसाठी चिंतेचा विषय आहे. विराट कोहली सराव करताना पाहायला मिळाला. मात्र त्यामुळे आज विराट कोहली आजच्या सामन्यात एलएसजीविरुद्ध खेळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या विराट कोहली जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात विराट कोहलीने चांगली खेळी केली आहे. आतापर्यंत 4 सामन्यात विराट कोहलीने 179 रन्स केल्या आहेत. आज तो एलएसजीविरुद्ध खेळला नाही तर आरसीबीसाठी चिंतेचा विषय असणार आहे. तसेच त्याची दुखापत किती गंभीर आहे याबाबत काही माहिती समोर आलेली नाही.

आज काहीतरी नवीन घडणार! ‘या’ ठिकाणी रन्सचा पाऊस की…; पहा RCB Vs LSG चा Pitch Report

काय आहे पीच रिपोर्ट? 

एम. ए. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचे आतापर्यंत 102 सामने खेळवले गेले आहेत. यामध्ये 100 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये पहिल्यांदा फलंदाजी करताना 44 सामने जिंकले गेले आहेत. तर 54 सामने धावांचा पाठलाग करताना जिंकले गेले आहेत. काही सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. आज बंगळुरूमध्ये उकाडा थोडा जास्त राहू शकतो. मात्र पावसाची शक्यता दिसून येत नाहीये.

 

Web Title: Virat kohli chance 300 six new record rohit sharma chris gayle against lsg tata ipl 2026 live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • Chris Gayle
  • IPL 2026
  • RCB Vs LSG
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा
1

MI vs PBKS: ‘माझ्याकडे बोलायला शब्दच नाहीत…’ हताश हार्दिक पांड्याने स्वीकारली पराभवाची जबाबदारी, मुंबईने केली निराशा

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही
2

बुम..बुम..बुमराहला कोणाची लागली नजर, Yorker King ची जादू का नाही चालली? लागोपाठ चार सामन्यात एकही विकेट नाही

वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले
3

वानखेडेवर ‘अय्यर मॅजिक’, श्रेयसने हवेत उडून घेतला अद्भुत कॅच; रोहित-सूर्याचे डोळेच विस्फारले

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी
4

MI Vs PBKS Live: बुमराहची ‘ती’ चूक अन् मुंबईचा पराभवाचा ‘चौकार’; प्रभसिमरन अन् श्रेयसची ‘सरपंच’ खेळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.