Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

PBKS vs RCB सामन्यात विराट कोहलीने केले घृणास्पद कृत! ‘पाणी पाजतो हा तर…’,Video Viral

आता विराट कोहली एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. यावेळी विराट कोहलीने मुशीर खानवर टीका केली.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 30, 2025 | 06:47 PM
फोटो सौजन्य : X

फोटो सौजन्य : X

Follow Us
Close
Follow Us:

विराट कोहली व्हिडीओ : पंजाब किंग्सचा सामना काल रॉयल चॅलंजेर्स बंगळुरू यांच्याविरुद्ध झाला या सामन्यात बंगळुरूच्या संघाने विजय मिळवून पंजाबच्या संघाला घरच्या मैदानावर पराभूत करून फायनलमध्ये स्थान पक्के गेले आहे. श्रेयस अय्यरच्या संघाला कालच्या सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे पराभवाचा सामना करावा लागला. तर दुसरीकडे रॉयल चॅलंजेर्स बंगळुरूच्या संघाने कौतुकास्पद कामगिरी केली. या सामन्यात विराट कोहली फारच जोशात दिसला, त्याचबरोबर संघाला मोटिवेट करताना दिसला. पण आता त्याचा एक घृणास्पद कृत्य समोर आले आहे आणि त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

आयपीएलच्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाबचा डाव पूर्णपणे कोसळला. संघाने ६० धावांच्या आत आपले ६ फलंदाज गमावले होते. यानंतर, मुशीर खानला प्रभावशाली खेळाडू म्हणून आणण्यात आले. यावेळी विराट कोहलीने मुशीर खानवर टीका केली. पंजाब किंग्जची सुरुवात खूपच खराब झाली. दुसऱ्या षटकात प्रियांश आर्य (७) बाद झाला आणि लवकरच प्रभसिमरन सिंग (१८), श्रेयस अय्यर (२) आणि जोश इंग्लिस (४) देखील बाद झाले. पॉवरप्लेमध्ये, संघाने ४ विकेट गमावल्यानंतर फक्त ४८ धावा केल्या.

IND VS ENG : T20 मालिकेसाठी भारताचा संघ जाणार इंग्लंड दौऱ्यावर, या 16 खेळाडूंना मिळाली संधी

सुयश शर्माने त्याच्या पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या आणि किंग्जच्या उर्वरित आशा संपुष्टात आणल्या. सामन्यातील नववे षटक टाकण्यासाठी आलेल्या सुयशने दोन विकेट घेतल्या. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर सुयशने शशांक सिंगला (३) बाद केले. शशांकच्या हकालपट्टीनंतर, संघाने मुशीर खानला प्रभावशाली खेळाडू म्हणून पाठवले. पहिल्या स्लिपवर उभा असलेला विराट कोहलीने इशारा केला की तोच पाणी देईल. तसेच विचारले की हे कोण आहे? जो मोठ्या सामन्यात पदार्पण करत आहे. या व्हिडिओमध्ये विराट कोहलीने मुशीर खान याला पाहून पाणी पाजण्याचं आठवण करून देत होता आणि त्याच्याकडे पाहून हसताना दिसला यावरून सध्या तो सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात ट्रॉल केले जात आहे.

“Pani Pilata Hai…” Virat Kohli making fun of 20 year old #PunjabKings player #Musheerkhan
This looks really saddening when a 20 year old is on the field batting against #RCB and being a legend for many; you make fun of him by saying “ye pani pilata h “. #shamelessViratKohli pic.twitter.com/xJe5gwQsM9

— Swastika Sruti (@SrutiSwastika) May 29, 2025

समालोचक हर्षा भोगले ऑन एअर म्हणाले की, मुशीरने कोहलीला सरफराज खानची आठवण करून द्यावी. भोगले म्हणाले की, मुशीरने सांगावे की सर्फराज खान विराट कोहलीसोबत खेळला आहे. समालोचक हर्षा म्हणाला, ‘तो फक्त मागे वळून म्हणू शकतो की तू माझ्या भावाला ओळखतोस.’ त्याने भारताकडून खेळताना १५० धावा केल्या आहेत. 

Web Title: Virat kohli did a disgusting act in pbks vs rcb match video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 06:47 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB vs CSK
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
2

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
3

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
4

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.