Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

सोशल मीडियावर भारतीय तरुणीचा एक लक्ष्य वेधी व्हिडिओ व्हायरल होत आहे. या तरुणीने भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने लास वेगासमधील रेड बुल स्टाईल डान्स स्पर्धेत आग लावली आहे. जगभरातून तरुणीच्या नृत्याचे कौतुक होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 11, 2026 | 04:35 PM
Bharatanatyam Fusion Indian Dancer Viral Video

Bharatanatyam Fusion Indian Dancer Viral Video

Follow Us
Follow Us:
  • लास वेगासमध्ये भारतीय नृत्यांगनाचा जलवा
  • भरतनाट्यम आणि हिप-हॉप फ्युजनने स्टेजवर लावली आग
  • व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले,…
Bharatanatyam and Hiphop Fusion Indian Dancer Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही व्हिडिओ हे अत्यंत मजेशीर, तर काही व्हिडिओ अत्यंत विचित्र असतात. काही व्हिडिओ लोकांचे थेट लक्ष वेधून घेणारे असतात. सध्या असाच एक भारतीय तरुणीचा एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. एका तरुणीने भरतनाट्यम आणि हिप-हॉप फ्युजनने स्टेजवर आग लावली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून तरुणीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

हरिणी नीलकंतन या नृत्यागंनाने अमेरिकेच्या लास वेगास येथे आयोजित रेड बुल डान्स स्टाइल स्पर्धेत असा काही परफॉर्मन्स दिला आहे की पाहून सर्व प्रेक्षकही आवाक् झाले आहेत. हरिणीने पाश्चात्य हिप-हॉप आणि भारतीय प्राची शास्त्रीय नृत्यू भरतनाट्यमचे फ्युजर सादर केले आहे. तिचे स्टेप्स, हावभाव, फूटवर्क पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आहे. जगभरातून या तरुणीचे कौतुक केले जात आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे.

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @redbulldance या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २.१ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. एकीकडे या तरुणीचे प्रचंड कौतुक केले जात आहे. अतिशय विलक्षण आणि अद्वीतयपणे नृत्य सादर केले असून तुला भारत सरकारकडून सन्मास पत्र मिळाले पाहिजे असे अनेकांनी म्हटले आहे. परंतु दुसरीकडे काहींनी हा भरतनाट्यमचा अपमान असल्याचे म्हटले आहे. यामुळे सोशल मीडियावर दोन गटांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. एकीकडे कला ही कला असते असे लोकांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे शास्त्रीय नृत्याचे पावित्र्य भंग झाले असे काहींचे म्हणणे आहे. मात्र या तरुणीने इंटरनेटवर आग लावली आहे.

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Viral news bharatanatyam and hiphop fusion indian dancer viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral
2

दारू पिऊन बनला तपस्वी! नशेत उड्डाणपुलाच्या छतावर चढून तरुण करू लागला साधना; Video Viral

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
3

एकट्यानेच नदी साफ करणाऱ्या ‘बिट्टू तबाही’ला थेट परदेशी CEO कडून जॉब ऑफर! सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral
4

‘मुली फॉलो करणार नाहीत तोपर्यंत रुळावरून हटणार नाही!’; फॉलोअर्ससाठी व्यक्तीने दिले मृत्यूला आमंत्रण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.