Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Virat Kohli पुन्हा वादात! रजत पाटीदारच्या ‘त्या’ कॅचवरून अंपायरशी भिडल्याचा Video Viral

नुकत्याच झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याच्या कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून विराट कोहली चौथ्या अंपायरशी भिडल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: May 01, 2026 | 04:37 PM
Virat Kohli पुन्हा वादात! रजत पाटीदारच्या ‘त्या’ कॅचवरून अंपायरशी भिडल्याचा Video Viral
Follow Us
Follow Us:

विराट कोहलीचा आक्रमक अवतार झाला व्हायरल
जेसन होल्डरने पकडलेल्या कॅचवरून वाद 
गुजरातने आरसीबीवर मिळवला दणदणीत विजय

GT Vs RCB IPL 2026: काल गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विजय मिळवला आहे गुजरातने पराभवाचा बदला घेतला आहे. मात्र आता या सामन्यातील विराट कोहलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात तो चौथ्या अंपायरशी रागात बोलताना दिसून येत आहे.

चाहत्यांना रोज आयपीएलमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. त्यासोबत खेळाडूंचा आक्रमकपणा दिसून येत आहे. नुकत्याच झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा फलंदाज रजत पाटीदार याच्या कॅचवरून मोठा वाद निर्माण झाला. यावरून विराट कोहली चौथ्या अंपायरशी भिडल्याचे दिसून आले. याचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

आरसीबी प्रथम फलंदाजी करत असताना कर्णधार रजत पाटीदारने एक मोठा फटका मारला जो फील्डरने सीमारेषेजवळ पकडला. हा कॅच घेताना फील्डरचा पाय सीमारेषेला लागला आणि कॅच पकडल्यावर बॉल ग्राऊंडवर लागला यावर संभ्रम निर्माण झाला. हा निर्णय थर्ड अंपायरकडे देण्यात आला. थर्ड अंपायरने अनेक भागातून व्हिडिओ पाहून रजतला आउट दिले होते.

It’s heating up in Ahmedabad! 🔥#JasonHolder caught #RajatPatidar at the boundary, but the #RCB camp wasn’t convinced with the decision! 👀#TATAIPL 2026 ➡️ #GTvRCB | LIVE NOW 👉https://t.co/K8vuSzrZ1d pic.twitter.com/GwfAoIelDj — Star Sports (@StarSportsIndia) April 30, 2026

विराट कोहलीचा संताप

तिसऱ्या अंपायरचा हा निर्णय विराट कोहलीला आवडलेला दिसून आला नाही. डगआउटमध्ये बसलेला विराट तातडीने मैदानाच्या सीमारेषेजवळ आला आणि तिथे असलेल्या चौथ्या अंपायरशी वाद घालू लागला. विराट कोहलीने ज्या प्रकारे बोलणे केले त्यावरून तो नाराज असल्याचे दिसून येत होते.

गुजरातकडून आरसीबीचा पराभव

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोरमध्ये सामना झाला. आयपीएलचा 42 वा सामना अत्यंत रोमांचक अशा स्थितीमध्ये चाहत्यांना अनुभवायला मिळाला. गुजरातने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 155 रन्स केल्या. अखेर आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने आरसीबीवर विकेट्सने विजय मिळवला आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आरसीबी दुसऱ्या स्थानी तर गुजरात टायटन्स पाचव्या स्थानावर पोहोचली आहे.

GT Vs RCB Live: गुजरातने काढला पराभवाचा वचपा; ‘टायटन्स’ने आरसीबीला केले चारीमुंड्या चीत

गुजरात टायटन्सची गोलंदाजी

कागिसो रबाडाने आपल्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 21 रन्स दिल्या. त्यानंतर आलेल्या मोहम्मद सिराजने जॅकब बेथलlआया 5 रन्सवर आउट केले. त्याकहा कॅच राशिद खानने पकडला. कागिसो रबाडाने विराट कोहलीची विकेट घेतली. जेसन होल्डरने जितेश शर्माची विकेट घेतली. अर्शद खानने कृणाल पंड्याची आणि रजत पाटीदारची विकेट पटकावली. राशिद खानने टीम डेव्हिडची विकेट पटकावली.

 

Web Title: Virat kohli video viral rajat patidar catch tata ipl 2026 latest updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:32 PM

Topics:  

  • RCB vs GT
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 
1

भावाचं प्रेम! लहान भावावर श्वानाचा हल्ला अन् वाचवण्यासाठी मोठ्या भावाची थेट पहिल्या मजल्यावरुन उडी, Video Viral 

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral
2

काळजाचा ठोका चुकेल! धावत्या व्हॅनचा दरवाजा अचानक उघडला अन् लहान मुलं थेट रस्त्यावर कोसळली; थरारक Video Viral

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल
3

माणुसकीला काळिमा! अंगणवाडी सेविकेने अनाथ चिमुरडीला लाथ मारली अन् पायऱ्यांवरुन…; VIDEO पाहून रक्त उसळेल

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral
4

Vaibhav Sooryavanshi: फक्त फलंदाजी नाही तर गोलंदाजीही करणार वैभव? IND vs IRE मॅचपूर्वी Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.