Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहात; ‘जे. डी.’ त रंगल्या चुरशीच्या लढती

Washim District Table Tennis Championship: वाशिम जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे कारंजा येथील जे. डी. चवरे विद्या मंदिरातील टेबल टेनिस हॉलमध्ये जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 08:11 PM
Deulgaon Table Tennis Tournament

Deulgaon Table Tennis Tournament

Follow Us
Follow Us:
  • वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा उत्साहा
  • जे. डी. ‘त रंगल्या चुरशीच्या लढती
  • दीपक कटारिया यांच्याकडून पुरस्कृत
कारंजा: वाशिम जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने स्थानिक जे. डी. चवरे विद्या मंदिरातील टेबल टेनिस हॉलमध्ये आयोजित वाशिम जिल्हा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. १४ ते १७ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील सुमारे ८०-ते ९० मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेचे उ‌द्घाटन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

जेव्हा मैदानावर उतरले नेते अन् कलाकार! चौकार-षटकारांसोबत ‘ॲक्टिंग’ आणि कॉमेडीचा तडका; सांगलीत…

स्पर्धेचा निकाल

या स्पर्धेत कॅडेट, सब-ज्युनियर, ज्युनियर आणि खुला (ओपन) अशा विविध वयोगटांमध्ये सामने खेळवण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे आहे. कॅडेट गट मुले उत्कर्ष अविनाश पोले (प्रथम), विठ्ठल जमाले (द्वितीय), नयन गणेश राऊत (तृतीय). मुली भावी रामेश्वर चौधरी (प्रथम), खुशी नरेंद्र पुंड (द्वितीय), आरती आतीश आडे (तृतीय). सब-ज्युनियर गट मुले मल्हार सचिन लोटे (प्रथम), निवेश प्रितम चौधरी (द्वितीय), अर्पित महादेव पायधन (तृतीय), मुली भक्ती रामेश्वर चौधरी (प्रथम), श्रद्धा भूषण लडे (द्वितीय), सिद्धी महादेव अवगन (तृतीय), ज्युनियर गट मुले रूद्र राजेशमसाळकर (प्रथम), मल्हार सचिन लोटे (द्वितीय), ऋषीकेश गजानन सवाईकर (तृतीय), मुली देवयानी भगवान देवकते (प्रथम), नारायणी निखिल घुडे (द्वितीय), ईश्वरी सतिश उटाळे (तृतीय).

खुला गट (ओपन) पुरुषः

विनय दीपक कटारिया (प्रथम), प्रितेश सुरेंद्र मर्दाने (द्वितीय), हार्दिक अरविंद कोटक (तृतीय), महिला देवयानी भगवान देवकते प्रथम. पायल मधुसूदन परळीकर (द्वितीय), नारायणी निखिल घुडे (तृतीय), या यशस्वी खेळाडूंना विजय बगडे, भारत हरसुले, प्राचार्य जे. सी. हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कारंजा यांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील सन्मानचिन्हें साधना दीपक कटारिया यांच्याकडून पुरस्कृत करण्यात आली होती.

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Web Title: Washim district table tennis championship karanja 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:11 PM

Topics:  

  • Sports News
  • Tennis
  • Washim news

संबंधित बातम्या

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने
1

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
2

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…
3

Hockey: ओडिशाला सळो की पळो करून सोडलं! मेजर ध्यानचंद कॉलेजने उडवला थरकाप, थेट…

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता
4

Wrestling: शुभम शिरसाठ-ओमकार काकडची कुस्तीच्या आखाड्यात बाजी! राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मिळवली पात्रता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.