Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना ६ गडी राखून हरला. सामना सुरू होण्यापूर्वी, विराट कोहलीचा 'नागिन डान्स' करतानाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ बघून चाहते खुष झालेत.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 11, 2026 | 04:56 PM
विराट कोहलीचा नागिण डान्स व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

विराट कोहलीचा नागिण डान्स व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल
  • केला नागिण डान्स 
  • पुन्हा एकदा विराटचा मजेशीर अंदाज समोर 
इंडियन प्रीमियर लीगच्या १९व्या हंगामातील १६वा साखळी सामना १० एप्रिल रोजी गुवाहाटी येथील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ गडी राखून एकतर्फी विजय मिळवत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आणि हंगामातील आपला चौथा विजय नोंदवला. आरसीबीविरुद्धच्या राजस्थान रॉयल्सच्या विजयात वैभव सूर्यवंशी मुख्य नायक ठरला, त्याने शानदार ७८ धावा केल्या. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आणि आता तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली हा नेहमीच मैदानावर मजेशीर पद्धतीने डान्स करतो अथवा सरावादरम्यानही त्याची मस्ती चालू असते आणि त्यामुळेच तो सर्व खेळाडूंमध्ये खूपच प्रिय आहे. कोणाची मिमिक्री करणं असो वा एखाद्याची टर खेचणे असो इतकंच नाही तर गाण्यावर मैदानात खुलेआम डान्स करणं असो विराट यामध्ये अव्वल आहे. आता विराटचा सामन्यापूर्वीचा नागिण डान्स करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. 

‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण

सरावादरम्यान कोहलीचा ‘Naagin Dance’

Virat Kohli funny nagin dance.😂 pic.twitter.com/FfMebuq5Vy — 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) April 10, 2026

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना सुरू होण्यापूर्वी विराट कोहली थोड्या खेळकर मूडमध्ये दिसला. वॉर्म-अप करताना, त्याने अचानक ‘नागिण’ नृत्याच्या स्टेप्स करायला सुरुवात केली. त्याच्या या स्टेप्समुळे स्टँडमधील चाहत्यांनी जल्लोष केला. विराट जेव्हा मूडमध्ये असतो तेव्हा सर्वच चाहत्यांना आनंद होतो आणि मैदानात विराट अशा पद्धतीने सर्वांचेच मनोरंजन करताना दिसतो. 

मात्र, कोहलीची फलंदाजी तितकी प्रभावी ठरली नाही, कारण तो १६ चेंडूंमध्ये केवळ ३२ धावाच करू शकला. आरसीबीने २० षटकांत २०१ धावांचे लक्ष्य ठेवले होते, परंतु वैभव सूर्यवंशी आणि ध्रुव जुरेल यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने चार गडी गमावून १८ षटकांतच हे लक्ष्य पूर्ण केले.

RCB चा पुढील सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध 

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गमावला असला तरी, आपल्या सलामीच्या दोन्ही सामन्यांतील विजयांमुळे, तीन सामन्यांनंतर चार गुणांसह ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर कायम आहेत. आरसीबीचा नेट रन रेट १.२३१ आहे. त्यांचा पुढील सामना १२ एप्रिल रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार असून, त्यामुळे हा सामना अत्यंत उत्सुकतेचा ठरणार आहे.

‘तो हे जाणूनबुजून करतोय…’ Vaibhav Sooryavanshi बाबत इरफान पठाणचे वक्तव्य चर्चेत, केली 9 वर्षाच्या मुलासोबत तुलना

Web Title: Virat kohli naagin dance viral video before match against rajasthan royals in ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • IPL 2026
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण
1

‘तुझ्या कॅप्टन्सीमध्ये माझे पदार्पण…’ हार्दिक झाला भावूक, रोहित शर्माने केली MI मध्ये 15 वर्ष पूर्ण

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Abhishek Sharma ने उडवल्या बॉलर्सच्या चिंधड्या; Punjab Kings ‘बेजार’, ठोकले खणखणीत अर्धशतक
3

Abhishek Sharma ने उडवल्या बॉलर्सच्या चिंधड्या; Punjab Kings ‘बेजार’, ठोकले खणखणीत अर्धशतक

‘तो हे जाणूनबुजून करतोय…’ Vaibhav Sooryavanshi बाबत इरफान पठाणचे वक्तव्य चर्चेत, केली 9 वर्षाच्या मुलासोबत तुलना
4

‘तो हे जाणूनबुजून करतोय…’ Vaibhav Sooryavanshi बाबत इरफान पठाणचे वक्तव्य चर्चेत, केली 9 वर्षाच्या मुलासोबत तुलना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.