Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

T20 World Cup 2026: “मला फक्त घरी जायचंय…”, वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? Daren Sammy ची भावूक हाक

२०२६ च्या टी२० विश्वचषकातील वेस्ट इंडिज संघाचा प्रवास १ मार्च रोजी सुपर ८ मध्ये भारताविरुद्धच्या पराभवाने संपला. वेस्ट इंडिज संघ अद्याप मायदेशी परतलेला नाही, याचे मुख्य कारण म्हणजे सध्या सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्ध.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 05, 2026 | 04:54 PM
"मला फक्त घरी जायचंय...", वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? (Photo Credit - X)

"मला फक्त घरी जायचंय...", वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत? (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • “मला फक्त घरी जायचंय…”,
  • वेस्ट इंडीजचे मुख्य प्रशिक्षक अडचणीत?
  • Daren Sammy ची भावूक हाक
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ (T20 World Cup 2026) मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा ५ गडी राखून पराभव करत त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला. या पराभवामुळे विंडीजचे या मेगा इव्हेंटमधील आव्हान संपुष्टात आले असले, तरी संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. स्पर्धा संपून पाच दिवस उलटले तरी वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अजूनही भारतातच अडकून पडला आहे. या कठीण प्रसंगी संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी सोशल मीडियावरून मदतीची आर्त हाक दिली आहे.

युद्धजन्य परिस्थितीमुळे विमानसेवा विस्कळीत

वेस्ट इंडीज संघ मायदेशी परतण्यामध्ये सर्वात मोठा अडथळा इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेले युद्ध ठरत आहे. मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांनी हवाई हद्द (Airspace) बंद केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आली आहेत. वेस्ट इंडीजला मायदेशी जाण्यासाठी मध्य-पूर्वेतील हवाई मार्गाचा वापर करावा लागतो, जो सध्या युद्धामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला आहे.

मला फक्त घरी जायचे आहे

संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ मागील पाच दिवसांपासून विमानतळ आणि हॉटेलच्या फेऱ्या मारत आहेत. कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने संतापलेले मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर दोन भावूक पोस्ट केल्या आहेत.

I just wanna go home — Daren Sammy (@darensammy88) March 5, 2026
At least an update, tell us something. Today tmw, next week. It’s been 5 days — Daren Sammy (@darensammy88) March 5, 2026


“मला फक्त घरी जायचे आहे,” असे सॅमी यांनी पहिल्या पोस्टमध्ये म्हटले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी दुसरी पोस्ट करत प्रशासनावर निशाणा साधला. “किमान एक अपडेट तरी द्या! आम्ही आज जाणार आहोत, उद्या की पुढच्या आठवड्यात? पाच दिवस झाले आहेत, पण काहीच स्पष्टता नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली.

India vs England : अभिषेक शर्मा OUT रिंकू सिंह IN…सेमीफायनलमध्ये टीम इंडियाची अशी असू शकते Playing 11

क्रिकेट वेस्ट इंडीजचे अधिकृत स्पष्टीकरण

या गंभीर विषयावर क्रिकेट वेस्ट इंडीजने (CWI) अखेर मौन सोडले असून एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले आहे. “आम्ही आयसीसी (ICC) आणि संबंधित सरकारी संस्थांच्या सतत संपर्कात आहोत. खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची सुरक्षितता ही आमची प्राथमिकता आहे. त्यांना सुरक्षित मार्गाने लवकरात लवकर मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परिस्थितीवर आमचे बारीक लक्ष आहे,” असे बोर्डाने स्पष्ट केले.

वेस्ट इंडीजचा विश्वचषकातील प्रवास

टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजची सुरुवात अत्यंत दिमाखदार झाली होती. ग्रुप स्टेजमध्ये त्यांनी एकही सामना न गमावता वर्चस्व गाजवले होते. मात्र, सुपर-८ मध्ये त्यांना आधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि त्यानंतर भारताविरुद्ध ईडन गार्डन्सवर पराभवाचा सामना करावा लागला. सलग दोन पराभवांमुळे त्यांचे उपांत्य फेरीचे स्वप्न भंगले आणि आता युद्धाच्या सावटाखाली त्यांना भारतातच प्रतीक्षा करावी लागत आहे.

Arjun Tendulkar Wedding : अर्जुन आणि सानियाचा विवाह सोहळा पडला पार! लग्न झाल्यानंतर दोघांनी मारली मिठी, Video Viral

Web Title: West indies head coach in trouble daren sammys emotional appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2026 | 04:54 PM

Topics:  

  • cricket news
  • T20 World Cup 2026

संबंधित बातम्या

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी
1

DSP करंडकात तरण-आर्यनचा धडाका! साखळी फेरीत चंद्रोस अन् मिडास क्रिकेट ॲकॅडमीची बाजी

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी
2

Cricket League: मान्सून क्रिकेटचा थरार! ‘स्पार्टन लीग’मध्ये कॅप क्रुसडर्स, पुणे रेंजर्स अन् ‘हे’ विजयी

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय
3

DSP करंडक U-14: पुणे क्रिकेट क्लब आणि पूना क्लबची तुफानी घोडदौड; तब्बल ४२१ धावांनी दणदणीत विजय

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
4

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.