Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 19 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WCL 2026: फायनलमध्ये कॅरेबियन वादळ! सिमन्स-वॉल्टनचा धुमाकूळ, इंग्लंडला लोळवून वेस्ट इंडिज बनला वर्ल्ड चॅम्पियन

West Indies Champions Won WCL 2026 Beat England in Final: वेस्ट इंडिजने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२६ च्या अंतिम सामन्यात इंग्लंडला ९ विकेट्सने धुव्वा उडवत ट्रॉफी जिंकली.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 19, 2026 | 01:50 PM
West Indies Champions Won WCL 2026

West Indies Champions Won WCL 2026

Follow Us
Follow Us:
  • ख्रिस गेलच्या नेतृत्वात वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय
  • फायनलमध्ये मारली बाजी
  • इंग्लंडला ९ विकेट्सनी दिली मात
West Indies Champions Won WCL 2026 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स २०२६ अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात खेळला गेला. वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने उत्कृष्ट कामगिरी करत इंग्लंड चॅम्पियन्सना ९ विकेट्सने धुव्वा उडवला. दणदणीत विजयासह ट्रॉफीवर कब्जा केला. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, इंग्लंड चॅम्पियन्सने प्रथम फलंदाजी करत १६० धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात, वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर १७ षटकांत केवळ १ विकेट गमावून १६५ धावा करत एकतर्फी विजय मिळवला. (West Indies Champions Won WCL 2026 Beat England in Final)

टीम इंडियाचा फिनिशर रणजीतही चमकला! आधी बिहार, आता गोव्याविरुद्ध Rinku Singh ने ठोकलं खणखणीत शतक

वेस्ट इंडीज बनला WCL 2026 चा चॅम्पियन

डब्ल्यूसीएल २०२६ चा अंतिम सामना वेस्ट इंडिज चॅम्पियन्स आणि इंग्लंड चॅम्पियन्स यांच्यात खेळला गेला. शारजा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. इंग्लंड संघाकडून मोईन अलीने सर्वाधिक ६० धावा केल्या. ओवैस शाहनेही ३८ धावा केल्या. त्यांनी २० षटकांत ७ विकेट्स गमावून १५९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून ड्वेन ब्राव्होने ३ विकेट्स घेतले.

अंतिम सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिजला १६० धावांची गरज होती. कर्णधार ख्रिस गेल आणि लेंडल सिमन्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. गेलने १४ चेंडूंमध्ये १ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २१ धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर, सिमन्सने चॅडविक वॉल्टनसोबत भागीदारी केली. दोघांनी आक्रमक फलंदाजी करत १७ षटकांत यशस्वीपणे लक्ष्याचा पाठलाग केला. लेंडल सिमन्सने ५३ चेंडूंमध्ये ३ षटकार आणि ८ चौकारांसह नाबाद ७७ धावा केल्या. चॅडविकने ३५ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ५८ धावा केल्या. वेस्ट इंडिजने ९ वकेट्स राखून विजय मिळवला आणि डब्ल्यूसीएल २०२६ ट्रॉफी जिंकली.

चॅडविक वॉल्टनला प्लेअर ऑफ द टूर्नामेंट

वेस्ट इंडिजचा विकेटकीपर-फलंदाज चॅडविक वॉल्टनला स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टूर्नामेंट म्हणून गौरवण्यात आले. त्याने सात सामन्यांमध्ये १६७.६५ च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करत २० चौकार आणि २८ षटकारांसह ३४२ धावा केल्या. त्याने सातपैकी चार सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली. तसेच, वेस्ट इंडिजला विजेतेपद मिळवून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.

वेस्ट इंडिज चॅम्पियन्स संघ WCL जिंकणारा तिसरा संघ

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजेंड्स स्पर्धा गेल्या तीन वर्षांपासून खेळली जात आहे. पहिला हंगाम २०२४ मध्ये आयोजित करण्यात आला होता. इंडियन चॅम्पियन्सने अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून ट्रॉफी जिंकली. २०२५ च्या दुसऱ्या हंगामात साऊथ आफ्रिकन चॅम्पियन्सने ट्रॉफीवर नाव कोरले . आता, तिसऱ्या हंगामात वेस्ट इंडिज चॅम्पियन्सने ट्रॉफीवर कब्जा केला आहे.

Mohammed Shami: न्यूझीलंड दौऱ्यात संधी नाही, आता बंगालच्या रणजी संघातूनही मोहम्मद शामी OUT; नेमकं कारण काय?

Web Title: Wcl 2026 final west indies beat england champions won wcl 2026 trophy pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Chris Gayle
  • England cricket
  • West Indies

संबंधित बातम्या

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला…; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान
1

Shreyash Iyer : कधी कधी आपल्याला…; वैभव सूर्यवंशीबाबत श्रेयसचं मोठं विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.