Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जबाबदार विराट कोहलीच! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारने सादर केला अहवाल, गंभीर निष्काळजीपणाचा उल्लेख

4 जून रोजी या विजयाच्या उत्साहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यामध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला देखील होता. या रिपोर्ट कर्नटका सरकारने हायकोर्टामध्ये अपील दाखल केली आहे यामध्ये केलेला निष्काळजीपणा यासंदर्भात नोंद.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 17, 2025 | 12:06 PM
फोटो सौजन्य – X

फोटो सौजन्य – X

Follow Us
Close
Follow Us:

इंडियन प्रीमियर लीग 2025 च जेथे पद रॉयल चॅलेंजेस बंगळुरूच्या संघाने नावावर केले. आरसीबी संघाचा 18 वर्षाचा दुष्काळ संपला पण त्यानंतर त्यांचा वाईट काळ सुरू झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने बंगळुरूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या व्हिक्ट्री परेडमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये अनेकांना हायकोर्टाच्या फेऱ्या घालाव्या लागत आहेत. बेंगलोरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या या विजयाचा उत्साहामध्ये कर्नाटक सरकारने हायकोर्टमध्ये रिपोर्ट सादर केला आहे.

IND vs ENG : भारतीय महिला संघाने इंग्लडविरुद्ध वाजवला विजयाचा डंका! मालिकेत 1-0 अशी आघाडी, वाचा सामन्याचा अहवाल

4 जून रोजी या विजयाच्या उत्साहामध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यामध्ये अनेकांनी त्यांचा जीव गमावला देखील होता. या रिपोर्ट कर्नटका सरकारने हायकोर्टामध्ये अपील दाखल केली आहे यामध्ये केलेला निष्काळजीपणा यासंदर्भात देखील नोंद करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या संपूर्ण प्रकरणांमध्ये विराट कोहलीचे नाव देखील समोर आले आहे. विराट कोहलीने शेअर केलेला व्हिडिओमध्ये त्याच्या चाहत्यांना फ्री मध्ये व्हिक्ट्री असल्याची अपील केली होती. 

🚨 RCB Victory Parade: Today at 5 pm IST. ‼️

Victory Parade will be followed by celebrations at the Chinnaswamy stadium.

We request all fans to follow guidelines set by police and other authorities, so that everyone can enjoy the roadshow peacefully.

Free passes (limited… pic.twitter.com/raJMXlop5O

— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 4, 2025

4 जून रोजी चिन्हास्वामी स्टेडियमच्या बाहेर क्रिकेटच्या त्यांचा त्याचबरोबर विराट कोहलीच्या चाहत्यांचा मोठा गोंधळ उडाला होता. आरसीबीच्या संघाला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधीकारणाने जबाबदार घोषित केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आणि मॅनेजमेंट ने कोणतीही पोलिसांची परवानगी न घेता सोशल मीडियावर अचानक व्हिक्ट्री करायची घोषणा केली होती. त्यामुळे लाखोंच्या संख्येमध्ये क्रिकेट चाहते हे क्रिकेट खेळाडूंना पाहण्यासाठी जमा झाले होते. या चेंगराचेंगरी 11 जणांचा मृत्यू झाला होता.

बंगळुरूमध्ये झालेला आरसीबीच्या व्हिक्ट्री परेड संदर्भात कर्नाटक सरकारने हायकोर्टामध्ये रिपोर्ट अहवाल दिला आहे. यामध्ये अनेक आरोप आरसीबी मॅनेजमेंटवर त्याचबरोबर खेळाडूंवर देखील करण्यात आले आहेत. इव्हेंट मॅनेजमेंटच्या माहितीनुसार डीएनए नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेडने 3 जून रोजी पोलिसांना या संदर्भात सूचना दिल्या होत्या. पण या संदर्भात मंजुरी मिळाली नव्हती पोलिसांनी या संदर्भात परवानगी देण्यास नकार दिला होता.

नकार देऊ नये rcb च्या सोशल मीडियावर चार्जिंग रोजी सार्वजनिक इव्हेंटचा प्रचार करण्यात आला. विराट कोहलीने व्हिडिओ शेअर करून फॅन्सला अपील केली की मोफत मैदानावर एंट्री मिळणार आहे. त्यामुळे इव्हेंटच्या दरम्यान मैदानावर लाखोंच्या संख्येने गर्दी जमा झाली आणि व्यवस्था मॅनेजमेंट फेल ठरले. आरसीबी डीएनए आणि कर्नाटका स्टेट क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये संभाषणात फारच अडथळा राहिला. गेट उघडण्यामध्ये उशीर झाला त्याच बरोबर गर्दी मोठ्या प्रमाणात जमा झाली त्याचबरोबर सात पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले होते.

Web Title: Virat kohli is responsible karnataka government submits report on bengaluru stampede case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 11:41 AM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • RCB
  • Sports
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास
1

Virat Kohli Debut : ‘चिकू’च्या कारकिर्दीला या दिवशी झाली सुरुवात! ’18’ हा आकडा कोहलीसाठी खूप खास

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
2

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

इरफान पठाणला मिळाला पाकिस्तानी खेळाडूचा पाठिंबा, शाहिद आफ्रिदीची केली पोलखोल; म्हणाला – तो नेहमीच कुटुंब आणि धर्मावर…
3

इरफान पठाणला मिळाला पाकिस्तानी खेळाडूचा पाठिंबा, शाहिद आफ्रिदीची केली पोलखोल; म्हणाला – तो नेहमीच कुटुंब आणि धर्मावर…

Asia Cup 2025 आधी भारताच्या संघाला मोठा झटका! दुखापतीमुळे स्टार विकेटकीपर फलंदाज बाद
4

Asia Cup 2025 आधी भारताच्या संघाला मोठा झटका! दुखापतीमुळे स्टार विकेटकीपर फलंदाज बाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.