Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

WCL 2025 : क्रिकेट विश्वात आज होणार दिग्गजांची मेहफिल! जाणून घ्या कोण कोणाशी भिडणार

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेला पुन्हा आज सुरुवात होणार आहे. आज 22 जुलै रोजी या स्पर्धेचे तीन सामने खेळवले जाणार आहेत या दोनही सामन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jul 22, 2025 | 10:50 AM
फोटो सौजन्य – सोशल मिडीया

फोटो सौजन्य – सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स 2025 : 18 जुलैपासून लेजेंड्स लीगचे सामना सुरू झाले आहेत. त्यानंतर या स्पर्धेला काही दिवस ग्रहण लागले होते. भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील सामना रद्द करण्यात आला होता त्याचबरोबर इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स या दोन संघांमधील सामना देखील झाला नाही. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज या दोन संघांमधील सामना हा अनिर्णित राहिला होता.

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेला पुन्हा आज सुरुवात होणार आहे. आज 22 जुलै रोजी या स्पर्धेचे तीन सामने खेळवले जाणार आहेत या दोनही सामन्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेचा आज पाचवा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लड चॅम्पियन्स विरुद्ध वेस्ट इंडीज चॅम्पियन्स या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे.

IND VS ENG : शोएब बशीरच्या जागेवर इंग्लंडचा हा खेळाडू खेळणार! मॅचेस्टर कसोटीसाठी केली प्लेइंग 11 ची घोषणा

वेस्ट इंडीज चॅम्पियन्स संघाचे कर्णधारपद हे क्रिस गेल कडे आहे तर इंग्लड चॅम्पियन्सच्या संघाचे कर्णधारपद हे इओन मोर्गन याच्याकडे सोपवण्यात आले आहे. वेस्ट इंडीजच्या संघाला या स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. वेस्ट इंडीजच्या संघाचा पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना ड्राॅ झाला होता त्यानंतर बाॅल आऊटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळाला होता. हा सामना भारतीय वेळेनुसार 5.30 मिनिटांनी सुरु होणार आहे. 

आजचा दुसरा सामना हा इंडीया चॅम्पियन्स विरुद्ध दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्स या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरु होणार आहे. भारतीय संघाचे कर्णधारपद हे युवराज सिंहकडे सोपवण्यात आले आहे, तर दक्षिण आफ्रिका संघाची कमान ही एबी डीविलियर्सकडे असणार आहे. भारतीय संघामध्ये अनेक नवे खेळाडू हे भारतीय संघामध्ये खेळताना दिसणार आहेत.

 

Hashim Amla reveals his top 3 batters at the World Championship of Legends… and drops a name he’s got his eyes on! 👀#WCL2025 👉 IND Champions vs SA Champions | TUE, 22nd JULY, 9 PM | LIVE on Star Sports Network pic.twitter.com/P1PtiUrV1h

— Star Sports (@StarSportsIndia) July 20, 2025

भारतीय चॅम्पियन्स संघ खालीलप्रमाणे आहे:

युवराज सिंग (कर्णधार), शिखर धवन, इरफान पठाण, सुरेश रैना, युसूफ पठाण, अंबाती रायडू, पियुष चावला, हरभजन सिंग, गुरकीरत मान, वरुण आरोन, सिद्धार्थ कौल, विनय कुमार, स्टुअर्ट बिन्नी, अभिमन्यू मिथु, राॅबीन उथप्पा

Web Title: Wcl 2025 a gathering of legends will be held in the cricket world today find out who will face whom

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2025 | 10:50 AM

Topics:  

  • AB de Villiers
  • cricket
  • Sports
  • WCL 2025
  • yuvraj singh

संबंधित बातम्या

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर
1

Asia Cup 2025: गेल्या टी-२० आशिया कपपासून भारतीय संघात किती बदल? कोण इन, कोण आऊट, वाचा सविस्तर

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी
2

Asia Cup 2025: निवड समितीने उघडले नशीब! आशिया कपसाठी पहिल्यांदाच टीम इंडियात ‘या’ ७ नव्या खेळाडूंची वर्णी

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!
3

SA vs AUS: केशव महाराजच्या फिरकीसमोर कांगारू फलंदाजांचे लोटांगण, दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय!

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ
4

ICC Women’s Cricket World Cup 2025 साठी भारतीय संघाची घोषणा! हरमनप्रीतकडे कर्णधारपद; जाणून घ्या संपूर्ण संघ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.